Tag: लोकल न्युज

Alumni Program at Navanagar School

नवानगर शाळेत माजी विद्यार्थी एकवटले

वेलदूर नवानगर शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा रत्नागिरी, ता. 01 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेला 9 सप्टेंबर 2023 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या ...

General Meeting of Guhagar on 8th September

गुहागरची आमसभा 8 सप्टेंबरला

गुहागर, ता. 31 : पंचायत समिती गुहागरची आमसभा मंगळवार, दि. 8 सप्टेंबरला सकाळी 11 वा. भंडारी भवन, कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह, किर्तनवाडी रस्ता, गुहागर येथे होणार आहे. ही आमसभा ...

Street play on women empowerment

गुहागर येथे महिला सक्षमीकरणावर पथनाट्य

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे आयोजन गुहागर, ता. 31 : फुले, सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का ? असा प्रश्न विचारुन सध्याच्या स्त्रियांच्या सर्व समस्यांवर ‘ स्त्री-सक्षमीकरण ’ हाच उपाय ...

Computer training for students at low cost

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची रक्षाबंधननिमित्त भेट

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात संगणक प्रशिक्षण गुहागर, ता. 31 : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अल्पदरात संगणक प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही रक्षाबंधननिमित्त ...

Anjanvel Tantamukat Committee President Sharad Yadav

अंजनवेल तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शरद यादव

गुहागर, ता. 31 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते शरद अनंत यादव यांची अंजनवेल महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. Anjanvel Tantamukat Committee ...

कारवांचीवाडी नं. 2 शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

कारवांचीवाडी नं. 2 शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी, ता. 31 : तालुक्यातील खेडशी केंद्रांतर्गत जि प शाळा आदर्श वसाहत कारवांची वाडी नं. 2 मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपशिक्षिका श्रीमती उपाध्याय यांनी मुलांना रक्षाबंधन या दिवसाचे ...

Distribution of coconut saplings at Nevare

नेवरे येथे नारळ रोपांचे वाटप

श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी, ता. 31 : येथील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त नेवरे येथे नारळ रोपांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम नेवरे येथील ...

Success of Guhagar High School in Oratory Competition

वक्तृत्व स्पर्धेत गुहागर हायस्कूलचे यश

गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. Success of Guhagar High School in ...

NCP's statement to Highway Department

राष्ट्रवादी काँग्रेसचे महामार्ग विभागाला निवेदन

गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह मार्गावरील खड्डे तत्काळ भरून टाका गुहागर, ता. 31 : गुहागर शहर झिरो पॉईंट ते गुहागर शासकीय विश्रामगृह या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पडलेले ...

Assessment begins in Guhagar

गुहागरात मुल्यांकनाला सुरवात

बांधकाम मंत्री चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीनंतर प्रशासन हलले गुहागर, ता. 30 : शहरातील विजापूर महामार्गाच्या प्रारंभ बिंदुपासून भुसंपादन प्रक्रियेतील मुल्यांकन सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे. या सर्वेक्षणामुळे बाधितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची ...

Regal students visited Malani Mart

रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिली मालाणी मार्टला भेट

गुहागर, ता. 30 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथील बीबीए (बॅचलर ऑफ बिजनेस अॅडमिनीस्ट्रेशन) (Bachelor of Business Administration) विभागाचे विद्यार्थी आणि प्रा. शाहरुख चौगले यांनी ‘मालाणी मार्ट’ शृंगारतळीला मंगळवारी प्रत्यक्ष भेट ...

Gratitude program by Yamunabai Kher Trust in Ratnagiri

रत्नागिरीत यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे कृतज्ञता कार्यक्रम

नि:स्पृह, सज्जन, सुसंस्कृत मुख्यमंत्री बाळासाहेब खेर- ॲड. विलास पाटणे रत्नागिरी, ता. 30 : रत्नागिरीच्या टिळक आळीत जन्मलेले मुंबई  इलाख्याचे पाहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. नि:स्पृहतेमुळे त्यांच्यासाठी ...

Annual Meeting of District Women's Credit Union

जिल्हा महिला पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

रत्नागिरी, ता. 30 : रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सभा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात झाली. पतसंस्थेच्या अध्यक्ष युगंधरा राजेशिर्के यांच्यासह संचालिकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सभेला सुरवात ...

Free health camp in Guhagar

गुहागरमध्ये मोफत आरोग्य शिबीर

व्याडेश्र्वर देवस्थान आणि आयुर्वेद व्यासपीठचा उपक्रम गुहागर, ता. 30 : श्री देव व्याडेश्र्वर देवस्थान गुहागर येथे आयुर्वेद व्यासपीठ रत्नागिरी जिल्हा शाखेच्या साह्याने तिसऱ्या श्रावण सोमवारी ४ सप्टेंबर २०२३ रोजी मोफत ...

Konkanbhushan award to Thakurdesai

डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांना कोकणभूषण पुरस्कार

कोकण युवा प्रतिष्ठान डोंबिवली, कोनकर सरांचा कोकणरत्न म्हणून सन्मान डोंबिवली, ता. 30 : डोंबिवलीतील कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, तर ज्येष्ठ ...

Abhishek to Vyadeshwar by Shiv Sainiks

शिवसैनिकांतर्फे व्याडेश्वरला अभिषेक

मुख्यमंत्री शिंदे, शिवसेना नेते रामदारभाई व पालकमंत्री सामंत यांना दिर्घायुष्यासाठी घातले साकडे गुहागर, ता. 29 : श्रावण सोमवारचे औचित्य साधुन गुहागर विधानसभा मतदार संघातील गुहागर, खेड व चिपळुण या तिन्ही ...

Lions Club distributed glasses to 109 students

लायन्स क्लबतर्फे १०९ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप

लायन्स क्लबचे दातृत्व कौतुकास्पद; तहसीलदार सौ. वराळे गुहागर, ता. 29 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या मार्फत तालुक्यातील ४५ गावातील १०९ विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. या स्तुत्य ...

Bodybuilding competition concluded in Ratnagiri

रत्नागिरीत शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न

२०२३ चा मानकरी सुरेश भाताडे, बेस्ट पोझर मोहित गुजर तर उगवता तारा स्वप्नील घाटकर रत्नागिरी, ता. 29 : शहरातील श्री राधाकृष्ण मंदिरात रविवारी रात्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न झाल्या. या ...

Bal Bharti Public School's success in chess competition

बाल भारती पब्लिक स्कूलचे बुद्धीबळ स्पर्धेत यश

स्कूलच्या संघाची शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड गुहागर, ता. 29 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय ...

Taluka Teli Samaj Youth Chief Jagade

तालुका तेली समाज युवक प्रमुखपदी दिनेश झगडे

गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागरच्या युवक प्रमुखपदी अडूर येथील दिनेश दिपक झगडे यांची निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे वेळंब येथील युवक अध्यक्ष ...

Page 177 of 373 1 176 177 178 373