Tag: गुहागर मराठी बातम्या

Anjanvel villagers hunger strike for school bus

अंजनवेल ग्रामस्थांचे स्कुलबससाठी उपोषण

माजी सरपंच, उपसरपंच करणार उपोषणामध्ये नेतृत्व गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अंजनवेल येथे आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीने स्कुल बस सुरू केल्या होत्या. या स्कुल बसची मुदत डिसेंबर २०२२ मध्ये संपूनही ...

Plight of the road from Aaware to Kosambipul

आवरे ते कोसंबीपुल या रस्त्याची दुर्दशा!

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात; कुणबी एकता प्रतिष्ठानचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आवरे - खोपटी - भातगाव - कोळवली - कोसंबी पुल या रस्त्याची भयानक दुर्दशा झाली आहे. लोक ...

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोळकेवाडी संघ विजेता

अडूर श्री विठ्ठलाईदेवी मंडळाचा स्मरणिकेचे प्रकाशन

गुहागर, ता.15 : तालुक्यातील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) ही संस्था गेली अनेक वर्षे सार्वजनिक, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक, कला व आरोग्य या क्षेत्रात कार्यरत आहे. यंदा श्री विठ्ठलाईदेवीच्या शताब्दी ...

National Science Day in KDB College

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

गुहागर, ता.15 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने “राष्ट्रीय विज्ञान दिवस” आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी Central seminar competition (PPT Presentation) ही स्पर्धा घेण्यात ...

District Level Kabaddi Tournament in Adur

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोळकेवाडी संघ विजेता

श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ,अडूर आयोजित गुहागर, ता.15 : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळाच्या क्रीडा विभागातर्गत शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

Town planner showed Unsanctioned highway in DP

नगररचनाकारांनी केली गुहागरवासीयांची दिशाभुल

किरण खरे, मंजूरी नसलेला महामार्ग आराखड्यात कसा दाखवला गुहागर, ता. 14 : रस्ते विकास महामंडळाची परवानगी न घेता, आरेखन मंजूर नसलेला महामार्ग विकास आराखड्यात दाखविण्यात आला आहे. शहराचा विकास आराखडा ...

Fisherman leader Dabholkar No More

मच्छिमार नेते अंबाजीशेठ दाभोळकर यांचे निधन

गुहागर, ता.14 : भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते, खारवी सामाजाचे व मच्छिमारांचे नेते आणि वेलदूर गावचे सामाजिक नेतृत्व असलेले श्री. अंबाजीशेठ दाभोळकर यांचे आज मंगळवार दि. 14 रोजी मुंबई कळवा ...

Home Minister program at Adur

अडूर येथे रंगला होम मिनिस्टर कार्यक्रम

स्पर्धेत दिपिका राऊत विजेती; ७५ वर्षापुढील महिलांचा सहभाग गुहागर, ता.14 : तालुक्यातील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) ही संस्था नेहमीच विविध क्षेत्राच्या माध्यमातून कार्यरत असते. यंदा श्री विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक ...

Temple restoration ceremony at Talvali

तळवली येथे तुकाराम महाराज मंदिर जीर्णोद्धार सोहळा

गुहागर, ता.14 : तालुक्यातील तळवली चिंचवाडी येथे उद्या बुधवार दि. 15 रोजी श्री संत तुकाराम महाराज मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा. तर 16 रोजी हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला ...

Inauguration of Mission Compost at Vadad

वडद येथे मिशन कंपोस्टचे उद्घाटन

गुहागर, ता.14 : तालुक्यातील वडद येथे मिशन कंपोस्ट गुहागर 2023 चे औपचारिक उद्घाटन प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले. परचुरी - वडद पालखी भेट सोहळ्या दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले. Inauguration ...

