Tag: गुहागर मराठी बातम्या

Response to Kanyadan drama experiment in Mumbai

कन्यादान नाट्यप्रयोगाला मुंबईत उस्फुर्त दाद

तळवली भेळेवाडी येथील नवोदित लेखक व दिग्दर्शक अमित पोफळे गुहागर, ता. 06 : ग्रामीण बोलीतील आणि ग्रामीण भागातील कलाकारांच्या अप्रतिम कलेतून साकारलेल्या मुंबईमधील दादर येथील शिवाजीनाट्यगृहात पार पडलेल्या कन्यादान या ...

Teachers felicitated at Guhagar High School

गुहागर हायस्कूलमधील शिक्षकांचा सत्कार

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीतर्फे गुहागर, ता. 06 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्यावतीने गुहागर हायस्कूलमध्ये  शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गुहागर हायस्कूल आणि अन्नपूर्णा श्रीधर वैद्य विद्यालय ...

नि:शुल्क राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा

नि:शुल्क राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा

गुहागर, ता. 06 : नक्षत्राचं देणं काव्यमंच, भोसरी पुणे ३९ तर्फे दरवर्षी कवींच्या काव्य लेखणीला धार मिळण्यासाठी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली जाते. सलग या स्पर्धेचे हे २४ वे ...

Project 2023 Competition at Maharishi Parashuram College

प्रकल्प 2023 स्पर्धेचे बक्षिस वितरण हर्षोल्ल्हासात

जिंदाल विद्यामंदिरने मिळवला प्रथम व द्वितीय क्रमांक, खेडचे नवभारत तृतीय गुहागर, ता. 05 : वेळणेश्र्वरमधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने (Maharishi Parashuram College of Engineering) प्रकल्प 2023 ही अभिनव स्पर्धेचे आयोजन केले ...

Potential of students in Ratnagiri to become scientists

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञ बनण्याची क्षमता

जयंत कयाळ, अभियांत्रिकी महाविद्यालयाने दरवर्षी अशी स्पर्धा घ्यावी गुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शहरातील विद्यार्थ्यांना लाजवतील अशा नाविन्यपूर्ण, कल्पक प्रकल्प बनविले. तसेच महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने ही अभिनव ...

My Ganeshotsav and my franchise

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार

गणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धेत सहभागी व्हावे - राहूल गायकवाड रत्नागिरी, ता. 06 : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने ...

Ranavi Tantamukat Committee President Kadam

रानवी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संदिप कदम

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत रानवी येथे महात्मागांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संदिप कदम यांची सर्वानूमते एकमताने निवड करण्यात आली आहे. नूकतीच ग्रामपंचायत ग्रामसभा माजी सरपंच श्री.महेंद्र ...

Donation to Kajurli School by Partha Pandit

काजुर्ली मानवाडी शाळेला ग्रामस्थांकडून मदत

मिशन आपुलकी योजने अंतर्गत वस्तूरुपात मदत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, शाळांसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून ते यशस्वी केले. याही वर्षी मिशन आपुलकी ...

Kolvali High School Girls Team First

कोळवली हायस्कूलच्या मुलींचा संघ प्रथम

पावसाळी क्रीडा स्पर्धेत यश संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३ - २४ ...

Afroh and Women's Aghadi monthly meeting

ऑफ्रोह व महिला आघाडीची मासिक सभा संपन्न

'ऑफ्रोह'ने कर्मचा-यांसह समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करावे - सचिन कारेकर गुहागर, ता. 05 : ऑफ्रोहने कर्मचा-यांच्या प्रश्नासोबतच अन्यायग्रस्त समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कार्य करावे, असे मत स्पेशल कोकण-4 (एसके-4) ...

Protest of Maratha community against state government

मराठा समाजाचे राज्य सरकारविरोधात गुहागरात निषेध

गुहागर, ता. 05 : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथील मराठा समजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा घटनेचा निषेध करण्यासाठी गुहागर तालुका क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता.४) ...

