फळबाग लागवड योजनेत सुपारीचा अंतर्भाव
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मिळणार अनुदान गुहागर, ता. 13 : रत्नागिरी जिल्ह्यात गेली 10 वर्ष फळबाग लागवडीचा शासनाकडून आग्रह होत आहे. या योजनेत सुपारी पिकाचाही अंतर्भाव आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मिळणार अनुदान गुहागर, ता. 13 : रत्नागिरी जिल्ह्यात गेली 10 वर्ष फळबाग लागवडीचा शासनाकडून आग्रह होत आहे. या योजनेत सुपारी पिकाचाही अंतर्भाव आहे. ...
गुहागर, ता. 13 : गुहागर पोलीस ठाणे याच्या पुढाकारातून सागर सुरक्षा अभियानांतर्गत क्रिक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुका किनारपट्टीवरील 7 गावातील खेळाडू तसेच सागर रक्षक दल, पोलीस ...
पोलीस निरीक्षकांनी गुहागरवासीयांचे आभार मानले गुहागर, ता. 12 : राज्यात भोंगे आणि हनुमान चालिसावरुन वातावरण ढवळून निघाले. मात्र गुहागरमध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्व धर्मिय मंडळींनी सहकार्य केले. कुठेही ...
हमद बीन जासिम औद्योगिक संस्थेत ईद मिलन कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न गुहागर, ता. 12 : दाभोळ येथे रमजान ईद चे औचित्य साधून हमद बीन जासिम औद्योगिक खासगी प्रशिक्षण ...
मुंबई, ता. 12 : ऊर्जा कंपन्यांसाठी भारतीय रेल्वेकडून मागणीनुसार कोळशाच्या मालवाहतुकीत सातत्याने वाढ केली जात आहे. तसेच कोळसा कंपन्यांद्वारे साइडिंग्स / गोदामामध्ये आणण्यात आलेला देशांतर्गत सर्व कोळसा आणि वीज निर्मिती ...
गुहागर, ता. 12 : उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे रविवार दि. 08/05/2022 रोजी श्री देव भराडा मंदिरात वार्षिक सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती. 105 व्या महापुजेचे वेळी गुणगौरव ...
गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर गेली 10 वर्ष सातत्याने आपल्या गटात झोकून देवून काम करत आहेत. या जि.प. गटातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरात त्यांचा जीवंत संपर्क ...
जिल्ह्यातील 11 महिलांना वुमन इन्फ्ल्युएन्सर पुरस्कार गुहागर, ता. 11 : वेळणेश्र्वरच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांना सकाळ माध्यम समुहातर्फे आयडॉल ऑफ महाराष्ट्र (Netra Thakur Idol of Maharashtra) – ...
डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा समाजावरील प्रभाव आणि वर्तमान स्थिती रत्नागिरी ता. 11 : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राने समता साप्ताह निमित्त प्रा. तुळशीदास रोकडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे ...
शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन ; गोवा येथे ५ जून रोजी पुरस्कार वितरण गुहागर, ता. 11 : कोकणचे लोकप्रिय दैनिक सागरचे गुहागर तालुका प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांवर क्रियाशीलपणे काम करणारे महाराष्ट्र शासनाचे ...
डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयात आयोजित गुहागर, ता. 11 : शुक्रवार दिनांक 6 मे 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता स्वर्गीय रुक्मिणी गणपतराव चव्हाण सभागृह मार्गताम्हाने येथे रोजगार मेळाव्याचे आयोजित करण्यात आले ...
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास दापोली मंडणगड, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडे. एकमात्र चिपळूण संगमेश्र्वर लांजा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार आहेत. आमदार उदय सामंत कॅबिनेट मंत्री आहेत. तरी ...
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर; भारत जगातील समृध्द आशयनिर्मिती केंद्र बनावा. नवी दिल्ली, ता. 10 : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज घोषणा केली की फ्रान्समधील 75व्या कान्स ...
उपराष्ट्रपती नायडू ; हवामान विषयक कृती करण्यात भारताची आघाडी मुंबई, ता. 10 : हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सक्षम धोरणांच्या बरोबरीने जनतेने सामूहिक कृती करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज ...
ऑनलाइन अर्ज करण्याचे टपाल विभागाचे आवाहन गोवा, ता. 10 : टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवाराला 02.05.2022 ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; स्वदेशी मोहिम देशात पसरावी दिल्ली, ता. 10 : केंद्र सरकारच्या "स्वदेशी" मोहिमेचा संपूर्ण देशात विस्तार करण्यासाठी निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये हस्तनिर्मित खादी उत्पादनांची विक्री सुरू करण्यात आली ...
रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे आयोजन गुहागर, ता. 10 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार ०७ ...
वेळंबच्या महेशचा चिपळूणात अपघाती मृत्यू गुहागर, ता. ९ : चुलत बहिणीच्या लग्नासाठी येणाऱ्या पुतणीला आणण्यासाठी महेश चिपळूण रेल्वेस्थानकावर चालला होता. पण चिपळूण शहरातील नाथ पै चौकात आयशरच्या रुपाने आलेल्या मृत्यूने ...
गुहागर, ता. 09 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी वेळंब रोड येथील 25 वर्षीय युवकाने पाटपन्हाळे येथे एका मंदिराच्या मागील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या नैराश्यातून केली असल्याचे पोलीस तपासात ...
पालकमंत्री अनिल परब; रत्नागिरीत खरीप हंगाम आढावा बैठक रत्नागिरी दि.09 :- कोकणात अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी संख्या 85 टक्के आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी समूह शेतीला ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.