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात PLC कार्यशाळा

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात PLC कार्यशाळा

गुहागर, ता.14 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात (Maharishi Parashuram College of Engineering) विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे १ ते ३ मार्च असे तीन दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

Inauguration of auditorium at Sakhari Agar

साखरी आगर येथे सभागृहाचे उद्घाटन

आमदार भास्कर जाधव यांनी दिला होता 5 लाखांचा निधी गुहागर, ता. 14 : आमदार भास्कर जाधव यांनी गेल्यावर्षी साखरीआगर अंजनवाडीतील सभागृहासाठी 5 लाखाचा निधी दिला होता. या निधीतून वर्षभरात येथे सभागृह बांधण्यात आले. या सभागृहाचे उद्घाटन माजी जिल्हा ...

Death of an adult due to electric shock

वीजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू

आबलोलीतील घटना, विजापूरातील कामगार गुहागर, ता. 14 : हातातील लोखंडी सळी वीजवाहिनीला लागल्याने आबलोलीत एका प्रौढाचा जागीत मृत्यू झाला आहे. सदर प्रौढाचे नाव रवी राठोड (वय 40) असून तो कर्नाटक राज्यातील विजापूर येथे रहाणार आहे. ही घटना सोमवारी (ता. ...

Ambekar felicitated by Sanjana Mahila Samiti

संजना महिला समितीतर्फे आंबेकर यांचा सत्कार

सॅनिटेशन प्लॅनेटच्या अखंड परिश्रम आणि कार्यक्षम कार्याबद्दल गुहागर, ता. 13 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्रीमती शिवानी आंबेकर यांचा संजना महिला समितीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांचा हा सत्कार RGPPL द्वारे चालविण्यात ...

Priyanshu Agre selected for MTTS 2023

प्रियांशू आग्रे याची MTTS 2023 साठी निवड

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाचा विद्यार्थी;  भारतभरातून ३१२ विद्यार्थ्यांची निवड गुहागर, ता. 13 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय,( Khare-Dhere-Bhosle College) गुहागरच्या गणित विभागात शिकत असलेल्या प्रियांशू प्रकाश आग्रे (द्वितीय वर्ष) याची आय.आय.टी. मद्रास येथे होणाऱ्या ...

Meritorious students felicitated at Varaveli

वरवेली मधली शिंदेवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

केंद्रस्तरावर वैष्णवी डिंगणकर प्रथम तर अभिनव शिंदे व्दितीय गुहागर, ता. 13 : तालुक्यातील वरवेली गावातील नवतरूण मित्रमंडळ व महिला मंडळ मधली शिंदेवाडी यांच्या वतीने स्पर्धा परिक्षेत नैपूण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ...

Statement regarding Guhagar Development Plan

युतीच्या कार्यकर्त्यांनी पोचवला गुहागरकरांचा संदेश

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिले निवेदन गुहागर, ता. 13 : विकासाच्या नावाखाली स्थानिकांना उध्वस्त करणारा विकास आराखडा रद्द करावा. असे निवेदन आज  उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले.  या निवेदनावर गुहागर शहरातील ...

Palkhi ceremony at Abloli

आबलोलीत रंगला पालखी भेटीचा सोहळा

ग्रामदेवता श्री. नवलाईदेवी, तीन्हीं बहिणींची गळाभेट गुहागर, ता.13 : कोकण आणि शिमगोत्सव याचं अनोखं नात तालुक्यातील आबलोली येथे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. ...

Election of Taluka Shiv Sena Secretary Agre

गुहागर तालुका शिवसेना सचिव पदी संतोष आग्रे यांची निवड

गुहागर, ता.13 : गुहागर तालुका शिवसेनेच्या सचिव पदी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे समर्थक असणारे संतोष आग्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आग्रे हे कट्टर शिवसैनिक माजी केंद्रीय मंत्री ...

Cycle round in Dapoli on Women's Day

दापोलीत रणरागिनींची सायकल फेरी

महिला दिननिमित्त स्त्री शक्तीचा सन्मान आणि महिला सबलीकरण जनजागृतीसाठी गुहागर, ता. 13 : आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य ...

Page 155 of 206 1 154 155 156 206