Tag: गुन्हे बातम्या

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

वृध्देच्या गळ्यातील सोन्याची माळ अज्ञाताने हिसकावली

पाटपन्हाळेतील प्रकार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुहागर :  घरामध्ये एकटीच झोपलेल्या ९० वर्षीय वृध्देच्या गळ्यातील २२ ग्रँमची सोन्याची माळ अज्ञाताने हिसकावून नेल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री ...

सामाजिक बहिष्काराचे निम्मे गुन्हे कोकणात

गिमवी येथे बनावट व्यक्ती उभ्या करून जमिनीची विक्री

तात्कालीन दुय्यम निबंधकासह ८ जाणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल गुहागर : गुहागर तालुक्यात गिमवी येथे २००९ मध्ये झालेल्या जमिन विक्रीमध्ये मुळ जागामालका ऐवजी बनावट जागा मालक उभे करून जमिनीची विक्री केल्याची ...

सामाजिक बहिष्काराचे निम्मे गुन्हे कोकणात

साडेआठ लाखाच्या चोरीतील चोरटे जेरबंद

गुहागर पोलिसांची चमकदार कामगिरी गुहागर : तालुक्यातील रानवी येथे इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी ठेवण्यात आलेले 8 लाख 54 हजार रुपये किमतीचे 155 पोल चोरीला गेल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणी ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पालशेत येथे अवैध माडी फेणीसह गावठी दारु जप्त

गुहागर : राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी ग्रामीण विभागामार्फत दारुबंदी गुन्हयांतर्गत गुहागर तालुक्यातील पालशेत येथे छापा टाकून माडीपासून बनविलेली अवैध फेणीसह गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल ...

आ. जाधवांनी केले चिपळूण पोलिसांचे कौतुक

आ. जाधवांनी केले चिपळूण पोलिसांचे कौतुक

चिपळूण : शहरामध्ये एका परिचरिकेवर हल्ला करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. दोनच दिवसांत या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या कौतुकास्पद कामगिरीनंतर गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार श्री. ...

मनीषा कन्स्ट्रक्शनच्या अभियंत्यांना श्रृंगारतळीत मारहाण

मनीषा कन्स्ट्रक्शनच्या अभियंत्यांना श्रृंगारतळीत मारहाण

गुहागर पोलीस ठाण्यात चारजणांविरोधात गुन्हा दाखल गुहागर, ता. 21  : शृंगारतळी बाजारपेठेमध्ये वेळंब फाटा ते पेट्रोलपंप दरम्यान मनीषा कन्स्ट्रक्शनतर्फे गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम सुरू आहे. 20 फेब्रुवारी ...

बँक फसवणूक प्रकरणी सहाजणांना अटक

विदर्भ कोकण बँकेच्या वेलदूर शाखेत ठेवले होते नकली दागिने गुहागर,ता. 25 : सोन्याचे खोटे दागिने गहाण ठेवून वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेची नऊजणांनी 14 लाख 63 हजार 703 रुपयांची फसवणूक ...

महाविद्यालयीन विद्यार्थिनी बेपत्ता

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली १४ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची नोंद गुहागर पोलिस स्थानकात करण्यात आले आहे.तालुक्यातील कुटगीरी येथील १४ वर्षीय विद्यार्थिनी ही न्यू इंग्लिश स्कूल व ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

गुहागरात अल्पवयीन मुलीचा विवाह

विवाहिता पाच महिन्यांची गर्भवती;  गुहागर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल गुहागर : तालुक्यातील मासू गावातील अल्पवयीन मुलीने विवाह केला होता. मात्र, विवाह होऊन १५ दिवसात ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याची बाब ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

वेलदुरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील प्रकार गुहागर : गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेत नेमलेल्या बँकेच्या सराफाने संगनमत करून बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची ...

Murder Aaropi

अवघ्या बारा तासांत पोलीस पोचले आरोपींपर्यंत

दोघांना अटक, पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा घडल्याचे झाले उघड गुहागर :  सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांचा खूनाचा शोध लावण्यात अवघ्या 12 तासांत पोलीसांना यश आले आहे.  संजय श्रीधर फुणगुसकर (वय 40) व ...

मुंढर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

01.09.2020गुहागर : तालुक्यातील मुंढर शिरबार वाडीत राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार सुरु होता. या अड्ड्यावर गुहागर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धाड टाकली. घटनास्थळावरुन पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे.   मुंढर शिरबारवाडी ...