पाटपन्हाळे ग्रामपंचायत करणार कोविड योद्धांचा सन्मान
गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे तालुक्यात कोरोना संक्रमणाच्या काळात सामाजिक भावनेतून कामगिरी बजावणारे, तालुक्यातील डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पत्रकार, आशाताई, तालुक्याचे अधिकारी, व्यापारी आदींचा ...