जैन समाजाचा रत्नागिरीत २२ रोजी मूक मोर्चा
जैन तीर्थक्षेत्राची विटंबना आणि पर्यटनस्थळ घोषणेविरोधात रत्नागिरी, ता. 21 : पालिताणा (सौराष्ट्र, गुजरात) येथे जैन समाजाचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या पादुकांची समाजकंटकांनी विटंबना केली. या समाजकंटकांवर तत्काळ गुजरात सरकारने ...