Tag: लोकल न्युज

Students' visit to Maharishi Parashuram College

महर्षी परशुराम महाविद्यालयाला जपानी विद्यार्थ्यांची भेट

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला (Maharishi Parashuram College of Engineering, Varaneswar) जपान देशातील २२ विद्यार्थी आणि त्यांचे २ अध्यापक यांनी भेट दिली. ठाण्यातील नामांकित ...

"AIDS Awareness Activities" completed in KDB College

KDB महाविद्यालयात “एड्स जनजागृती उपक्रम” संपन्न

गुहागर, ता. 27 : सोमवार, दिनांक १४ ऑगस्ट,२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त (१२/०८/२०२३) रेड रिबन क्लब रत्नागिरी जिल्हा व खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि हेल्थ केअर ...

Jagar of Shri Mahalakshmi Devi at Pomendi Khurd

पोमेंडी खुर्द येथे श्री महालक्ष्मी देवीचा जागर

रत्नागिरी, ता. 27 : तालुक्यातील पोमेंडी खुर्द येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथे देवीचा वार्षिक जागर कार्यक्रम सोमवारी दि. २८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या वेळी सकाळी देवीची पूजा ...

Center's approval of marine zone planning

सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता मुंबई, ता. 27 : महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर ५ सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार ...

Goodwill Ceremony at Umrath School

उमराठ शाळेत सदिच्छा समारंभ संपन्न

 सरपंच, जनार्दन आंबेकर गुहागर, ता. 27 : तालुक्यातील उमराठ येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नं. १ शाळेत दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सदिच्छा समारंभ पार पडला. यावेळी पदवीधर शिक्षक ...

Navy Day Program Planning Meeting

नौसेना दिन कार्यक्रमाची नियोजन बैठक संपन्न

नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा, भव्य-दिव्य व्हावा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ता. 26 : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) ...

Response to Samarth Bhandari Deposit Increase Mass Scheme

समर्थ भंडारी पतसंस्थेच्या ठेव वृध्दी मास योजनेस प्रतिसाद

गुहागर, ता. 26 : ग्राहकांना तत्पर आणि विनम्र सेवा देणाऱ्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेव वृध्दी मास योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रत्नागिरी जिल्हयातील एक अग्रगण्य व ...

Consecration of Vyadeshwar by Shiv Sainiks

शिवसैनिकांतर्फे दि.28 रोजी व्याडेश्वरला अभिषेक

गुहागर, ता. 26 : श्रावण सोमवारचे औचित्य साधुन गुहागर विधानसभा मतदार संघातील गुहागर, खेड व चिपळुण या तीनही तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने शहरातील जागृत श्रीदेव व्याडेश्वराला एकत्रित अभिषेक करण्यात येणार आहे. ...

Free glasses distribution to school students

शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप

लायन्स क्लब ऑफ गुहागर आयोजित गुहागर, ता. 26 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या मार्फत उद्या दिनांक 27 रोजी सकाळी 10.30 वाजता शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित ...

Dabhol Bay Fishermen's Problem

त्यांच्यासाठी समुद्रातील प्रवेश अजूनही बंदच

दाभोळ खाडीतील मच्छीमारांची समस्या, उपरच्या वाऱ्याची प्रतिक्षा मयूरेश पाटणकरगुहागर, ता. 26 : निर्बंधांचा काळ संपून समुद्रातील मच्छीमारी सुरु झाली असली तरी दाभोळ खाडीतील सुमारे 100 यांत्रिकी नौकांना उत्तरेच्या वाऱ्यांची प्रतिक्षा ...

Uday Samant informed the reporters

किरण सामंतांना साडेतीन लाखाच्या मताधिक्याने विजयी करू

पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली माहिती गुहागर, ता. 26 : किरण सामंत हे आपले मोठे बंधू आहेत. त्यामुळे राजकीय निर्णय त्यांनी काय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु जर ...

Major celestial events at the end of August

ऑगस्टच्या शेवटी २ मोठ्या खगोलीय घटना

शनी पृथ्वीजवळ तर सुपर-ब्लू-मून  मुंबई, ता. 26 : अवकाशात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दोन महत्वाच्या सुंदर घडामोडी घडणार आहेत. २७ व २८ ऑगस्ट ला अवकाशात सुंदर दिसणारा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येवून ...

Gram Panchayat has the right to give work to whom

ग्रामविकास अधिकाऱ्याच्या विनयभंगाची तक्रार

आरटीआय कार्यकर्त्याने शासकीय कामात आणला अडथळा गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी सौ. सुलभा बडद यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याविरोधात विनयभंग आणि शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार गुहागर ...

वडद येथील तरुणाचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत

वडद येथील तरुणाचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत

गुहागर, ता. 25 : घरी कोणालाही न सांगता घरातून निघून गेलेल्या ३६ वर्षीय तरुणाचा मृतदेह जंगलात झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना वडद डफळेवाडी येथे घडली ...

The anguish of caste verification

जातपडताळणीचा मनःस्ताप आणि आर्थिक भुर्दंड

गुहागर तालुका कुणबी समाजातर्फे तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन गुहागर, ता. 25 : समाज कल्याण विभागाच्या (जातपडताळणी कक्ष) जातपडताळणी प्रक्रियेतील मोडी भाषेतील कागदपत्रांची/ दस्तऐवजाची पुर्तता करण्यासाठी कुणबी समाजातील प्रामुख्याने "तिल्लोरी ...

Bhoomipujan of tap water scheme at Patpanhale

पाटपन्हाळे येथे नळपाणी योजनेचे भूमिपूजन

गुहागर, ता. 25 : पाटपन्हाळे कोंडवाडी येथील नळपाणी योजनेचे भूमीपूजन सोहळा गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामिण भागातील प्रत्येक कुटुंबाला ...

Masurkar as chairman of Masu Tantamukt Samiti

मासू तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विजय मसुरकर

गुहागर, ता. 25 : मासू ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीची नुकतीच निवड करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि बहुतांशी शासकीय योजनांची माहिती असणारे श्री. विजय मसुरकर यांची ...

Ambulance drivers on indefinite strike

रुग्णवाहिका चालक १ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

मुंबई, ता. 25 : रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका फार महत्वाच्या असतात. रुग्णावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णवाहिका वेळेवर पोहचावी लागते. या रुग्णवाहिका चालवणाऱ्या वाहन चालकांमुळेच रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहचवला ...

A tradition preserved by the Ambre family

आंब्रे कुटुंबाने जपली परंपरा

पाचेरी सडा येथील श्रद्धा गणेश चित्र शाळेत रंगल्या गणेशाच्या मुर्त्या संदेश कदमगुहागर, ता. 24 : तालुक्यातील पाचेरी सडा गावचे सूपुत्र, गणेश मुर्तीकार श्री.दिपक गणपत आंब्रे यांच्या श्रद्धा गणेश चित्र शाळेत श्री.गणेशाच्या सुंदर रेखीव ...

Navratna Award to Sachin Karekar of Aabloli

आबलोलीचे सचिन कारेकर यांना नवरत्न पुरस्कार

महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मानीत संदेश कदमगुहागर, ता. 24 : तालुक्यातील आबलोलीचा सूपुत्र आणि प्रगतशील शेतकरी, SK4 हळदीच्या वाणाचे जनक श्री. सचिन कमळाकर कारेकर यांना नवरत्न ...

Page 178 of 373 1 177 178 179 373