Tag: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती(उमेद)

उमेद कर्मचाऱ्यांचे ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

उमेद कर्मचाऱ्यांचे ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

गुहागर : शासनाकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती(उमेद) अभियानांतर्गत कर्मचारी, कंत्राटी अधिकारी यांच्या पुनर्नियुक्ती थांबविण्यात आले आहेत. त्याविरोधात उमेदचे सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी ५ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय ...