Tag: आरोग्य विभाग

आता मनरेगातून विकासकामे मार्गी लागतील – विक्रांत जाधव

आता मनरेगातून विकासकामे मार्गी लागतील – विक्रांत जाधव

गुहागर : राज्य शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची आजपर्यंत ठराविक कामांसाठी ओळख होती. पण आता या योजनेअंतर्गत तब्बल 262 कामे घेणे शक्य होणार आहे. मनरेगातून आता गावातील विकासकामे मार्गी ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

मच्छिमार बांधवांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवावी

जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांची मागणी गुहागर : आरोग्य विभाग मार्फत सद्यस्थितीत कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम गावोगावी अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. गुहागर तालुक्यातील मच्छिमार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ...

लसीकरणाचा वेग मंदावला

लसीकरणाचा वेग मंदावला

देशात दुसऱ्या दिवशी ५३ लाख मात्रा मुंबई/ दिल्ली : लसधोरणात बदल केल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी देशभरात ८८ लाख नागरिकांना लसमात्रा देण्याचा विक्रम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र मोहिमेचा वेग मंदावला. देशात ...

जिल्ह्यासाठी पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम

जिल्ह्यासाठी पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम

तत्काळ रुजू होण्याचे राज्य शासनाचे आदेश रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर कमी होत असला तरीही बाधितांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली दिसत नाही. चाचण्या वाढविणे आणि लसीकरण कार्यक्रम वेगाने ...

गुहागरातील पहिले कोविड विलगीकरण कक्ष आबलोलीत सुरू

गुहागरातील पहिले कोविड विलगीकरण कक्ष आबलोलीत सुरू

गुहागर : कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात यावेत ...

रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी

रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी

दिव्यांगांना लसीकरणासाठी दिली मोफत सेवा गुहागर : गुरुवारी शहरातील 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून 16 दिव्यांगांसाठी  नगरपंचायतीतर्फे रिक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र,  गुहागर खालचापाट ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर तालुक्यात सर्दी, तापाची साथ

आरोग्य विभाग सतर्क; जनतेने घाबरून जाऊ नये वैद्यकीय अधिकार्‍यांचे आवाहन गुहागर :  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात सुरू असून तालुक्यामध्ये सुमारे ३० ते ४० रूग्ण दररोज सापडत आहेत. याचबरोबर वातावरणाच्या बदलामुळे ...

शृंगारतळीतील खरे कोरोना योद्धे

शृंगारतळीतील खरे कोरोना योद्धे

मरण पावलेल्या कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार गुहागर : गुहागर तालुक्यात कोरोनामुळे मरण पावणाऱ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शृंगारतळी मधील पाच तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पुढाकार घेतला आहे. कोरोना काळात ...

गुहागरात लस साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद !

गुहागरात लस साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद !

अनेकजण लसीकरण केंद्रावर जाऊन रोज हजेरी लावतात गुहागर : तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भावर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोविड लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्यात आली असतानाच लसीचा तुटवड्यामुळे येथील ...

वेळणेश्वर येथे माझं कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाचा शुभारंभ

वेळणेश्वर येथे माझं कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाचा शुभारंभ

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर - वाडदई ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाडदई गावात मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने आरोग्य तपासणी सर्वेक्षण अंतर्गत वेळणेश्वर गावात माझं कुटुंब माझी ...

Breaking News

गुहागर शहरातील रुग्णांना उपाशी पोटी करावी लागली पायपीट

गुहागर, ता. 11 :  तालुक्यातील श्रृंगारतळीमधील कोरोना तपासणी केंद्रात पॉझिटिव्ह निदान झालेल्या, दिवसभर उपाशी असलेल्या रुग्णांना अखेर सायंकाळी ७ नंतर धरणाच्या बाजुने जंगलातून असलेल्या रस्त्यावरुन चालत गुहागरला यावे लागेल. या ...