Tag: ताज्या बातम्या

Shri Hanuman Janmatsav at Jamsut

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सव

यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता.03 : तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे दि. ५ ते ७ एप्रिल २०२३ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवर्य ह.भ.प. लेले ...

Shree Narnarayan Festival at Varchapat

श्री नरनारायण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

गुहागर वरचापाट श्री नरनारायण देवस्थान तर्फे आयोजन गुहागर, ता.03 : वरचापाट येथील श्री नर नारायण देवस्थानच्या वतीने श्री नर नारायण महोत्सवनिमित्त (११६ वा वर्धापनदिन) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. ...

Naib Tehsildar on strike from today

आजपासून राज्यातील नायब तहसीलदार संपावर

शासकीय यंत्रणा कोलमडणार! गुहागर, ता. 03 : आजपासून राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसिलदार असे 600 तहसिलदार व 2200 नायब तहसिलदार संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील 358 तालुक्यांमधील तहसील कार्यालयात आज ...

Cricketer Salim Durrani is No More

माजी क्रिकेटपटू सलीम दुराणी यांचे निधन

क्रिकेट जगतावर शोककळा गुहागर, ता. 03 : टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुराणी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी गुजरातच्या जामनगर येथे त्यांची प्राणज्योत मालवली. ते कर्करोगाने ...

Guhagar on the back foot in the district

जिल्हयामध्ये गुहागर बॅक फुटवर

घरपट्टी, पाणीपट्टी, वसुली; आरजीपीपीएलच्या थकबाकीचा फटका गुहागर, ता. 01 : गावातील नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी तसेच इतर घटकांतूनही ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते. यातूनच गावातील ग्रामपंचायत आपला खर्च भागवते. या ...

Reconciliation plan

सलोखा योजनेत रत्नागिरी जिल्हयात पहिले प्रकरण निर्णीत

राजवेलमधील शेतकऱ्याला मिळाला न्याय, विभागीय आयुक्तांकडून कौतूक गुहागर ता. 01 : मा. मुख्य़मंत्री महोदय व मा.महसूल मंत्री महोदय यांचे संकल्प़नेतून “ सलोखा योजनेबाबत ” महाराष्ट़ शासन, महसूल व वनविभागाकडील शासन ...

1 crore for Guhagar City

पालकमंत्र्याकडून गुहागर शहरासाठी 1 कोटी

भारतरत्न डॉ. बाबासाहेबर आंबेडकर भवनासाठी 75 लाख गुहागर, ता. 01 : राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) उदय सामंत (Uday Samant)  यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत गुहागर नगरपंचायतीमधील 6 कामांना 1 कोटी, 16 लाख 55 हजार, 588 निधीची तांत्रिक मान्यता ...

Independence Veer Savarkar Gaurav Yatra

देवरूख, राजापूर, रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरीसह देवरूख, राजापूर अशा ३ ठिकाणी भाजप (BJP), व शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ...

Shri Hanuman Janmatsav at Kotaluk

कोतळूक येथे श्री हनूमान जन्मोत्सव

उमदेवाडी हनूमान मंदिर येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गुहागर ता. 04 : कोतळूक उमदेवाडी येथील प्रसिद्ध श्री हनूमान मंदिर येथे  जन्मोत्सवानिमित्त दि. 05 व 06 एप्रिल 2023 रोजी विविध ...

Anjanvel Gram Panchayat election

अंजनवेलमधील ग्रामस्थांचे उपोषण समाप्त

पंचायत समितीची मध्यस्थी, तडजोडीचे मुद्दे ग्रामसभेत ठेवण्याचा सूचना Guhagar News, ता. 31 : Anjanvel villagers hunger strike ends ग्रामपंचायत अंजनवेलने  मक्तेदाराकडून 2 स्कूलबस (School Bus) तत्काळ ताब्यात घ्यावा व शाळा ...

