पडवे गावात कोट्यावधीच्या पेयजल योजनेचे काम रखडले
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व ठेकेदाराचा मनमानी कारभार; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा गुहागर : तालुक्यातील पडवे येथे पेयजल योजनेअंतर्गत १ कोटी ८० लाख रुपये अंदाजपत्रकीय पाणी योजना मंजूर झाली. मात्र, विविध ...