Divyang joined for tree plantation

वृक्षलागवडीसाठी दिव्यांग सरसावले

अपंग पुनवर्सन संस्थेतर्फे फळ वृक्षांचे वाटप गुहागर, ता. 04 : फळ वृक्ष लागवडीद्वारे पर्यावरण संवर्धन या संकल्पनेतून गुहागर तालुका अपंग पुनवर्सन संस्थंने तालुक्यातील सर्व दिव्यांगाना फळवृक्षाचे रोप देण्याचा निश्चय केला ...

Guhagar buying and selling team at a loss

गुहागरचा खरेदी विक्री संघ तोट्यात

हिशोबामध्ये अनियमितता तरीही तीन वर्ष संस्था ब वर्गात मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 04 :  गुहागर तालुका खरेदी विक्री संघांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. एकही रेशन दुकानातून फायदा नाही. बेशिस्त पध्दतीने केलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे कर्मचाऱ्यांना वेतन द्यायला निधी नाही. खत पुरवठ्यामध्ये गोंधळ. अशा विविध कारणांमुळे खरेदी विक्रीसंघाची आर्थिक घडी कोलमडली असूनही गेली तीन वर्ष या संस्थेला लेखा परिक्षण अहवालात ब वर्ग मिळत आहे. ...

Gram Panchayat has the right to give work to whom

ग्रामस्थाच्या भावना लक्षात घेऊन काम नाकारले

विजय तेलगडे, काम कोणाला द्यायचे हा आमचा अधिकार गुहागर, ता. 04 : कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे हा अधिकार सर्वस्वी ग्रामपंचायतीचा आहे. तसे आम्ही निविदा प्रसिध्द करताना नमुद केले होते. त्याचबरोबर ...

Gram Panchayat has the right to give work to whom

काळ्या यादीत का टाकले याचा खुलासा करावा

पाटपन्हाळे ग्रामपंचायत; निविदा प्रक्रिया थांबविण्याची ठेकेदाराची मागणी गुहागर, ता. 04 : गेल्या 4 वर्षात ग्रामपंचायतीचे एकही काम केलेले नसताना, निविदा कमी दराची असताना, निविदा उघडल्यानंतर माझे नाव काळ्या यादीत टाकल्याचे ...

Deposit Increase Mass Scheme of Samarth Bhandari Sanstha

मंगळागौर स्पर्धेत असगोलीचा खिलाडी ग्रुप प्रथम

गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ व लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ व लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित ...

Response to Samarth Bhandari Deposit Increase Mass Scheme

समर्थ भंडारी संस्थेची ठेव वृध्दी मास योजना

योजनेअंतर्गत ७ कोटी ६६ लाख जमा;  संस्थापक श्री प्रभाकर आरेकर गुहागर, ता. 02 : चिपळूण येथील संपूर्ण कोकण विभाग कार्यक्षेत्र व १७ शाखाव्दारे कार्यान्वीत असलेल्या श्री संमर्थ भंडारी नागरी सह. ...

Fill potholes on roads before Ganesh Chaturthi

गणेशचतुर्थी पूर्वी रस्त्यावरील खड्डे भरा

डोंबिवली मनसेने दिले सहाय्यक आयुक्त यांना निवेदन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : डोंबिवली पश्चिमेतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त तथा नवनिर्वाचित 'ह प्रभाग क्षेत्र' अधिकारी श्रीमती स्नेहा करपे यांची ...

Donation to Kajurli School by Partha Pandit

पार्थ पंडित यांचेकडून काजुर्ली शाळेस देणगी

सावित्रीबाई फूले दत्तक पालक योजने अंतर्गत मदत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : सावित्रीबाई फूले दत्तक पालक योजने अंतर्गत जिल्हा  परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या हुशार गरजू तसेच गरीब विद्यार्थिनींना मदत ...

"Wild Vegetable Exhibition" at Sheer

शीर येथे “रानभाज्या प्रदर्शन”

 पाककला स्पर्धेस महिलांचा सहभाग; शरदचंद्र पवार महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 :  दहिवली - खरवते येथील  शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी, कृषी दुतांनी प्राचार्य डॉ.सुनित कुमार पाटील ...

Page 117 of 206 1 116 117 118 206