Tag: गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा द्यावी

कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा द्यावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे आवाहन गुहागर : गुहागर आगारातील सर्व एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांची भेट घेऊन कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात मार्गदर्शन ...

गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदत

गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदत

गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष श्री. पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर, जिल्हा सरचिटणीस श्री.विजय मोहिते इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका राष्ट्रवादी युवक, युवती ...

खा. तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात वृक्षारोपण

खा. तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात वृक्षारोपण

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.Guhagar taluka NCP ...

ऑफलाईनने रास्त धान्य विक्री करावी

ऑफलाईनने रास्त धान्य विक्री करावी

रियाज ठाकूर यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन गुहागर :सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये जनतेला पॉस मशीनद्वारे रास्त धान्य न देता ऑफलाइनने धान्य वितरण करावे असे निवेदन गुहागर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रियाजभाई ...

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. गुहागर तालुक्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी केवळ राष्ट्रहित जोपासत अनेक ...

विलास वाघे यांची जिल्हा नियोजन मंडळावर निवड

विलास वाघे यांची जिल्हा नियोजन मंडळावर निवड

गुहागर : गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती आणि आमदार भास्करराव जाधव यांचे विश्वासू सहकारी कोतळूक गावाचे सुपुत्र श्री. विलास वाघे यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

गुहागरात ग्रामपंचायत धुळवड

२९ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू गुहागर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर ग्रामपंचायत निवडणूका गाव पॅनेलच्या माध्यमातून ...

राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा सत्कार

राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा सत्कार

गुहागर : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्या राज्यातील सर्वोत्तम कामगिरी असणाऱ्या जिल्हाध्यक्षांचा यादीत रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष साहिल आरेकर यांची निवड झाल्याबद्दल गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या ...

भविष्यात गुहागर नगरपंचायत राष्ट्रवादीची !

भविष्यात गुहागर नगरपंचायत राष्ट्रवादीची !

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे सुतोवाच गुहागर : नगराध्यक्ष राजेश बेंडल  हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. सक्रिय म्हणण्यापेक्षा ते आधीपासूनच सक्रिय होते. राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर पूर्ण ...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे गरजूंना वह्या वाटप

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे गरजूंना वह्या वाटप

शृंगारतळीच्या मालाणी एम्पोरियमचे सहकार्य गुहागर : आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने संपूर्ण रत्नागिरी जिल्हात राबविण्यात येणाऱ्या कोविड पालक अभियानांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप ...

ओंकार इंजीनियरिंग सोल्युशन वर्कशॉपचा शुभारंभ

ओंकार इंजीनियरिंग सोल्युशन वर्कशॉपचा शुभारंभ

ओंकार वरंडे याचे नव्या व्यवसायात प्रदार्पण गुहागर : तालुक्यातील प्रसिद्ध विमा प्रतिनिधी संतोष वरंडे व गुहागर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे यांचा सुपुत्र ओंकार वरंडे याने वरवेली येथे सुरू केलेल्या ...

गुहागर विधानसभा उपाध्यक्ष पदी दीपक जाधव

गुहागर विधानसभा उपाध्यक्ष पदी दीपक जाधव

मतदार संघातील तिन्ही तालुक्यात संघटनेला बळ देणार गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले पक्षाचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते आणि गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दीपक जाधव यांच्यावर खासदार सुनील ...

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी  स्व. सदाशेठ आरेकरांच्या प्रतिमेचे घेतले आशीर्वाद

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्व. सदाशेठ आरेकरांच्या प्रतिमेचे घेतले आशीर्वाद

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुहागर मधील नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांनी गुहागरचे माजी सभापती स्व. सदाशेठ आरेकर यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले.गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी जेष्ट कार्यकर्ते राजेंद्र आरेकर ...

गुहागर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेतृत्वाच्या शोधात !

राजेंद्र आरेकर की विजय मोहिते या विषयात अडकले तालुकाध्यक्ष पद गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून गुहागर तालुकाध्यक्षपद रिक्त आहे. पक्षाच्या ...