Tag: गुहागर मराठी बातम्या

Savarka's bravery unfolded from street drama

पथनाट्यातून उलगडले सावरकांचे शौर्य

रत्नागिरी, ता. 24 : अनेक क्रांतीवीर घडवणारे, अन्यायाविरूद्ध लढणारे, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या शौर्याची गाथा पोवाडा व पथनाट्यातून उलगडली. भारतमातेच्या या महान क्रांतीवीराचा अवमान करू ...

Demand of Guhagar villagers to the administration

मुबलक पाणी असलेली विहिर दुरूस्ती करावी

गुहागर तांबडवाडी येथील ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी गुहागर, ता. 24 : खालचा पाठ तांबडवाडी येथील मुबलक पाणी असलेली 70 वर्षांपूर्वीची विहिर खचत असून लवकरच संबंधित प्रशासनाने या विहिरीची दुरूस्ती करावी, अशी मागणी ...

Savarkar's inspiring moments emerged from rangoli

रांगोळीतून उमटले सावरकरांचे प्रेरणादायी प्रसंग

रत्नागिरी, ता. 24 : रांगोळीच्या विविध छटांतून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले. या रंगावलीतून ते साक्षात वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत, असा भास होतोय, गौरवोद्गार श्री देव भैरी ...

Amritmahotsav of Naravan Someshwar Mandal

सोमेश्वर मंडळाचा अमृतमहोत्सव

नरवण धरणवाडी, मुख्याध्यापक गुरव यांचा विशेष सन्मान गुहागर, ता. 24 : तालुक्यातील नरवण धरणवाडी येथील सोमेश्वर मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व पटवून देवून वाडीतील अनेकांना घडविणारे सेवानिवृत्त ...

Guhagar by-election unopposed

गुहागरातील पोटनिवडणुका बिनविरोध

4 ग्रामपंचायतीच्या 5 प्रभागातील 7 जागांसाठी झाली होती निवडणूक गुहागर, ता. 23 : तालुक्यातील कुटगिरी, पेवे, साखरीआगर, भातगाव  या ग्रामपंचायतीमध्ये 5 प्रभागातील 7 जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली होती. या सर्व ...

Guardian Minister visited Peve Kharekond village

विकासकामांची यादी द्या, 48 तासांत मंजुरी देतो

पेवे खरेकोंड गावाला पालकमंत्र्याची 25 लाखांची भेट गुहागर, ता. 23 : वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या पेवे खरेकोंड गावाच्या सर्वांगिण विकासासाठी मी २५ लाख रु. निधी देतो. नागरिकांनी विकासकामांची यादी तयार करा. ४८ तासात कामांना मंजुरी ...

Cleanliness campaign at Bhatye beach

भाट्ये समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट रत्नागिरी, ता. 23 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, जी-२० परिषद या पार्श्वभूमीवर "मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट" उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारा पुन्हा एकदा स्वच्छ करण्यात आला आहे. ...

Information about the five fingers of the hand

हाताच्या पाच बोटांविषयी महत्वपूर्ण माहिती

अंगठा (The Thumb) -  आपल्या हाताचा अंगठा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तर्जनी (The ...

Monologue play by actress Aparna Chothe

अभिनेत्री अपर्णा चोथे यांचा एकपात्री नाट्यप्रयोग

त्या तिघी नाट्यप्रयोगात उलगडल्या यशोदाबाई, यमुनाबाई आणि शांताबाई रत्नागिरी, ता. 23 : स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे बंधू हेसुद्धा स्वातंत्र्ययुद्धात अग्रेसर होते. ते प्रत्यक्षात कार्य करत असताना या तिघांच्या कुटुंबीय व ...

Chief Minister is coming to Ratnagiri on 25th May

गुहागरचे 1200 लाभार्थी जाणार शासनाच्या दारी

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी नियोजन, 31 एस.टी. बस सुटणार गुहागर, ता. 22 : शासन आपल्या दारी उपक्रमाच्या उद्‌घाटनासाठी 25 मे रोजी मुख्यमंत्री रत्नागिरीला येत आहेत. या कार्यक्रमाला शासकीय योजनांचा लाभ घेणारे किंवा ...

