कोरोनाची लाट संपली
WHO ची घोषणा; जागतिक आणीबाणी हटवली गुहागर, ता. 10 : मागील जवळपास साडे-तीन वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची लाट आता संपली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) हटवण्यात आली आहे. ...
WHO ची घोषणा; जागतिक आणीबाणी हटवली गुहागर, ता. 10 : मागील जवळपास साडे-तीन वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची लाट आता संपली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) हटवण्यात आली आहे. ...
रत्नागिरी, दि. 09 : जिल्ह्यामधील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील १४८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. ही निवडणूक २१० रिक्त सदस्य पदे व ८ थेट ...
अवकाळीमुळे लग्नघरात उडाली तारांबळ गुहागर, ता. 09 : वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह rain with lightning and thunderstorm गुहागर तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. Two houses were electrocuted वेळणेश्र्वर येथे दोन ...
दि. 2 ते 31 मे कालावधीत "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे" आयोजन रत्नागिरी, दि. 09 : समाजातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे ...
नाव नोंदणी अंतिम तारीख १८ मे पर्यंत रत्नागिरी, ता. 09 : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त ...
रत्नागिरी, ता. 09 : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (Gogte-Joglekar College) अकौंटन्सी म्युझियम साकारण्यात येणार आहे. याकरिता सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी व सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयास नुकतीच ...
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील जानवळेच्या सुकन्या योगिता यशवंत खाडे हिने ताशकंद, उझबेकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पँक्रेशन अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये भारताचे नेतृत्व करून कांस्य पदक पटकविले आहे. ...
रत्नागिरी, ता. 08 : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी 01 जून ते 31 जुलै 2023 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र ...
गुहागर, ता. 08 : देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे रोजी साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस ...
श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ, गुहागर आयोजित गुहागर, ता. 08 : सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ आयोजित सोहळ्याला रविवारी पालखी मिरवणुकीने मोठ्या उत्साहात ...
शिवसेनेतील संघर्ष : निकालाची उत्सुकता देशाला गुहागर, ता. 08 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र? महाराष्ट्रातील सत्ता बदलावर काय निर्णय होणार? सध्याचे सरकार पडणार की रहाणार ...
श्री देवी रांभोळकरीण नवरात्र उत्सव मंडळातर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 08 : हातखंबा, डांगेवाडीयेथील श्री देवी रांभोळकरीण नवरात्र उत्सव मंडळातर्फे श्री सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता यावर्षी प्रथमच रक्तदान ...
देवधे हरमलेवाडी मंडळ प्रथम तर द्वितीय आई बनदेवी नाटय नमन गवाणे रत्नागिरी, ता. 08 : हातखंबा येथील श्री देवी रांभोळकरीण नवरात्र उत्सव मंडळ हातखंबा डांगेवाडी पुरस्कृत जिल्हास्तरीय राम-रावण भव्य नृत्य ...
रत्नागिरी ऐतिहासिक विठ्ठल मंदिर; नोंदणी अंतिम तारीख 20 मे 2023 रत्नागिरी, ता. 08 : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या ...
गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यता प्राप्त लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित विद्यार्थी वसतिगृहामध्ये सन २०२३ - २०२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी ...
वैद्यकीय टीमच्या प्रयत्नाने 8 ते 10 लाखाच ऑपरेशन मोफत गुहागर, ता.14 : गुहागर तालुक्यातील बांधवासाठी नेहमीच तत्पर असणारे, भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, मुंबई गाव किंवा इतर ठिकाणी कोणाला ...
प्रशांत (राजू) जोशीकोकणात कुठलाही प्रकल्प आला की, त्याला विरोध करणारी संघर्ष समिती आधी तयार होते. कसल्याही प्रकारचा विचार न करता, अभ्यास न करता बाहेरची मंडळी कोकणात येऊन प्रकल्प म्हणजे कोकणचे ...
दि. 8 ते 31 मे 2023 या कालावधीत राबविणार गुहागर, ता. 07 : मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने, राज्यातील रस्ता सुरक्षा विषयक समिती, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तसेच जिल्ह्यांतर्गत येणारे ...
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत प्राप्त गुहागर, ता. 07 : राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चिपळूणचा रिषभ जॉय रॉय याने तब्बल २ सिल्व्हर मेडल प्राप्त करून चिपळूण शहराचे नाव राज्य पातळीवर ...
गुहागर चौपाटीसह सर्व पर्यटन स्थळांवर गर्दी गुहागर, ता. 07 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेले गुहागर उन्हाळी सुट्यांमुळे बहरले आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.