Tag: लोकल न्युज

The strike of the employees is finally over

राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे!

नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलं! गुहागर, ता. 21 : मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर जून्या पेन्शन योजनेचा तिढा सुटला असून शासकीय कर्मचाऱ्यांनी गत सात दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेतला आहे. ...

Mega recruitment in CRPF

CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती!

गुहागर, ता. 21 : केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) 9212 जागांसाठी पुरुष महिला साठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात वाचून, शैक्षणिक-शारीरिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी शैक्षणिक ...

BJP's development work blast

धामणसें हटवाडीत पूल, रस्त्यासाठी ३ कोटी मंजूर

भाजपचा विकासकामांचा धडाका रत्नागिरी, ता. 20 : तालुक्यातील धामणसें गावात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवेळी विकासकामांचा शब्द दिला होता. त्यानुसार आता पहिले मोठे विकासकाम मंजूर झाले आहे. हटवाडी, चौकेवाडी, बौद्धवाडी, खरवते ...

Centenary celebration of Vitthalaidevi Mandal

अडूर विठ्ठलाईदेवी मंडळाचा शताब्दी महोत्सव साजरा

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाच दिवसीय विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कालावधील शतचंडी जपानुष्ठान व चंडीयाग तसेच ...

Swagat Yatra for Hindu New Year in Ratnagiri

रत्नागिरीत हिंदू नववर्षाला स्वागतयात्रा निघणार

रत्नागिरी, ता. 20 : गुढीपाडव्याला यंदा  १९ व्या वर्षी रत्नागिरी येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. ग्राममंदिर श्री देव भैरी मंदिर ते समाजमंदिर श्री पतितपावन मंदिरापर्यंत निघणाऱ्या ...

Pushpa movie song now in Marathi

पुष्पा फिल्मचं ‘ऊ अंटावा’ गाणं मराठीत

ऑफशिअल जगप्रसिद्ध आदित्य म्युझिक चॅनेलवर पाहता येणार गुहागर, ता. 20 : तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र गीतकार, संगीतकार शशांक सुर्यकांत कोंडविलकर यांनी पुष्पा चिञपटातील ऊ अंटावा या गाण्याचे मराठीत रुपातंर केले ...

The fourth phase of Sagar Parikrama Abhiyan

सागर परिक्रमा अभियानाचा चौथा टप्पा साजरा

गुहागर, ता. 20 : केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभागाअंतर्गत  मत्स्यविभाग आणि कर्नाटक, गोवा या राज्यांचे मत्स्यविभाग, तसेच भारतीय तटरक्षक दल, भारतीय मत्स्य सर्वेक्षण आणि मच्छिमार प्रतिनिधी अशा सर्वांच्या सहभागातून, गोव्यात मुरगाव बंदरावर सागर परिक्रमा ...

Use of obscenity and foul language on OTT platforms

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लीलता व असभ्य भाषेच्या वापर

15 ऑगस्टपर्यंत, देशभरात, 1,000 खेलो इंडिया केंद्रे सुरु केली जातील - मंत्री अनुराग ठाकूर गुहागर, ता. 20 : ओटीटी प्लॅटफॉर्म वर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात, अश्लीलता आणि असभ्य भाषेच्या वाढत्या वापराबद्दल केंद्र ...

गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम

गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम

द्विशतकी घरटी संरक्षित आणि एकाच वेळी 162 पिल्ले समुद्रात गुहागर, ता. 19 : येथील कासव संवर्धन केंद्रात 19 मार्चला संरक्षित केलेल्या कासवांच्या घरट्यांची संख्या  200 झाली आहे. एका हंगामात एवढी ...

Medical College in each district

प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय

रत्नागिरी, ता. 18 : राज्यातील सर्व नागरिकांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत, असे ...

Career Guidance by Maharshi Karve Sansthan

महर्षी कर्वे संस्थेतर्फे करिअर मार्गदर्शन

रत्नागिरी येथे २४ मार्चला मोफत समुपदेशन कार्यक्रम रत्नागिरी, ता. 18 : इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व सर्व विद्यार्थी, पालकांसाठी शिरगावच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने येत्या २४ मार्चला मोफत ...

Precautions to be taken regarding influenza

इन्फ्लूएंझाबाबत काय काळजी घ्याल?

मुख्यमंत्र्यांनीही दिल्या सूचना गुहागर, ता. 18 : इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु ...

आदर्श ग्रामपंचायत प्रकल्पाचा केंद्रीय मंत्र्यांना घेतला आढावा

देशभर 250 आदर्श ग्रामपंचायत गुहागर, ता.18 : केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 16 मार्च 2023 रोजी एक आढावा बैठक झाली.  देशभरातील 250 ...

