जेसीबीचा फाळका लागून जलवाहीनी फुटली
गुहागर, ता. 30 : गुहागर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहीनी पुन्हा एकदा जेसीबीचा फाळका लागून फुटली आहे. नगरपंचायतीचे पाणी व्यवस्थापन करणारे कर्मचारी ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी झटत आहेत. पाणी पुरवठ्यावर ...
गुहागर, ता. 30 : गुहागर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहीनी पुन्हा एकदा जेसीबीचा फाळका लागून फुटली आहे. नगरपंचायतीचे पाणी व्यवस्थापन करणारे कर्मचारी ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी झटत आहेत. पाणी पुरवठ्यावर ...
नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केली अधिकृत घोषणा गुहागर, ता. 30 : येथील नगरपंचायतीमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून संजय मालप यांची नियुक्ती पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी जाहीर केली. ...
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत ऊर्जा संकुल असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टच्या वतीने नेहमीच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच कर्मचारी वर्ग यांच्यासाठी विविध शैक्षणिक तसेच सामाजिक ...
वेलदुर- अंजनवेल- रानवी विद्युत प्रकल्प लोकहक्क समितीचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन गुहागर : खाडीपट्यात असलेल्या वेलदुर, अंजनवेल, रानवी गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असताना येथील रत्नागिरी गॅस आणि पॉवर ...
पाटपन्हाळे ग्रामसभेत घेण्यात आला निर्णय गुहागर : अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील हिवरेबाजार गावच्या धर्तीवर आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी या गावाची पाहणी करुन तशाप्रकारचा गाव घडवण्याचा मानस तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने ...
गुहागर : तालुक्यातील पालशेत गावामध्ये पालकर- मांडवकरवाडी मानवी वस्तीमध्ये आढळून आलेल्या अजगराला जीवदान देण्यात आले.A python found in Palshet-Mandavkarwadi human settlement in Palshet village in Guhagar taluka was rescued. मानवी ...
गुहागर : भारतीय जनता पार्टीच्या गुहागर शहर अध्यक्षपदी संगम सतीश मोरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू ...
विंटेज वाहनांचा स्वतंत्र विचार व्हावा : जयंत पाखोडे गुहागर : 15 वर्षांवरील वाहने सरसकट स्क्रँप करण्याचे केंद्राचे धोरण चुकीचे आहे. आमच्यासारखे अनेक वाहनप्रेमी मुलांप्रमाणेच वाहनांचा सांभाळ करतात. देखभालीसाठी लाखो रुपये ...
गुहागर : विविध राज्यातून आलेल्या 60 दुचाकी स्वारांचे पालशेत आणि गुहागर शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी जुन्या गाड्या पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शनिवारी दुपारी 11.30 च्या दरम्यान कोकण हेरिटेज ...
गुहागर, ता. 28 : येथील शांताई रिसॉर्ट चे संचालक सिद्धेश खानविलकर यांनी कोकण हेरिटेज राईट या चे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत विविध राज्यातील 60 विंटेज दुचाकीस्वार दोन दिवस गुहागरात ...
पाटपन्हाळेतील प्रकार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुहागर : घरामध्ये एकटीच झोपलेल्या ९० वर्षीय वृध्देच्या गळ्यातील २२ ग्रँमची सोन्याची माळ अज्ञाताने हिसकावून नेल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री ...
तब्बल २० दिवसानंतर गुहागर- चिपळूण मार्गावर बस सुरू गुहागर : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे ...
मुंबई : राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. अशा कुटुंबीयांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याविषयीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला ...
परिवहन मंत्री अनिल परब, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही गुहागर, ता. 27 : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपण कायम चर्चा करत राहू. मात्र आता संप चालू ठेवून जनतेला वेठीस धरु नये. ...
गुहागर : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा वार्षिक देवदीपावली उत्सव दि. 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.Annual Devdipavali festival of village goddess Shri Sukai Devi of Talwali village ...
महामंडळचा दावा, 300 हून अधिक फेऱ्या सुटल्या गुहागर, ता. 27 : वेतनवाढीनंतर एस.टी. कर्मचारी कामावर येऊ लागले आहेत. शुक्रवारी (ता. 26) 11 हजार 549 कर्मचारी कामावर आले. राज्यव्यापी संपाच्या 16 ...
गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय सांविधान दिन उत्साहात ...
गुहागर, ता. 26 : शनिवारी (27 november) सकाळी अडूर बुधल आणि सायंकाळी गुहागर या मार्गावर 60 विंटेज बाईक धावणार आहेत. कोकण हेरिटेज रायडर ग्रुप तर्फे कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी. म्हणून ...
मुंबई : मराठी विज्ञान परिषद, मध्यवर्ती विभाग, मुंबईमार्फत ‘वेध-२०३५’ ही ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. इ. ६वी ते इ. ९वीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परीक्षेमध्ये लिखित नाजकूर, व्हिडीओ व्याख्याने, ...
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्सेस विभागातील मार्च २०२१ मधील ०९ विद्यार्थ्यांच्या यशस्वी निविडीनंतर पुन्हा एकदा डिसेंबर २०२१ मध्ये मध्ये झालेल्या विवडप्रक्रीयेअंतर्गत मायक्रोबायोलॉजीच्या प्रसन्ना काळे, तेजस निंबरे तसेच बायोटेक्नॉलॉजीच्या ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.