Tag: राज्य शासन

ॲड. संकेत साळवी यांची बिनविरोध निवड

ॲड. संकेत साळवी यांची बिनविरोध निवड

गुहागर : गुहागर तालुका वकील संघटनेच्या(Guhagar taluka Lawyer Organization) सर्वसाधारण सभेमध्ये (General Assembly) गुहागर तालुक्यातील नामांकित विधिज्ञ ॲड. संकेत साळवी यांची सर्वानुमते संघटनेच्या अध्यक्षपदी(As president) बिनविरोध निवड(Selection) करण्यात आली. तर ...

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी संघटना आक्रमक

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी संघटना आक्रमक

विधानभवनावर धडकणार विराट पायी पेन्शन मार्च गुहागर : राज्य शासनाच्या नव्या पेन्शन योजनेतील योजनेला विरोध करत जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा द्यावी

कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा द्यावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे आवाहन गुहागर : गुहागर आगारातील सर्व एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांची भेट घेऊन कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात मार्गदर्शन ...

पेवे येथे मोफत ७/१२ घरपोच वाटप

पेवे येथे मोफत ७/१२ घरपोच वाटप

गुहागर : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पेवे येथील कार्यतत्पर तलाठी श्री. बालाजी सुरवसे यांच्या माध्यमातून २ तलाठी सजामधील ९ महसुली गावातील शेतकऱ्यांना मोफत ७/१२ उतारा घरपोच ...

राज्यातील पूरग्रस्तांना तातडीची मदत  – विजय वडेट्टीवार

राज्यातील पूरग्रस्तांना तातडीची मदत – विजय वडेट्टीवार

सांगली : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासह राज्यांमध्ये महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी ...

आता मनरेगातून विकासकामे मार्गी लागतील – विक्रांत जाधव

आता मनरेगातून विकासकामे मार्गी लागतील – विक्रांत जाधव

गुहागर : राज्य शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची आजपर्यंत ठराविक कामांसाठी ओळख होती. पण आता या योजनेअंतर्गत तब्बल 262 कामे घेणे शक्य होणार आहे. मनरेगातून आता गावातील विकासकामे मार्गी ...

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

पुणे : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात ८५ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार आहे. त्यातही ग्रामीण भागातील पालकांचे प्रमाण जास्त आहे.राज्य शासनाने करोनामुक्त क्षेत्रात प्रतिबंधात्मक ...

जिल्ह्यासाठी पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम

जिल्ह्यासाठी पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम

तत्काळ रुजू होण्याचे राज्य शासनाचे आदेश रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर कमी होत असला तरीही बाधितांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली दिसत नाही. चाचण्या वाढविणे आणि लसीकरण कार्यक्रम वेगाने ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सातबाराचा उतारा आता बँकांमध्येही उपलब्ध

साडेसहा हजार शाखांमधून डिजिटल सातबाराचे वितरण पुणे : पीककर्ज वितरित करण्यामध्ये सुलभता येण्यासाठी महसूल विभागाने बँकांसाठी संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळाची सेवा मिळण्यासाठी आतापर्यंत ५२ बँकांनी महसूल विभागासोबत सामंजस्य ...

राज्य शासनाने पदोन्नतीमध्ये त्वरीत आरक्षण द्यावे

राज्य शासनाने पदोन्नतीमध्ये त्वरीत आरक्षण द्यावे

लवकरच जेलभरो आंदोलन करणार - सुरेश सावंत गुहागर : महाविकास आघाडी सरकार स्वत:ला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाटला आहे. महाविकास ...

मंत्री सामंतांची गुहागरला हुलकावणी

मंत्री सामंतांची गुहागरला हुलकावणी

दौरा रद्द; निरामय  व माझी रत्नागिरीचा घेणार होते आढावा गुहागर, ता. 15 : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. 15) गुहागरला हुलकावणी दिली. नियोजनाप्रमाणे शनिवारी ...

अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जालनाला अधिक लस

अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जालनाला अधिक लस

राज्यात अन्यत्र अपुरा पुरवठा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागवला अहवाल गुहागर, ता. 09 :संपूर्ण महाराष्ट्रात लसीचा अपुरा साठा असताना केवळ जालना जिल्ह्यात सर्वांधिक लस कशी पोचली याचा शोध घ्यावा. असे पत्र ...

Vikrant Jadhav

माझी रत्नागिरी अभियानामुळे प्रादुर्भाव कमी होईल

विक्रांत जाधव, आरोग्य केंद्रांना मिळणार नव्या रुग्णवाहिका गुहागर, ता. 07 : माझी रत्नागिरी अभियानामुळे जिल्ह्यातील ग्राम कृती दले सक्रीय झाली आहेत. जिल्ह्यातील लसीकरणही वेगाने सुरु आहे. यासर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित निवृत्त्तीवेतन सुरू करा

ऑफ्रोह संघटनेची मागणी; अन्यथा कर्मचारी अन्नत्याग आंदोलन करणार! गुहागर : अनुसूचित जमातींची जात प्रमाणपत्रे फसवणुकीने व लबाडीने अवैध केलेल्या सेवानिवृत्त्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे त्यांना मागील दिड वर्षापासून निवृत्तीवेतन ...

Guhagar Vaccination Cen

गुहागरच्या लसीकरण केंद्रात पहिल्याच दिवशी गोंधळ

गटविकास व वैद्यकीय अधिकारी आल्यावर कामकाज सुरळीत गुहागर, ता. 2 : 18 ते 44 वयोगटातील लसीकरण  (18 to 44 age group Vaccination) शहरात सुरु झाले. त्यावेळी वय वर्ष 45 वरील ...

गुहागर तालुका चिरेखाण संघटनेने मानले आ. भास्करराव जाधव यांचे आभार

गुहागर तालुका चिरेखाण संघटनेने मानले आ. भास्करराव जाधव यांचे आभार

गुहागर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभा-चिरा उत्खननासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळवून दिल्याबद्दल गुहागर तालुका चिरेखाण संघटनेने आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे आभार मानले.आमदार श्री. जाधव आज गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद ...

लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

गुहागरातील कलावंतांचे आ. भास्करराव जाधवांना साकडे  गुहागर : महाराष्ट्राची देव भूमी म्हणजे कोकण. कोकणामध्ये भजन-कीर्तन, दशावतार, तमाशा, नमन, शक्ती - तुरा या लोककलांचे माहेरघर. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील लोककलावंत भक्ती ...