Suicide in Aregaon

माजी महिला ग्रामपंचायत सदस्याने केली आत्महत्या

आरेगावातील घटना, रामनवमीच्या उत्सवावर पसरली शोककळा गुहागर, ता. 31 : रामनवमीच्या दिवशी आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्राजक्ता देवकर (वय 49) यांनी गळफास लावून आत्महत्या केली.  अचानक घडलेल्या या ...

Mumbai-Goa National Highway

मुंबई-गोवा महामार्गाची गडकरी यांच्याकडून हवाई पाहणी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रत्नागिरी ता. ३० : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66) काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होईल, अशी ...

Orchard Planting Plan

फळबाग लागवड योजना

गुहागर, ता. 30 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना महाराष्ट्रात राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक बांधावर, सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळझाड व फुलपीक लागवड करता ...

NCP Youth Congress District President Sahil Arekar

साहिल आरेकर यांच्याकडे युवकांचे नेतृत्त्व

राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड गुहागर, ता. 30 :  राष्ट्रवादी (NCP) युवक काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष पदी गुहागरमधील तरुण सामाजिक कार्यकर्ता साहिल आरेकर यांची निवड झाली आहे. गेले अनेक दिवस रिक्त ...

Rafic Ghare in Nigundal is no more

निगुंडळमधील रफिक घारे यांचे निधन

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील निगुंडळ, तळवली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्धव ठाकरे शिवसेनेचे गुहागर तालुका युवा सेना प्रमुख इम्रान घारे यांचे वडील रफीक ईस्माईल घारे यांचे बुधवारी,  29 मार्चला पहाटे ७ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन ...

Khatu as Chairman of Guhagar Hanuman Devasthan Fund

गुहागर हनुमान देवस्थान फंड अध्यक्षपदी खातू यांची निवड

गुहागर, ता. 29 : बाजारपेठेतील श्री देव हनुमान देवस्थान फंडाच्या अध्यक्षपदी धनंजय खातू यांची बिनविरोध झाली आहे. तसेच सेक्रेटरी पदी दीपक वेस्वीकर, खजिनदारपदी विनायक बारटक्के यांची निवड करण्यात आली आहे. ...

Indian women boxers won four gold medals

भारताच्या लेकींनी रोवले अटकेपार झेंडे

चार सुवर्णपदके जिंकून घडवला इतिहास गुहागर, ता. 29 : दिल्ली येथे दि. 15 ते 26 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या महिला जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिला मुष्टीयोध्यांनी चार सुवर्णपदके जिंकून इतिहास ...

BSNL 4-G Tower at Kutgiri

गुहागर कुटगिरी ग्रामस्थांच्या मागणीला यश

जिल्हा परिषद रत्नागिरी कडून बीएसएनएल 4-जी टॉवर उभारण्याचे आश्वासन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील मौजे कुटगिरी येथे बी एस एन एल चा टॉवर होण्यासाठी येथील ग्रामस्थांनी वारंवार, शासन, प्रशासन स्तरावर ...

Sale of land by making fake kulukhyatyar

बनावट कुलमुख्यत्यार बनवून जमीनीची केली विक्री

शृंगारतळीतील दलालांचे कृत्य,  43 लाख 60 रुपये रकमेची फसवणूक गुहागर, ता. 29 : बनावट कुलमुख्यत्यार पत्र बनवून, 43 लाख 60 हजार रुपयांना परस्पर जागा विकून मुळ जागा मालकाची फसवणूक केल्याची घटना शृंगारतळीमध्ये घडली आहे. या घटनेची फिर्याद अब्दुल मुतल्लीब ...

Rane family to contribute for Maratha Bhavan

मराठा भवनासाठी सर्वाधिक योगदान राणे कुटुंब देईल

नीलेश राणे, देशभरात मराठा बँक उभारण्याचा मानस आहे गुहागर, ता. 29 : महाराष्ट्रातील पहिले मराठा भवन गुहागर तालुक्यात उभे राहत आहे. यासाठी सर्वाधिक योगदान राणेंचे असेल. प्रत्येक जिल्ह्यात असे मराठा भवन उभे रहावे. असे प्रतिपादन ...

Page 213 of 379 1 212 213 214 379