Tag: महाराष्ट्र शासन

गुहागरात निराधार महिलांना धनादेशाचे वाटप

गुहागरात निराधार महिलांना धनादेशाचे वाटप

गुहागर : महाराष्ट्र शासन पुरस्कृत संजय गांधी योजने अंतर्गत केंद्र शासना मार्फत कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्ग गुहागर तालुक्यातील निराधार महिलांना तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.Under the Sanjay ...

आरजीपीपीएलचे भविष्य अंधारमय

आरजीपीपीएलचे भविष्य अंधारमय

६०० कुटुंबांवर ओढवणार बेरोजगारीचे संकट गुहागर : भारतातील सर्वात मोठ्या रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्पात अपूऱ्या गॅस पुरवठ्यामुळे केवळ २०० मेगावॅट वीज निर्मिती सुरु आहे. १९६४ मेगावॅटची क्षमता असलेल्या ...

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला गुहागर भाजपाचा पाठिंबा

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला गुहागर भाजपाचा पाठिंबा

गुहागर : परिवहन महामंडळाचे म्हणजेच एसटीचे विलीनीकरण महाराष्ट्र शासनामध्ये अधिकृतपणे व्हावे या व इतर मागण्याकरिता संपूर्ण राज्यात गेले दहा दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 100% चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील ...

गुहागरच्या ढेरे क्लिनिकमध्ये इन्फ्ल्युएन्झा ( फ्ल्यू ) लस उपलब्ध

गुहागरच्या ढेरे क्लिनिकमध्ये इन्फ्ल्युएन्झा ( फ्ल्यू ) लस उपलब्ध

बालरोगतज्ञ डॉ शशांक ढेरे यांचा पुढाकार गुहागर : सध्या संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच पावसाळी हंगामामुळे अनेक लहान मोठे साथीचे आजार देखील डोके वर काढत आहेत. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जिल्हा बँकेच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्यात याव्या

गुहागर तालुका भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी गुहागर : मागील दोन वर्षापासुन रखडलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची मतदार यादी नव्याने करण्यात यावी तर महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण सहकारी संस्था ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

मुसळधार पावसातही आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच …!

जिल्हा प्रशासन मात्र निद्रीस्त ? रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक  विलास देशमुख व त्यांच्या कुटुबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन(आफ्रोह) या संघटनेने मुसळधार पावसातसुद्धा सुरू ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ओबीसी आरक्षणासाठी गुहागरात तेली समाजाच्या वतीने निवेदन सादर

गुहागर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कोकण विभाग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने ओबीसींच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन गुहागर तहसीलदार ...

सामाजिक बहिष्काराचे निम्मे गुन्हे कोकणात

सामाजिक बहिष्काराचे निम्मे गुन्हे कोकणात

मुंबई : गेल्या चार वर्षांपुर्वी जात पंचायत व गावकीचा मनमानी कारभार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने  सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला. असा कायदा करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या ...

गुहागर तालुक्यातील नमन मंडळांनी संघटीत व्हावे

गुहागर तालुक्यातील नमन मंडळांनी संघटीत व्हावे

सुधाकर मास्कर यांचे आवाहन, शृंगारतळीत बैठकीचे आयोजन गुहागर : लोककला जपायच्या असतील तर त्या सादरीकरण करणारे कलाकार जगले पाहिजेत. त्यासाठी लोककलांना राजाश्रय मिळाला पाहिजे. हा विचार लोककलांच्या संमेलनातून कायम मांडला ...

उमेद कर्मचाऱ्यांचे ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

उमेद कर्मचाऱ्यांचे ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

गुहागर : शासनाकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती(उमेद) अभियानांतर्गत कर्मचारी, कंत्राटी अधिकारी यांच्या पुनर्नियुक्ती थांबविण्यात आले आहेत. त्याविरोधात उमेदचे सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी ५ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय ...