आरजीपीपीएल केएलएनजीचे कोविड सेंटर क्रियान्वित
आमदार भास्कर जाधव :तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयार रहा गुहागर, ता. 18 : कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 वर्षांवरील अनेकांना फटका बसला. दुसऱ्या लाटेत अनेक तरुण मुलांना आपण गमावले. आता तिसऱ्या ...
आमदार भास्कर जाधव :तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयार रहा गुहागर, ता. 18 : कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 वर्षांवरील अनेकांना फटका बसला. दुसऱ्या लाटेत अनेक तरुण मुलांना आपण गमावले. आता तिसऱ्या ...
रत्नागिरी, ता. 15 : तौक्ते वादळाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिक, ग्रामस्थांनी कोणती काळजी घ्यावी. वादळापूर्वी काय ...
दौरा रद्द; निरामय व माझी रत्नागिरीचा घेणार होते आढावा गुहागर, ता. 15 : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. 15) गुहागरला हुलकावणी दिली. नियोजनाप्रमाणे शनिवारी ...
प्राजक्ता जोशी, आरेगांव पत्रकारितेच्या तत्त्वांप्रमाणे बापुजींबद्दलच्या दोन ओळी 12 मे रोजीच गुहागर न्यूजमध्ये येणे आवश्यक होते. परंतु राजस्थानपर्यंत पसरलेल्या मर्दा परिवाराला बापुजींच्या निधनाची वार्ता गुहागर न्यूजद्वारे पोचणे आम्हाला प्रशस्त वाटले ...
आज ईद; मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण लेखक : मुज्जमील अस्लम माहिमकर हिंदू धर्मामध्ये ज्या प्रमाणे चार्तुमास किंवा त्यातही विशेषत: श्रावण महिना पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे इस्लाम धर्मात रमजानचा महिना पवित्र ...
कोतळुक : 794 कुटुंबांपर्यंत पोचण्यासाठी 3 पथके गुहागर, ता. 13 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कोतळूकमध्ये माझी रत्नागिरी माझी जबाबदारी मोहिमेला ग्रामस्थ सहकार्य करत आहेत. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत प्रशासन, शिक्षण व ...
महसुल प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलीसांनी केले गुन्हे दाखल गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठेत पोलीसांनी 11 दुकानदारांवर कारवाई केली. बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आल्यावर तलाठी, ग्रामसेवक, ...
गुहागर : वाहनचालक, दुकानदार, विनाकारण फिरणाऱ्यांचा समावेश गुहागर, ता. 12 : पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीसांनी तब्बल चार लाख, 58 हजार, 200 रुपयांचा दंड वसुल केला. यामध्ये ...
आरोग्य सेविका सौ. रेखा सोनावणे, समाधानाचे क्षण मोलाचे सातत्याने कोरानासोबत लढून आम्ही थकलो होतो. आशेचा किरण दिसत नव्हता. अशा मनस्थितीत आम्ही सर्वजण असताना डॉ. जांगीडनी आमच्या व्हॉटसॲप ग्रुपवर एक व्हिडिओ ...
रुग्णसंख्या निम्म्याने घटली, 5 गावातून कोरोना आटोक्यात गुहागर, ता. 12 : अवघ्या आठवडाभरात गुहागर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या निम्म्यावर आली आहे. 4 मे रोजी गुहागर न्यूजने प्रसिध्द केलेल्या ‘कोरोनाच्या विळख्यात लहान ...
संतोष जैतापकर यांचा पुढाकार, रुग्णसेवतही अग्रेसर गुहागर, ता. 11 : भाजपतर्फे गुहागर शहरातील तहसीलदार कार्यालय परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोविड युध्दातील नियोजनमध्ये व्यस्त असणाऱ्या प्रशासनाच्या कार्यालयांबरोबरच पोलीस वसाहतीचेही निर्जंतुकीकरण भाजप ...
लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे यावेळी कोरोनामुळे शाळा झालीच नाही. ही कोरोना सुट्टी फारच लांबली असं कंपूला वाटायलाच लागलं होतं. नेहमीचे पत्ते, कॅरम आणि व्हिडिओ गेम सगळ्याचा म्हणजे खरंच ...
@Makarand Gadgil टिटवी ( Redwattled Lapwing )Scientific Name - Vanellus Indicus टिटवी किंवा लाल गाठीची टिटवी , ताम्रमुखी किंवा रक्तमुखी टिटवी कोकणात टिटवी माहिती नाही असा माणुस सापडणं कठिण. टिटवा ...
@Makarand Gadgil काळा कस्तूर ( Indian blackbird ) Scientific Name : Turdus Simillimus या पक्षाला काळा कस्तुर किंवा ज्याला कस्तुरी , गायकवाड , सालई ,सफेद साळुंखी ,साल भोरडा ,अशा अनेक नावांनी ...
लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे सुट्टीचे दिवस. छान सकाळची वेळ. अअउस आणि तमिसु - सगळी बच्चेकंपनी मस्तपैकी फिरायला बाहेर पडली होती. कुणाकुणाचे आई-बाबा पण बरोबर होते. वाटेत चक्क फिरोज ...
राज्यात अन्यत्र अपुरा पुरवठा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागवला अहवाल गुहागर, ता. 09 :संपूर्ण महाराष्ट्रात लसीचा अपुरा साठा असताना केवळ जालना जिल्ह्यात सर्वांधिक लस कशी पोचली याचा शोध घ्यावा. असे पत्र ...
रिक्षा चालक प्रमोद ऊर्फ बावा जांगळी यांचे निधन गुहागर, ता. 9 : रिक्षा चालक, क्रिकेटर आणि ग्रामोन्नती सेवा संघ गुहागर जांगळेवाडी मंडळाचा 39 वर्षीय युवा कार्यकर्ता प्रमोद ऊर्फ बावा गंगाराम ...
@Makarand Gadgil Coppersmith Barbet Scientific name: Megalaima haemacephala हा पक्षी भांडी ठोकणाऱ्या तांबट या कारागिराने काढलेल्या आवाजासारखा टँक, टँक, असा ओरडतो. म्हणून त्याला तांबट म्हणतात. तांबट हा महाराष्ट्रात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आढळणारा ...
आरजीपीपीएलकडून पाणी पुरवठा नाही गुहागर : शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाने दिलेल्या आदेशानंतर देखील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील प्रदूषित घरांना तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत आरजीपीपीएल प्रशासनाने अजून पर्यंत काहीच हालचाल ...
लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे मुलं आपापल्या घरी जाण्याची बाबा वाटच पाहात होता. तळपाय, गुडघे बघून झाल्यावर आता तरी सुमित आपल्याशी बोलायला येईल का असा विचार चालू असतानाच सुमित ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.