Automatic solar lights installed at Umrath

स्वयंचलित सौरपथदिपांनी उजळला रस्ता

उमराठ ग्रामपंचायतीचा उपक्रम, कोंडवीवाडीच्या साह्याने 20 पथदिप बसवले गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत आणि उत्कर्ष मंडळ, कोंडवी वाडी यांच्या संयुक्त संकल्पनेतून 20 स्वयंचलित सौरपथदिप पथ बसविण्यात आले आहेत. यासाठी 1 लाख 60 हजार रुपये ...

E-Counting Project

जीपीएस’च्या मदतीने राज्यभर ‘ई-मोजणी प्रकल्प’

 जमिन मोजणीसाठी ई-मोजणी 2.0 विकसित, सर्व काही ऑनलाईन! गुहागर, ता. 17 : राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पायपीट करायला लावणारी जमीन मोजणीची पद्धत आणि कागदी नकाशे आता कायमचे हद्दपार होणार आहेत. आता ...

Cricket Tournament at Police Ground

गुहागर पोलिस ग्राऊंड येथे क्रिकेट स्पर्धा

महापुरूष आयोजन ; 22 ते 26 मार्च 2023 रोजी होणार स्पर्धा गुहागर, ता.17 : शहरातील पोलिस परेड ग्राऊंडवर भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा महापुरूष सांस्कृतिक, कला ...

Women's Day celebrated at Valneshwar

वेळणेश्वर येथे महिला दिन उत्साहात संपन्न

ग्रामसंघ वेळणेश्वर आयोजित कलासाधना कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 17 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे महिला दिनानिमित्त ग्रामसंघ वेळणेश्वर तर्फे कलासाधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्रतिभा वराळे ...

Guhagar Development Plan

हरकतींच्या छाननीनंतरच विकास आराखडा

किरण खरे, विकास आराखड्यासाठी लोकप्रतिनिधींना दोष देणे चुकीचे गुहागर, ता. 17 : शहराचा विकास आराखडा नगरपंचायतीमधील लोकप्रतिनिधींना विश्र्वासात घेवून करण्यात आला नव्हता. त्यात अनेक त्रुटी होत्या. म्हणूनच या विकास आराखड्याला ...

Simplicity of the Chief Minister

मुख्यमंत्र्याच्या साधेपणाचे दर्शन घडले

नीलेश सुर्वे, मंत्री उदय सामंत यांनी प्रभावित केले. गुहागर, ता. 16 : सभागृह सुरु असतानाही 10 मिनिटांचा वेळ काढून मुख्यमंत्री आम्हाला भेटायला आले. चार मित्रांनी सहज गप्पा माराव्यात, अशी चर्चा ...

Sea Dragon 23 practice

सी ड्रॅगन 23 सराव

गुहागर, ता. 16 : भारतीय नौदलाचे P8 हे लढाऊ विमान 14 मार्च 23 रोजी अमेरिकेतल्या गुआम येथे पोहोचले असून अमेरिकेच्या नौदलाने आयोजित केलेल्या ‘सराव सी ड्रॅगन 23’ मध्ये सहभागी होणार आहे. अमेरिकी नौदलाने लांब पल्ल्याच्या (लाँग रेंज) एमआर ए एस डब्ल्यू विमानांसाठी समर्पित बहुपक्षीय ए एस डब्ल्यू (ASW) सरावाची ही तिसरी आवृत्ती आहे. Sea Dragon 23 practice 15 ते 30 मार्च 23 या कालावधीत होणार्‍या सरावात सहभागी देश पाणबुडीविरोधी युद्धावर प्रामुख्याने भर देतील . प्रगत  एएसएस डब्ल्यू (ASW) कवायतींचा समावेश करण्यासाठी अशा  सरावांची गरज आणि व्यापकता गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. Sea Dragon 23 practice सी ड्रॅगन 23 सरावामध्ये परस्पर कौशल्य सामायिक करताना, सिम्युलेटेड आणि थेट पाण्याखालील लक्ष्यांचा मागोवा घेण्यासाठी सहभागी विमानांच्या क्षमतांची चाचणी घेतली जाईल. या सरावात भारतीय नौदलाचे P8I, अमेरिकन नौदलाचे P8A, जपानी सागरी सेल्फ डिफेन्स फोर्सचे P1, रॉयल कॅनेडियन एअर फोर्सचे CP 140 आणि रिपब्लिक ऑफ कोरियन नेव्ही अर्थात दक्षिण कोरिया नौदलाचे (RoKN) चे P3C ही लढाऊ विमाने सहभागी होतील. Sea Dragon 23 practice मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशामधील नौदलांचा  उच्च पातळीवरील समन्वय आणि सहकार्य वाढवणे हे या सरावाचे उद्दिष्ट आहे, जे त्यांच्या सामायिक मूल्यांवर आणि खुल्या, समावेशी हिंद प्रशांत महासागर क्षेत्र बांधिलकीवर आधारित आहे. Sea Dragon 23 ...

Page 215 of 373 1 214 215 216 373