Tag: महाराष्ट्र नवनिर्माण सेना

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? भविष्यात भाजपा-मनसे युती होणार ...

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

गुहागर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मनसे कार्यकर्ते प्रमोद गांधी यांचे सहकार्य गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना कोकण व पश्चिम महाराष्ट्तील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी मदतीचा ...

प्रकाश शिलधनकर यांचे घर कोसळण्याची शक्यता

प्रकाश शिलधनकर यांचे घर कोसळण्याची शक्यता

अतिवृष्टीने पूर्णतः नुकसान; मदतीची प्रतीक्षा गुहागर : गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर येथील प्रकाश दत्ताराम शिलधनकर यांच्या घराचे अतिवृष्टी मुळे घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. घरावरील छप्परचा काही भाग कोसळला असून ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

डॉ. बाळासाहेब ढेरे यांचा मनसेतर्फे सत्कार

गुहागर : गुहागर तालुक्यातील पालशेत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालशेत परिसरातील कोरोना रूग्णांची अविरत सेवा करणारे कोविड योध्दा डॉ. बाळासाहेब ढेरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.On behalf of ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रकारांचा सत्कार

मनसे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त छत्र्यांचे वाटप गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका मनसेच्या वतीने गुहागर तालुक्यातील पत्रकारांना छत्री व मास्क ...

मनसे तर्फे पोलीस व होमगार्ड यांना रेनकोटचे वाटप

मनसे तर्फे पोलीस व होमगार्ड यांना रेनकोटचे वाटप

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या सौजन्याने गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ येथे सेवा बजावणाऱ्या पोलिस व  होमगार्ड यांना ...

कौंढर काळसूर पुलाची दुरुस्ती करा

कौंढर काळसूर पुलाची दुरुस्ती करा

सार्वजनिक बांधकाम उपविभागाला मनसेचे निवेदन गुहागर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथील नदीचे पाणी दरवर्षी पुलावरुन वाहत असते. या पुलाची दुरुस्ती व पुलाखालील कचरा व गटारे साफ  करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम ...

मनसेतर्फे ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पीपीई किटचे वाटप

मनसेतर्फे ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पीपीई किटचे वाटप

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस संदिप फडकले व तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या विशेष प्रयत्नाने गुहागर तालुक्यातील ...

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोव्हिडचे सर्व नियम पाळून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी ...

मनसेतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

मनसेतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्थावर अंत्यसंस्कार करणाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा  गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ ...

गुहागर ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारिणी जाहीर

गुहागर ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारिणी जाहीर

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली चिखली जनसंपर्क कार्यालय येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.यावेळी पक्षवाढीसाठी गुहागर तालुक्याची नियोजन ...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये जोरदार इनकमींग

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये जोरदार इनकमींग

सेना- भाजपच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार व पक्षाचे सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, जिल्हाध्यक्ष  ...

Page 3 of 3 1 2 3