मुख्यमंत्र्याच्या साधेपणाचे दर्शन घडले
नीलेश सुर्वे, मंत्री उदय सामंत यांनी प्रभावित केले. गुहागर, ता. 16 : सभागृह सुरु असतानाही 10 मिनिटांचा वेळ काढून मुख्यमंत्री...
Read moreDetailsनीलेश सुर्वे, मंत्री उदय सामंत यांनी प्रभावित केले. गुहागर, ता. 16 : सभागृह सुरु असतानाही 10 मिनिटांचा वेळ काढून मुख्यमंत्री...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : भारतीय नौदलाचे P8 हे लढाऊ विमान 14 मार्च 23 रोजी अमेरिकेतल्या गुआम येथे पोहोचले असून अमेरिकेच्या नौदलाने आयोजित केलेल्या ‘सराव सी ड्रॅगन 23’ मध्ये सहभागी होणार आहे. अमेरिकी नौदलाने लांब पल्ल्याच्या (लाँग रेंज) एमआर ए एस डब्ल्यू विमानांसाठी समर्पित बहुपक्षीय ए एस डब्ल्यू (ASW) सरावाची ही तिसरी आवृत्ती आहे. Sea Dragon 23 practice 15 ते 30 मार्च 23 या कालावधीत होणार्या सरावात सहभागी देश पाणबुडीविरोधी युद्धावर प्रामुख्याने भर देतील . प्रगत एएसएस डब्ल्यू (ASW) कवायतींचा समावेश करण्यासाठी अशा सरावांची गरज आणि व्यापकता गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. Sea Dragon 23 practice सी ड्रॅगन 23 सरावामध्ये परस्पर कौशल्य सामायिक करताना, सिम्युलेटेड आणि थेट पाण्याखालील लक्ष्यांचा मागोवा घेण्यासाठी सहभागी विमानांच्या क्षमतांची चाचणी घेतली जाईल. या सरावात भारतीय नौदलाचे P8I, अमेरिकन नौदलाचे P8A, जपानी सागरी सेल्फ डिफेन्स फोर्सचे P1, रॉयल कॅनेडियन एअर फोर्सचे CP 140 आणि रिपब्लिक ऑफ कोरियन नेव्ही अर्थात दक्षिण कोरिया नौदलाचे...
Read moreDetailsग्राहक संरक्षण व्हायचे असेल तर ग्राहक जागृती होणे अत्यावश्यक - निलेश गोयथळे गुहागर, ता. 16 : ग्राहकांचे होणारे शोषण थांबवून...
Read moreDetailsश्री. रमेश तुकाराम चव्हाण यांनी आईच्या स्मरणार्थ दिला १६० पुस्तकांचा संच गुहागर, ता. 16 : कै. सौ. जनाबाई तुकाराम चव्हाण...
Read moreDetailsसैनिकांच्या कल्याणासाठीही; सलग दुसऱ्या वर्षीहि जपली सामाजिक बांधिलकी गुहागर, ता. 16 : कोकणातील सुप्रसिद्ध पाटपन्हाळे येथील मे खातू मसाले उद्योग...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.