किसान सन्मान निधीद्वारे १.८२ लाख कोटींचे वाटप
मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबद्ध - डॉ. विनय नातू गुहागर, ता. 13 : पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना १ लाख ७ हजार कोटींची भरपाई देण्यात आली आहे. किसान सन्मान निधीद्वारे देशातील ...
मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबद्ध - डॉ. विनय नातू गुहागर, ता. 13 : पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना १ लाख ७ हजार कोटींची भरपाई देण्यात आली आहे. किसान सन्मान निधीद्वारे देशातील ...
शासकीय अधिकारी रेडेकर यांचा सुट्टीच्या दिवसातील उपक्रम गुहागर, ता. 13 : तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळी अंतर्गत चिपळूण, गुहागर दापोली, खेड येथे नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली आहे. या संस्थेचे सत्यवान ...
गुहागर, ता. 12 : राज्य सरकारने आता पेट्रोल - डिझेलवरील 'व्हॅट ' कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. विनय ...
गुहागरात दि. १४ एप्रिल पासून महोत्सव व ११५ वा वर्धापन दिन सोहळा गुहागर, ता. 12 : वरचापाट येथील श्री नर नारायण देवस्थानच्या वतीने श्री नर नारायण यांचा महोत्सव व ११५ ...
शेकडो भाविकांनी केली नवसाची परत फेड गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवीच्या सहाणेवर श्री हसलाई देवीचा वार्षिक गोंधळ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. गोंधळाची धार्मिक परंपरा आजपर्यंत ...
कुरिअर करण्याच्या बहाण्याने महिलेची ऑनलाईन फसवणूक गुहागर, ता. 12 : आमच्या कंपनीत कुरियर करण्यासाठी नोंदणी करावी लागते. आम्ही पाठवतो त्या लिंकवर नोंदणी करा. सुरवातीला फक्त दोन रुपये पाठवा. असे सांगून ...
सुदैवाने कोणीही जखमी नाही गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोलीपासून 1 कि.मी. अंतरावर चारचाकी माल वहातुक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला. ही घटना सोमवारी, ता. 11 एप्रिलला दुपारी 3.30 च्या दरम्यान ...
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील धोपावे गावामध्ये डावलवाडी येथील निर्मला शंकर भुवड यांचे घर काही दिवसांपूर्वी अचानक कोसळल्याने TWJ कंपनी चे सर्वेसर्वा मा. श्री. समीर नार्वेकर सरांनी संबंधित कुटुंबाला आर्थिक ...
३. १० कोटी पक्की घरे, ३ लाख कोटीहून अधिक अर्थसहाय्य; डॉ. विनय नातू गुहागर, ता. 12 : मोदी सरकारने गोरगरीबांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यात आली. या योजनेतून आजवर देशभरात ...
गुहागर, ता. 12 : डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हानेचे (Dr. Tatyasaheb Natu College of Arts and Senior Commerce, Margatamhane) प्राचार्य डॉ. विजयकुमार आ. खोत हे त्यांच्या ...
प्रतिदिन 30 कि.मी. चालणार, नरवणवासीयांनी दिल्या शुभेच्छा साभार : निलेश सुर्वे - तवसाळ गुहागर, ता. 11 : रामनवमीच्या शुभ सकाळी गुहागर तालुक्यातील नरवण येथील आशुतोष जोशी याने नरवणच्या समुद्र किनारी सुर्याला ...
भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू गुहागर, ता. 09 : मोदी सरकारने गोरगरीब , वंचितांसाठी सुरु केलेल्या आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana) योजनेतून आजवर देशभरात ३. २८ ...
गुहागर, ता. 09 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात नुकतेच वार्षिक बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. नेहा तिवारी, उपाध्यक्ष, (H.R.), एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, मा. स्वाती दास, मुख्य व्यवस्थापक, ...
श्रीराम मंदिर, आरे ; प्रमुख भूमिका भरत जाधव गुहागर, ता. 09 : मधील श्रीराम मंदिर आरे, येथे सालाबादप्रमाणे रामनवमीनिमित्त दि. 10/04/2022 रोजी जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा दुपारी ...
भाजपा शहर अध्यक्ष संगम मोरे यांचे नगरपंचायतीला निवेदन गुहागर, ता. 09 : मोहल्ला येथील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे गुहागर नगर पंचायतीने तातडीने लक्ष ...
पर्यावरणपूरक, पारपंरिक पध्दत; अनेक वर्ष विहीर टिकते गुहागर, ता. 09 : सिमेंट, गुळ, चुना अशा कोणत्याही पदार्थाचा जोडकामासाठी वापर न करता 60 ते 65 फूट खोल विहीरी बांधण्याचे काम गुहागरमधील ...
पालकांचा विरोध, 17 एप्रिलपर्यंत रद्द न केल्यास आंदोलन करणार गुहागर, ता. 09 : आरजीपीपीएलच्या बालभारती पब्लिक स्कुलने फी वाढ केल्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. 17 एप्रिल पर्यंत ही फी वाढ ...
नवनियुक्त डॉ. कदम यांनी महाविद्यालय विकासात योगदान द्यावे: श्री. मधुकरराव चव्हाण गुहागर, ता. 08 : डॉ. तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हाने येथील प्राचार्य डॉ. विजय कुमार खोत हे ...
गुहागर, ता. 08 : येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील (Khare Dhere Bhosle College) रसायनशास्त्र विभागाची नूकतीच एक दिवशीय औद्योगिक भेट Excel Industry Ltd लोटे परशुराम, लोटे ता. खेड येथे झाली. या भेटीमध्ये इंडस्ट्री ...
मुंबई, ता. 08 : राज्यमंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार असून या वेळी कोकणच्या वाट्याला आणखी एक मानाचे पान येणार आहे. कोकणची बुलंद तोफ, शिवसेनेचे आक्रमक आमदार भास्करशेठ जाधव (MLA Bhaskar ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.