रेसर बाईकला अपघात
दोघेही वाचले, ॲक्टिवाचे नुकसान गुहागर, ता. 30 : हातात काचेची बाटली घेवून रेसर बाईक भरधाव वेगाने चालवणारा दुचाकीस्वार उभ्या असलेल्या ॲक्टिवावर आटपला. Racer Bike Accident नशिबानेच घरात घुसला नाही. सुदैवाने ...
दोघेही वाचले, ॲक्टिवाचे नुकसान गुहागर, ता. 30 : हातात काचेची बाटली घेवून रेसर बाईक भरधाव वेगाने चालवणारा दुचाकीस्वार उभ्या असलेल्या ॲक्टिवावर आटपला. Racer Bike Accident नशिबानेच घरात घुसला नाही. सुदैवाने ...
लोकमान्य टिळक विद्यालयाचे १९९०-९१ चे विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी भेटले गुहागर, ता. 30 : दाभोळ येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या १९९०-९१ च्या दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिगंध सोहळा घेण्यात आला. हा ...
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, 94 टक्के घरे बांधून पूर्ण रत्नागिरी दि. 30 : प्रधानमंत्री आवार योजनेत 2016 ते 2021 या 5 वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय असे काम केलेले आहे. या ...
ऑफ्रोहची मागणी, निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 28 : अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृतीचे लाभ मिळावेत. तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरवून सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे. त्यांना सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व लाभ देण्यात यावेत. अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर ...
संत गाडगेबाबा शहरी बेघर आवास केंद्रामध्ये आज ३५ ते ४० वयोवृद्ध जळगाव, ता. 30 : संत गाडगेबाबा शहरी बेघर आवास केंद्र, जळगाव येथे २० लाभार्थ्यांना आय कार्ड वाटप करण्यात आले. ...
महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक गौरव पुरस्कार गुहागर, ता. 30 : तालुक्यातील नरवण गव्हाणवाडी येथील सुप्रसिद्ध श्री दत्ताराम उर्फ दत्ता पांडुरंग जोगळे यांना राज्यस्तरीय सांस्कृतिक गौरव पुरस्कार देण्यात आला. ...
रत्नागिरी, ता. 30 : हातिसमधील अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत कल्पवृक्षाचे सानिध्यात वाढलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार हातिस ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व नारळाचे रोप देऊन करण्यात आला. Honoring senior ...
गुहागर, ता. 28 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरच्या सन 1997 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे नुकतेच गुहागर तालुक्यातील तळवली येथील द लेटन फार्महाऊस येथे स्नेहसंमेलन पार पडले. Alumni get-together ...
महाराष्ट्रातील साहित्यिकांचा होणार सन्मान गुहागर, ता. 28 : रविवार दि. ५ जून २०२२ रोजी बा. भ. बोरकर साहित्यनगरी श्री नवदुर्गा मंदिर प्रांगणात बोरी- फोंडा गोवा येथे साहित्य संमेलन घेण्यात येणार ...
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर व ज्ञानदिप महाविद्यालय, खेड यांच्यात सामंजस्य करार नुकताच पार पडला. यावेळी खेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश बागल हे उपस्थित होते. ...
माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो ; संस्कृती जाधव गुहागर, ता. 28 : तालुक्यातील आनंदवन बुध्दविहार मौजे आबलोली ,( Anandvan Buddha Vihar Abloli ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे ...
कुटुंबासह लुटला कोकणी पर्यटनाचा आनंद गुहागर, ता. 28 : गुहागरला लाभलेले निसर्गसौंदर्य, लांबलचक आणि स्वच्छ- सुंदर समुद्र किनारा येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते. भारताची प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत हिलाही गुहागरच्या पर्यटनाची ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सिडको व जनसंपर्क यांच्यात करार मुंबई, दि. 28 : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा ...
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची मुक्त पतन सुरूच आहे. त्याचा रुपया 26 मे 2022 रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 202.01 च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानसाठी बाह्य वित्तपुरवठा सुविधेअंतर्गत रखडलेल्या USD 6 ...
नेत्रा ठाकूर यांनी केला शुभारंभ, 20 दिवसात काम पूर्ण होणार गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पिंपर धरणाची खराब झालेली रबर सील आणि झडपांच्या देखभालीच्या कामाला गुरुवार (ता. 26) पासून सुरवात ...
रत्नागिरी ता. 27 : रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एकल प्लास्टिक वापराबाबत नुकतीच जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीत दि. १ जुलै २०२२ ...
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केल्या संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या मुंबई, ता. 27 ; भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित -क्षेपणास्त्र स्टेल्थ विनाशिका, आयएनएस कोलकाता, बुधवारी 25 मे, 2022 रोजी महार रेजिमेंटशी संलग्न झाली. मुंबईत नेव्हल डॉकयार्ड येथे ...
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवलीचे सुपुत्र आणि दुबईमधील व्यावसायिक महेश शिगवण यांना सूनिर्मल फाऊंडेशनतर्फे समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईचे नगरपाल डॉ.. जगन्नाथ हेगडे, पत्रकार सुकृत खांडेकर, फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर आणि ...
गुहागर, ता. 26 : तेलीआळी येथील रहाटे परिवाराच्या वतीने कुलस्वामिनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगणात पार पडला. तसेच देवीचा जोगवा म्हणून पाच घरांमध्ये ...
डॉ. जितेंद्र सिंह : इंग्लंड व जपान नंतर भारत तिसरा देश मुंबई, ता. 26 : कर्करोगाच्या उपचारात वापरले जाणारे उच्च क्षमतेचे मॅग्नेट्ररॉन तंत्रज्ञान देशात विकसित करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे, असे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.