Tag: आमदार भास्कर जाधव

आमदार जाधव यांचा आरजीपीपीएल अधिकाऱ्यांना दणका

आमदार जाधव यांचा आरजीपीपीएल अधिकाऱ्यांना दणका

स्थानिक कर्मचाऱ्यांना दिलासा, प्रवेश पास प्रकरणाचीही घेतली दखल गुहागर : आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना  दणका दिला. त्यामुळे अनेक वर्ष नोकरीवर असणाऱ्या स्थानिकांना काढून टाकण्याचे ...

सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सव

सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सव

आमदार भास्कर जाधव यांचे आयोजन, नावनोंदणी आवश्यक गुहागर : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी आमदार भास्कर जाधव यांनी सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन केले ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

गुहागरात ग्रामपंचायत धुळवड

२९ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू गुहागर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर ग्रामपंचायत निवडणूका गाव पॅनेलच्या माध्यमातून ...

गुहागर तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तयार

गुहागर तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तयार

२५ गावे १६९ वाड्यांचा समावेश गुहागर :  तालुक्यातील सन २०२०/२०२१ टंचाई कृती आराखड्यामध्ये २५ गावातील १६९ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच टँकरने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नळपाणी योजना दुरुस्ती, ...

तळवली – परचुरी रस्त्याचे आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते भूमिपूजन

तळवली – परचुरी रस्त्याचे आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते भूमिपूजन

प्रा. मराठी शाळा तळवली आगरवाडीच्या नवीन वर्गखोल्यांचे देखील उद्घाटन गुहागर : गेले अनेक वर्ष  दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील तळवली-परचुरी रस्त्याचे भूमिपूजन आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते नुकतेच पार पडले. तसेच आम. ...

शृंगारतळी बाजारपेठत रस्त्याची उंची कमी होणार

गुहागर ते रामपुर तीनपदरीकरण मे पर्यंत पूर्ण करा

आमदार जाधव; महामार्गाच्या कामाची केली पहाणी गुहागर, ता. 19 : मोडकाआगर पुलासह गुहागरपासून रामपूरपर्यंतचे पहिल्या टप्प्यातील तीनपदरीकरण मे महिन्यापूर्वी पूर्ण करा. कोरोना संकटामुळे तुम्हाला मुदतवाढ मिळाली आहे. आता युध्दपातळीवर कामे ...

शिवसेनेचे चैतन्य, उर्जा असलेले युवासैनिक व्हा

शिवसेनेचे चैतन्य, उर्जा असलेले युवासैनिक व्हा

आमदार जाधव, पालपेणेत युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक गुहागर : त्यागाचे प्रतिक असलेला भगवा हाती घेण्यासाठी मजबुत मनगटांची आवश्यकता असते. त्यासाठी आज आलेली शिथिलतेची राख काढून मनातील शिवसेनेचे चैतन्य, उर्जा असलेला ...

आबांच्या जीवन आदर्शांची जपणूक करूया – आ.भास्कर जाधव

गुहागर : गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ चंद्रकांत बाईत आणि आपली ओळख असून त्यांच्या आणि आपल्या घरचे घरोब्याचे संबंध होते.गुहागर तालुक्यात येऊन आमदार झाल्यानंतर आपली ओळख झाली नसून कौटुंबिक व्यवसायातून ...

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करा

आमदार जाधव, मतदारसंघातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनाही केले आवाहन गुहागर : कापलेल्या भाताबरोबरच उभ्या पिकातील दाणा देखील पोचा असु शकतो. त्यामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा योग्य पध्दतीने व्हावेत. यासाठी मतदारसंघातील ...

Rural Hospital

ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरचा प्रस्ताव बारगळला

आमदारांचे प्रयत्न यशस्वी, जिल्हाधिकाऱ्यांचाही होकार पण गाडे नियमात अडले गुहागर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण येत असल्याने येथे कोरोनाग्रस्तांना ...

MLA Jadhav

आमदार जाधव यांनी दिली गुहागरला रुग्णवाहिका

लोकार्पण सोहळा संपन्न : गुहागरच्या पत्रकारांची मागणी पूर्ण गुहागर, ता. 01 :  निसर्ग वादळासंदर्भातील आढावा सभेला आलो असता येथील पत्रकारांनी गुहागरमध्ये रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. आज त्यांची मागणी पूर्ण केली ...

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

गुहागर : आमदार श्री. भास्करराव जाधव हे उद्या दि. १ ऑक्टोबर रोजी तालुक्यासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गुहागरमध्ये येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते पक्ष कार्यालयात दिवसभर थांबून गुहागर शहाराबरोबरच तालिक्यातील ...

आ. जाधवांनी गुहागरला दिली रुग्णवाहिका

आ. जाधवांनी गुहागरला दिली रुग्णवाहिका

१ ऑक्टो. रोजी लोकार्पण सोहळा गुहागर : गुहागर शहर शिवसेनेच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार गुहागर तालुक्यासाठी आमदार स्थानिक विकास निधी मधून रुग्णवाहिका उपलब्ध ...

रवी बागकरवरील उपचारांबाबत समाधानकारक उत्तरे नाहीत

रवी बागकरवरील उपचारांबाबत समाधानकारक उत्तरे नाहीत

आमदार जाधव संतापले,  रुग्णालयाला कोविड उपचारांना परवानगी कशी मिळाली ? गुहागर : प्रकृती उत्तम असतानाही रवी बागकर यांचा मृत्यू का झाला. या प्रश्र्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार भास्करजाधव संतापले. ...

Page 3 of 3 1 2 3