Tag: गुहागर मराठी बातम्या

Recruitment fair at ITI Ratnagiri

आयटीआय रत्नागिरी येथे भरती मेळावा

रत्नागिरी, ता. 09 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे 12 जून 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास स्थानिक तसेच ...

Zagde's election to Consumer Protection Council

चंद्रकांत झगडे यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड

गुहागर, ता. 9 : तालुक्यातील चंद्रकांत झगडे यांची ग्राहक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवाभावी कार्याची दखल घेऊन  रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर मा. जिल्हाधिकारी व निवड समितीच्या वतीने तीन वर्षाकरीता नियुक्ती करण्यात ...

Weekly special train on Ahmedabad-Mangaluru route

अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी

रत्नागिरी, ता. 09 : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ९ जूनपासून अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी सोडली जाणार आहे. या गाडीच्या तीन फेऱ्या २४ जूनपर्यंत चालवल्या जाणार ...

Start of horticulture development campaign

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानास प्रारंभ 

रत्नागिरी, ता. 09 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला ...

Online Registration of Ex-Serviceman Identity Card

माजी सैनिकांना ओळखपत्र ऑनलाईन नोंदणी बाबत आवाहन

रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/ माजी सैनिकांचे अवलंबित तसेच नव्याने सेवानिवृत्त होणारे सैनिक यांना कळविण्यात येते की, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून प्राप्त होणारे ओळखपत्र प्राप्त ...

Water got blocked due to soil under Modka Aagar bridge

मोडकाआगर धरणपुलातील भरावामुळे पाणी अडले

माजी नगराध्यक्षांचा पाठपुरावा, भरावाची माती काढण्यास सुरवात गुहागर, ता. 09 : शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर आटल्यानंतर अवघ्या चार दिवसांत वरवेली व पालशेत गावांनाही अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा फटका बसला. याची ...

Chance of rain in two days

खोडद्याला आले पाणी आता पाऊस येणार

दोन दिवसातच पावसाची शक्यता गुहागर, ता. 08 : गुहागर समुद्र किनाऱ्या लगतच असलेल्या खोडद्याला पाणी आले आहे. खोडद्याला पाणी आले की, लवकरच पाऊस पडतो. असे ग्रामस्थांचे अनुभव आहेत यामुळे आता लवकरच पाऊस ...

Water supply by tanker to 5 wadis in Guhagar

गुहागरात  4 गावात 5 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा

धोपावेत नासीम मालाणी यांच्या अर्थसाह्यातून 2 टँकर गुहागर, ता. 08 : वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात पाणी टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या वाढत आहे. शासनाद्वारे 4 गावातील 5 वाड्यांना टँकरने पाणी सुरु आहे. तर आरजीपीपीएलद्वारे तीन ग्रामपंचायतींनी ...

Iron Bridge over Gayrahat River Dangerous

गायरहाट नदीवरील लोखंडी साकवाला वाली कोण ?

उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि मुसलोंडी गावांना जोडणारा पूल धोकादायक गुहागर, ता. 08 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि मुसलोंडी बारगोडेवाडी या दोन्ही गावांची गावसीमा एकच असून ती दोन्ही गावांच्या मध्यभागातून ...

Cycle tour on the occasion of Shiva Rajabhishek ceremony

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त सायकल फेरी

दापोली सायकलिंग क्लब व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दापोली आयोजित गुहागर, ता. 08 : ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, जागतिक सायकल दिवस (३ जून) आणि पर्यावरण दिवस (५ जून) यानिमित्ताने दापोली सायकलिंग ...

Monsoon has finally arrived in Kerala

अखेर मान्सून केरळमध्ये दाखल

महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार गुहागर, ता. 08 : अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जवळपास एक ...

Free health camp in Guhagar

गुहागरात उद्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित गुहागर, ता. 08 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य ...

Glory to women on Ahilya Devi Holkar Jayanti

ग्रा. उमराठच्यावतीने कर्तबगार महिलांचा गौरव

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्रा. उमराठ मो. ८७६७४३३८४०गुहागर ता. 08 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आलेल्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन ...

चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे रुजू

चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे रुजू

गुहागर ता. 08 : चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे नूकतेच रुजू झाले आहेत. मंगळवारी त्यांनी मावळते प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्याकडून पदभार स्विकारला आहे. मूळचे सोलापूरचे असलेले आकाश लिगाडे यांची  ...

Travel tour of Kharvi Samaj Credit Institution

खारवी समाज पतसंस्थेचा “पतसंस्था आपल्या दारी” प्रवास दौरा

रत्नागिरी, ता. 07 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था गत चार वर्षे सातत्याने आपल्या सभासद, हितचिंतक यांच्या प्रत्यक्ष भेटी करिता त्यांच्या जवळ संवाद साधण्याकरिता व संस्थेच्या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्या करीता ...

अफगानिस्तानात महिलांवर अत्याचार सुरूच 

अफगानिस्तानात महिलांवर अत्याचार सुरूच 

80 विद्यार्थींनींवर केला विषप्रयोग गुहागर, ता. 07 : अफगानिस्तानमध्ये 2021 मध्ये तालिबान सत्तेत आलं त्यानंतर या देशामध्ये महिलांवर अनेक निर्बंध आले आहेत. ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणावरून देखील महिलांना ...

Students from Asore achieved success in SSC exam

दहावीची परीक्षेत असोरेतील सलोनी व प्रियंक ने मिळवले यश

संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 07 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. ...

Anniversary celebration of Vihara at Amberekhurd

आंबेरेखुर्द येथील बुध्द विहाराचा वर्धापन दिन साजरा

बाबासाहेबांना अपेक्षीत असलेल्या प्रथा आणि गाथा अंगिकारुया; बबनराव कदम  संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतानाच मुलांनी शिक्षणा बरोबरच  धम्माचे ज्ञान ग्रहण केले पाहिजे. शिक्षणाने ...

Demand for erecting memorial pillar of Savarkar at Sadamirya

सडामिऱ्या येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

रत्नागिरी, ता. 07 : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सडामिऱ्या येथील ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन करण्याबाबत रत्नागिरीकरांच्या वतीने राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. दादर येथील ...

Ahilyabai Holkar Jayanti celebrated at Aabaloli

आबलोली येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 06 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती सरपंच वैष्णवी नेटके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच ...

Page 136 of 206 1 135 136 137 206