Tag: पर्यटक

Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism

सवतसडा धबधबा व अडरे धरण पर्यटनाकरिता बंद

दि. २३ जुलैपासून ते ६ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी गुहागर, ता. 26 : सध्या सुरु असणारा मुसळधार पाऊस व दरडी कोसळण्याचा धोका पाहाता परशुराम घाटाच्या पायथ्यालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे ...

किनाऱ्यावरील दुर्घटनेस गुहागर नगरपंचायत जबाबदार राहील

किनाऱ्यावरील दुर्घटनेस गुहागर नगरपंचायत जबाबदार राहील

गुहागर शहर भाजपचे तहसीलदार यांना निवेदन गुहागर : येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या जीवरक्षकांचा(Lifeguards) पगार(Salary) देण्यात न आल्याने जीवरक्षकांनी काम थांबविले आहे. यामुळे पर्यटकांची(Tourists) गैरसोय(Inconvenience) होत आहे. नगरपंचायत(Nagar Panchayat) ...

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक पाच महिने पगारविना

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक पाच महिने पगारविना

गुहागर : येथील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक(Lifeguards on the beach) गेली पाच महिने पगारविना(Without pay) आहेत. लांबलचक समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांची सुरक्षा(Tourist safety) सांभाळणाऱ्या दोन जीवरक्षकांच्या (Lifeguard) पगारासाठी नगरपंचायतीकडे(Nagar Panchayat) तरतूद नाही. त्यामुळे गेली ...

अतिथी देवो भव !

नाताळ, थर्टी फस्टसाठी पर्यटकांची किनार्यांना पसंती

रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटन व्यावसायाला सुगीचे दिवस आले आहेत. दिवाळीचा मोसम समाधानकारक गेला असतानाच आता ख्रिसमस, ‘थर्टी फर्स्ट’ आणि नवीन वर्ष स्वागताकडे पर्यटन व्यावसायाचे लक्ष लागले आहे. ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रत्नागिरीत मोठी प्रशासकीय इमारत उभारली जाणार

मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यासाठी रत्नागिरीत राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत ...

गुहागरवासियांनी केले पर्यटकांचे स्वागत

गुहागरवासियांनी केले पर्यटकांचे स्वागत

गुहागर :  विविध राज्यातून आलेल्या 60 दुचाकी स्वारांचे पालशेत आणि गुहागर शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी जुन्या गाड्या पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शनिवारी दुपारी 11.30 च्या दरम्यान कोकण हेरिटेज ...

किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरूवात

किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरूवात

समिर घाणेकर :  वेळ आणि पैसा वाया, आधुनिक यंत्रणा हवी गुहागर, ता. 20 : नद्यांना आलेले महापूर आणि अती पावसामुळे गुहागरबरोबरच जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर कचरा जमा झाला आहे. हा कचरा ...

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची वाताहत

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची वाताहत

व्यवसायात ९० टक्के  घट; निम्म्याहून अधिक बेरोजगार, ‘एमटीडीसी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष पुणे : टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे ९० टक्के  व्यवसाय कमी झाला, ५० टक्के  खोल्यांचे आगाऊ आरक्षण रद्द झाले, ५० टक्के  ...

अँगलिंग फिशिंगच्या गावात कासव संवर्धन

अँगलिंग फिशिंगच्या गावात कासव संवर्धन

तवसाळ समुद्रकिनारी एकाच दिवशी सापडली 7 घरटी गुहागर, ता. 28 : अँगलिंग फिशिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या तवसाळच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी कासवांची 7 घरटी सापडली.  येथील कासवमित्रांनी एकूण 8 घरट्यांतून 872 कासवांची ...

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

लाटा चमकण्यामागे काय आहे रहस्य

गुहागर : सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट पहायला मिळत आहे. समुद्रावर दिसणाऱ्या लाटांबाबतची पहिली माहिती गुहागर न्युजमध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर गुहागर तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी गुहागरच्या समुद्रावर ...

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दिवसा दिसली पिवळसर लाट

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दिवसा दिसली पिवळसर लाट

गुहागर, ता. 27 : आजपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर रात्री दिसणाऱ्या निळ्या लाटांची चर्चा सुरु होती. मात्र गेले दोन दिवस गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सकाळच्या वेळेत पिवळसर लाटही दिसत आहे. निळ्या लाटांपेक्षाही दिवसा दिसणाऱ्या या ...

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

निसर्गमित्र अक्षय खरेंनी उलगडले चमकण्यामागचे रहस्य सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट किंवा निळ्या रंगाने प्रकाशित झालेले पाणी पहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे नववर्षस्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ...

गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील देवदूत

गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील देवदूत

प्रदेश तांडेल; आजपर्यंत 27 पर्यटकांचे वाचवले प्राण गुहागर, ता. 21 : येथील समुद्रकिनाऱ्यावर बनाना राईडसाठी गेलेले आठ पर्यटक जेटस्की बंद पडल्याने खोल समुद्रात अडकले होते. प्रदेश तांडेल पोहत त्याच्यापर्यंत पोचला. ...

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची प्रचंड गर्दी

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची प्रचंड गर्दी

गुहागर : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे दाभोळ खाडीतील सुवर्णदुर्ग ...

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

कोरोनानंतर बहरला पर्यटन व्यवसाय

गुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी, व्यावसायिक सुखावले गुहागर, ता. 18 : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा सुरु झाले. गेले 8 महिने तणाव सहन केल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्र्वास ...

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

गुहागर : कोरोना लॉकडाऊनमधील शिथिलता,  पर्यटन हंगामाला प्रारंभ आणि दिवाळीची सुट्टी असल्याने गुहागर तालुक्‍यात पर्यटकांचा प्रचंड ओघ वाढला आहे. गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.गेले ८ महिने महिन्यापासून कोरोना ...

फेरीबोटीची कर्तबगार नायिका – ज्योती महाकाळ

फेरीबोटीची कर्तबगार नायिका – ज्योती महाकाळ

चुकीचे वागणाऱ्यांना ताडफाड बोलणारी, वाहनचालकांना मार्गदर्शन करणारी , नोकरी असली तरी स्वत:चा व्यवसाय असल्यागत काम करणारी एक तरुणी दाभोळ फेरीबोटीवर काम करते.  गेली 16 वर्ष उनपाऊस, थंडीवाऱ्यात ही दुर्गा त्याच ...

Beach Shacks

खासगी बीच शॅक्सला देखील शासनाची मान्यता

राज्याचे पर्यटन धोरण जाहीर, सीआरझेडची परवानगी आवश्यक गुहागर : राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यावरणपूरक आणि सीआरझेडची पूर्तता करणाऱ्या बीच शॅक्स उभारणीला महाराष्ट्र शासानाने मान्यता दिली आहे.  पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील 8 किनारपट्टींवर ...