ग्रा. काताळेच्यावतीने बलिदान शिलाफलकाचे अनावरण
"मेरी मिट्टी मेरा देश" अभियान राबवत मातीला केले नमन, वीराना केले अभिवादन !! गुहागर, ता. 12 : तालुक्यातील ग्रामपंचायत काताळेच्या वतीने भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सूचनानुसार “मेरी माटी ...
"मेरी मिट्टी मेरा देश" अभियान राबवत मातीला केले नमन, वीराना केले अभिवादन !! गुहागर, ता. 12 : तालुक्यातील ग्रामपंचायत काताळेच्या वतीने भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सूचनानुसार “मेरी माटी ...
रत्नागिरी, ता. 11 : दिनांक ४ ऑगस्ट हा दिवस मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरीचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून तांत्रिक लेक्चर सेरीज आयोजित करण्यात येते. यावर्षी डॉ. ...
सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत निःशुल्क मार्गदर्शन रत्नागिरी, ता. 11 : कोकणातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत, गट अ ते ड प्रवर्गातील पदांवर रूजू होऊन शासकीय नोकरीचा शुभारंभ करावा. विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य दिसावे ...
गुहागर ता. 11 : केंद्रीय मंत्री रामदास आठवले ३ सप्टेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट ) महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी दिली ...
जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंचगुहागर, ता. 10 : आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गेले वर्षभर विविध कार्यक्रम/उपक्रमांद्वारे संपूर्ण देशभरात राबविला जात असून समारोपनीय उपक्रमाला सुरूवात झालेली आहे. ...
गुहागर, ता. 10 : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्रीदेव गो कृ माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे दि. 07 ऑगस्ट रोजी भाग्यश्री फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा व प्रख्यात लेखिका शिल्पा खेर यांनी ...
नागरिकांना चिखलमातीतून करावा लागतोय प्रवास गुहागर, ता. 10 : तालुक्यातील कुटगिरी पातेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. साधारणत: दीड किमी लांबीच्या चिखल मातीच्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. ...
सहायक आयुक्त इनुजा शेख रत्नागिरी, ता. 10 : महाराष्ट्रातील कोणत्याही संस्था तसेच संस्थेतील विद्यार्थी इनोव्हेशन चॅलेंजसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या उपक्रमाच्या नोंदणीकरिता संस्थांनी १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२३ ...
कोतळूक शिगवणवाडी येथील खड्डे बुजविल्याने वाहन चालक समाधानी गुहागर, ता. 09 : राज्य मार्गावरील कोतळूक शिगवणवाडी येथे पावसाचे पाणी साचून खड्डे पडले होते. याबाबत भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस, कोतळूक ग्रामपंचायत ...
रत्नागिरी, ता. 09 : मधमाशी पालन योजना, प्रात्यक्षिक माहिती तसेच मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना तसेच महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी गुरुवार दि. 10 ...
तहसीलदार सौ. वराळे; लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीतर्फे आरोग्य शिबिर गुहागर, ता. 09 : टेक्नॉलॉजीच्या युगात आपण पुढे जात आहोत. पण आपली संपत्ती असलेल्या आरोग्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. ...
गुहागर, ता. 08 : रिगल कॉलेज, शृंगारतळी येथील हॉटेल मँनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी व प्रा. शैलेश घाणेकर, प्रा. वृणाल बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली असगोली येथील अत्याधुनिक वूड्स रिसोर्टला प्रत्यक्ष भेट दिली. वूड्स रिसोर्टचे ...
ग्रामस्थांना धास्ती; प्रशासन अलर्ट... गुहागर, ता. 08 : रायगड जिल्ह्यात कसबे शिवथर (ता. महाड) गावात गेले दोन दिवस भूगर्भातून मोठे आवाज असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण आहे. महाडचे प्रांत अधिकारी डॉ. ...
रत्नागिरी, ता. 08 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रविवारी (ता. १३) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीसुद्धा भर पावसात या सायकल रॅलीला आबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद ...
गुहागर शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 08 : तालुक्यातील ओमळी येथील कुमारी नीलिमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा लवकरच छडा लावून तिला न्याय मिळावा, अशी मागणी गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने ...
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान"; तहसीलदार सौ. वराळे गुहागर, ता. 08 : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" असे समजले जाते. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात ...
संदेश कदम , आबलोलीगुहागर ता. 08 : जिल्हा परिषद शाळा काजुर्ली नं.२ मानवाडी शाळेत शनिवार दिनांक ०५/०८/२०२३ दप्तराविना शाळा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत साने गुरुजी कथामाला या कार्यक्रमाचे ...
माधवी पाटिल, जि.प.आदर्श शाळा कुडली नं.४Guhagar news : विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी निरिक्षणक्षमता वाढणे महत्त्वाचे असते. यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील कृती केल्यास त्यांची निरीक्षण क्षमता वाढू शकते. शाळेतून घरी येताना वाटेत दुकानातील वस्तूंचे, ...
गुहागर, ता. 05 : नाशिक येथे आज दि. 5 व 6 ऑगस्ट 2023 रोजी 50 व्या राज्य स्तरीय जुनीयर व सिनीयर गट राज्य जुदो स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी ...
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील दोडवली गावात शरदचंद्रजी पवार उद्यान विद्या महाविद्यालय येथील सीनिअर हॉर्टीचे कृषी दूत यांनी ग्रामसभा घेत येथील ग्रामस्थांजवळ शेतीविषयक विविध विषयांवर चर्चा केली. Agricultural guidance at ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.