गुहागर बाजारपेठ येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा
गुहागर ता. 04 : श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्यावतीने प्रतिवर्षा प्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. 06 एप्रिल 2023 रोजी श्री व्याडेश्वर मंदिर प्रांगणात ...
गुहागर ता. 04 : श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्यावतीने प्रतिवर्षा प्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. 06 एप्रिल 2023 रोजी श्री व्याडेश्वर मंदिर प्रांगणात ...
ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या आठवणींना उजाळा रत्नागिरी, ता. 04 : ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या जन्मदिनानिमित्त समर्थ रंगभूमी रत्नागिरी निर्मित ‘प्र.ल.’ हा माहितीपट प्रसारीत होणार आहे. हा माहितीपट आज दि.४ एप्रिल ...
विद्यार्थ्यांनी कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे; शैलेंद्र खातू गुहागर, ता. 04 : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे, असे आवाहन खातू मसालेचे ...
अध्यक्ष पदी सुशील अवेरे तर सचिवपदी अमरनाथ मोहिते यांची निवड गुहागर, ता.03 : मानवाचे मुलभूत हक्क व अधिकार यासाठी कार्य करणारी "ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन" (Human Rights Association for ...
यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता.03 : तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे दि. ५ ते ७ एप्रिल २०२३ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवर्य ह.भ.प. लेले ...
गुहागर वरचापाट श्री नरनारायण देवस्थान तर्फे आयोजन गुहागर, ता.03 : वरचापाट येथील श्री नर नारायण देवस्थानच्या वतीने श्री नर नारायण महोत्सवनिमित्त (११६ वा वर्धापनदिन) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. ...
शासकीय यंत्रणा कोलमडणार! गुहागर, ता. 03 : आजपासून राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसिलदार असे 600 तहसिलदार व 2200 नायब तहसिलदार संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील 358 तालुक्यांमधील तहसील कार्यालयात आज ...
क्रिकेट जगतावर शोककळा गुहागर, ता. 03 : टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुराणी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी गुजरातच्या जामनगर येथे त्यांची प्राणज्योत मालवली. ते कर्करोगाने ...
घरपट्टी, पाणीपट्टी, वसुली; आरजीपीपीएलच्या थकबाकीचा फटका गुहागर, ता. 01 : गावातील नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी तसेच इतर घटकांतूनही ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते. यातूनच गावातील ग्रामपंचायत आपला खर्च भागवते. या ...
राजवेलमधील शेतकऱ्याला मिळाला न्याय, विभागीय आयुक्तांकडून कौतूक गुहागर ता. 01 : मा. मुख्य़मंत्री महोदय व मा.महसूल मंत्री महोदय यांचे संकल्प़नेतून “ सलोखा योजनेबाबत ” महाराष्ट़ शासन, महसूल व वनविभागाकडील शासन ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेबर आंबेडकर भवनासाठी 75 लाख गुहागर, ता. 01 : राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) उदय सामंत (Uday Samant) यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत गुहागर नगरपंचायतीमधील 6 कामांना 1 कोटी, 16 लाख 55 हजार, 588 निधीची तांत्रिक मान्यता ...
रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरीसह देवरूख, राजापूर अशा ३ ठिकाणी भाजप (BJP), व शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ...
उमदेवाडी हनूमान मंदिर येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गुहागर ता. 04 : कोतळूक उमदेवाडी येथील प्रसिद्ध श्री हनूमान मंदिर येथे जन्मोत्सवानिमित्त दि. 05 व 06 एप्रिल 2023 रोजी विविध ...
आरेगावातील घटना, रामनवमीच्या उत्सवावर पसरली शोककळा गुहागर, ता. 31 : रामनवमीच्या दिवशी आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्राजक्ता देवकर (वय 49) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रत्नागिरी ता. ३० : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66) काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होईल, अशी ...
गुहागर, ता. 30 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना महाराष्ट्रात राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक बांधावर, सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळझाड व फुलपीक लागवड करता ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड गुहागर, ता. 30 : राष्ट्रवादी (NCP) युवक काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष पदी गुहागरमधील तरुण सामाजिक कार्यकर्ता साहिल आरेकर यांची निवड झाली आहे. गेले अनेक दिवस रिक्त ...
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील निगुंडळ, तळवली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्धव ठाकरे शिवसेनेचे गुहागर तालुका युवा सेना प्रमुख इम्रान घारे यांचे वडील रफीक ईस्माईल घारे यांचे बुधवारी, 29 मार्चला पहाटे ७ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन ...
गुहागर, ता. 29 : बाजारपेठेतील श्री देव हनुमान देवस्थान फंडाच्या अध्यक्षपदी धनंजय खातू यांची बिनविरोध झाली आहे. तसेच सेक्रेटरी पदी दीपक वेस्वीकर, खजिनदारपदी विनायक बारटक्के यांची निवड करण्यात आली आहे. ...
चार सुवर्णपदके जिंकून घडवला इतिहास गुहागर, ता. 29 : दिल्ली येथे दि. 15 ते 26 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या महिला जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिला मुष्टीयोध्यांनी चार सुवर्णपदके जिंकून इतिहास ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.