Tag: लोकल न्युज

Customer Day celebrated at Guhagar

गुहागर येथे ग्राहक दिन साजरा

ग्राहक संरक्षण व्हायचे असेल तर ग्राहक जागृती होणे अत्यावश्यक - निलेश गोयथळे गुहागर, ता. 16 : ग्राहकांचे होणारे शोषण थांबवून त्याच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अंमलात ...

Gift of books to Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयाला दिली पुस्तकांची भेट

श्री. रमेश तुकाराम चव्हाण यांनी आईच्या स्मरणार्थ दिला १६० पुस्तकांचा संच गुहागर, ता. 16 : कै. सौ. जनाबाई तुकाराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ पुणे येथील श्री. रमेश तुकाराम चव्हाण यांनी न्यू ...

Donation for Cancer Research by Khatu Masala

खातू मसाले तर्फे कॅन्सरवरील संशोधनासाठी देणगी

सैनिकांच्या कल्याणासाठीही; सलग दुसऱ्या वर्षीहि जपली सामाजिक बांधिलकी गुहागर, ता. 16 : कोकणातील सुप्रसिद्ध पाटपन्हाळे येथील मे खातू मसाले उद्योग समूहाने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या, वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी कर्तव्य म्हणून ...

India is a leader in giving helping hands globally

जागतिक स्तरावर मदतीचा हात देण्यात भारत अग्रेसर

दिल्ली, ता. 15 : जागतिक स्तरावर मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती काळात मदतीचा हात देण्यात अग्रेसर म्हणून भारताची प्रतिमा निर्माण झाली आहे. असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी ...

Chief Minister respected the feelings

मुख्यमंत्र्यांनी गुहागरवासीयांच्या भावनांचा आदर केला

अमरदिप परचुरे, अल्पावधीत मिळालेले हे यश आनंद देणारे गुहागर, ता. 15 : विकास आराखड्याबाबत गुहागरवासीयांच्या भावना पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचविल्या. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या भावनांचा आदर करत ...

Anjanvel villagers hunger strike for school bus

अंजनवेल ग्रामस्थांचे स्कुलबससाठी उपोषण

माजी सरपंच, उपसरपंच करणार उपोषणामध्ये नेतृत्व गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अंजनवेल येथे आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीने स्कुल बस सुरू केल्या होत्या. या स्कुल बसची मुदत डिसेंबर २०२२ मध्ये संपूनही ...

Plight of the road from Aaware to Kosambipul

आवरे ते कोसंबीपुल या रस्त्याची दुर्दशा!

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात; कुणबी एकता प्रतिष्ठानचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आवरे - खोपटी - भातगाव - कोळवली - कोसंबी पुल या रस्त्याची भयानक दुर्दशा झाली आहे. लोक ...

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोळकेवाडी संघ विजेता

अडूर श्री विठ्ठलाईदेवी मंडळाचा स्मरणिकेचे प्रकाशन

गुहागर, ता.15 : तालुक्यातील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) ही संस्था गेली अनेक वर्षे सार्वजनिक, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक, कला व आरोग्य या क्षेत्रात कार्यरत आहे. यंदा श्री विठ्ठलाईदेवीच्या शताब्दी ...

National Science Day in KDB College

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

गुहागर, ता.15 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने “राष्ट्रीय विज्ञान दिवस” आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी Central seminar competition (PPT Presentation) ही स्पर्धा घेण्यात ...

District Level Kabaddi Tournament in Adur

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोळकेवाडी संघ विजेता

श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ,अडूर आयोजित गुहागर, ता.15 : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळाच्या क्रीडा विभागातर्गत शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

Eknath Shinde

गुहागरच्या विकास आराखड्याला स्थगिती मिळणार

निलेश सुर्वे, हा शहरवासीयांच्या लढ्याचा विजय व सरकारचे आभार Guhagar News, ता. 14 : मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहागरच्या शहर विकास आराखड्याला स्थगिती (Adjourn Guhagar DP) ...

Town planner showed Unsanctioned highway in DP

नगररचनाकारांनी केली गुहागरवासीयांची दिशाभुल

किरण खरे, मंजूरी नसलेला महामार्ग आराखड्यात कसा दाखवला गुहागर, ता. 14 : रस्ते विकास महामंडळाची परवानगी न घेता, आरेखन मंजूर नसलेला महामार्ग विकास आराखड्यात दाखविण्यात आला आहे. शहराचा विकास आराखडा ...

Fisherman leader Dabholkar No More

मच्छिमार नेते अंबाजीशेठ दाभोळकर यांचे निधन

गुहागर, ता.14 : भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते, खारवी सामाजाचे व मच्छिमारांचे नेते आणि वेलदूर गावचे सामाजिक नेतृत्व असलेले श्री. अंबाजीशेठ दाभोळकर यांचे आज मंगळवार दि. 14 रोजी मुंबई कळवा ...

Home Minister program at Adur

अडूर येथे रंगला होम मिनिस्टर कार्यक्रम

स्पर्धेत दिपिका राऊत विजेती; ७५ वर्षापुढील महिलांचा सहभाग गुहागर, ता.14 : तालुक्यातील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) ही संस्था नेहमीच विविध क्षेत्राच्या माध्यमातून कार्यरत असते. यंदा श्री विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक ...

Temple restoration ceremony at Talvali

तळवली येथे तुकाराम महाराज मंदिर जीर्णोद्धार सोहळा

गुहागर, ता.14 : तालुक्यातील तळवली चिंचवाडी येथे उद्या बुधवार दि. 15 रोजी श्री संत तुकाराम महाराज मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा. तर 16 रोजी हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला ...

Inauguration of Mission Compost at Vadad

वडद येथे मिशन कंपोस्टचे उद्घाटन

गुहागर, ता.14 : तालुक्यातील वडद येथे मिशन कंपोस्ट गुहागर 2023 चे औपचारिक उद्घाटन प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले. परचुरी - वडद पालखी भेट सोहळ्या दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले. Inauguration ...

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात PLC कार्यशाळा

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात PLC कार्यशाळा

गुहागर, ता.14 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात (Maharishi Parashuram College of Engineering) विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे १ ते ३ मार्च असे तीन दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

Inauguration of auditorium at Sakhari Agar

साखरी आगर येथे सभागृहाचे उद्घाटन

आमदार भास्कर जाधव यांनी दिला होता 5 लाखांचा निधी गुहागर, ता. 14 : आमदार भास्कर जाधव यांनी गेल्यावर्षी साखरीआगर अंजनवाडीतील सभागृहासाठी 5 लाखाचा निधी दिला होता. या निधीतून वर्षभरात येथे सभागृह बांधण्यात आले. या सभागृहाचे उद्घाटन माजी जिल्हा ...

Death of an adult due to electric shock

वीजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू

आबलोलीतील घटना, विजापूरातील कामगार गुहागर, ता. 14 : हातातील लोखंडी सळी वीजवाहिनीला लागल्याने आबलोलीत एका प्रौढाचा जागीत मृत्यू झाला आहे. सदर प्रौढाचे नाव रवी राठोड (वय 40) असून तो कर्नाटक राज्यातील विजापूर येथे रहाणार आहे. ही घटना सोमवारी (ता. ...

Govt. Employees On Strike

गुहागरमधील कर्मचारीही संपात सहभागी

14 मार्चला मोर्चाचे नियोजन, सर्व संघटनांचा निर्णय Guhagar News, ता. 14 : तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. 13 मार्चला सायंकाळी सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर, नगरपंचायत ...

Page 216 of 373 1 215 216 217 373