Inauguration of Girls Hostel in Ratnagiri

रत्नागिरीत विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन

राष्ट्रीय सेवा समितीच्या माध्यमातून कै. सौ. विमलताई पित्रे वसतिगृह रत्नागिरी, ता. 22 : सर्व देशघटकांचा सर्वांगिण विकास व्हावा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्रीद आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा समितीच्या माध्यमातून विविध ...

Bal Bharti Public School Summer Camp concludes

बाल भारती पब्लिक स्कूलच्या उन्हाळी शिबिराची सांगता

गुहागर, ता. 22 : बाल भारती पब्लिक स्कूल, अंजनवेल RGPPL (आरजीपीपीएल) येथे उन्हाळी शिबीराची सांगता करण्यात आली. हे शिबीर दि. ३० ते १५ या कालावधीत घेण्यात आले होते. या उन्हाळी ...

Training of Samata Sainik Dal in Abaloli

आबलोलीत समता सैनिक दलाचे प्रशिक्षण उत्साहात

गुहागर, ता. 22 : भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल जिल्हा रत्नागिरीचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पार पडले. हे शिबीर सामाजिक युवा कार्यकर्ते ...

Alumni Reunion of Guhagar High School

गुहागर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा गुहागर, ता. 22 : येथील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या सन १९८६-८७ दहावीच्या बॅचचे पहिले स्नेहसंमेलन दि. ७ मे रोजी गुहागर बाजारपेठेतील खातू मसाले उद्योजक श्री. ...

HSC Result by 31 May

बारावीचा निकाल 31 मेपर्यंत जाहीर होईल

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली माहिती गुहागर, ता. 22 : बारावीचा निकाल 31 मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ...

Start of Savarkar Vichar Jagran Week

सावरकर विचार जागरण सप्ताहाला प्रारंभ

लक्ष्मीचौक ते शिरगाव हनुमान मंदिरापर्यंत दुचाकी फेरीला प्रतिसाद रत्नागिरी, ता. 22 : महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर ...

Institutions should take out group insurance for members

मच्छीमार संस्थांनी सभासदांचा गट विमा काढावा

परशोत्तम रुपाला, वेलदूरमध्ये मच्छीमारांची घेतली भेट गुहागर, ता. 22 : सर्व मच्छीमार संस्थांनी आपल्या सभासदांचा गट विमा काढावा. मच्छीमार सभासदांना किसान क्रेडीट कार्ड, ई श्रम कार्ड काढण्यास प्रवृत्त करावे. असे आवाहन केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी केले. ते वेलदूर येथे सागर परिक्रमा कार्यक्रमात बोलत होते. Institutions should take out group insurance for members गुरुवारी समुद्रमार्गे रत्नागिरीला जाण्यापूर्वी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला वेलदूर येथे गुहागर व दापोली तालुक्यातील मच्छीमारांना भेटण्यासाठी आले होते. दाभोळ – वेलदूर परिसरात खोल समुद्रात तटरक्षक ...

HSC Result by 31 May

शिक्षण विभागात खळबळ..!

बारावी भौतिकशास्त्राच्या ३७२  उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर; चौकशी समितीचा अहवाल मुंबई, ता. 20 : बारावीच्या परीक्षेच्या भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये तीनशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ...

RBI will demonetize 2000 note

आरबीआय दोन हजाराची नोट बंद करणार

Guhagar News : माहितीपूर्ण लेख शुक्रवारी (ता. 19 मे 2023) संध्याकाळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय RBI) चलनातून म्हणजेच आर्थिक व्यवहारातून बाहेर काढण्याचा निर्णय जाहीर केला. (RBI will demonetize 2000 ...

Female power is emerging; Murugan

नारी शक्तीचा उदय होत आहे; डॉ. एल. मुरुगन

गुहागर, ता. 20 : कान चित्रपट महोत्सवात इंडिया पॅव्हिलिअनमध्ये  माध्यम आणि मनोरंजनशक्षेत्रातील महिलांची भूमिका यावर  प्रभावी सत्र पार पडले.  ‘शी शाइन्स’ अशा यथायोग्य शीर्षकाच्या या सत्राचे सूत्रसंचालन अभिनेता निर्मात्या खुशबू सुंदर यांनी ...

Page 140 of 206 1 139 140 141 206