पुल कमकुवत ठरविण्याची घाई करू नये

पुल कमकुवत ठरविण्याची घाई करू नये

भाजप तालुकाध्यक्षांचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र गुहागर, ता. 16 : राज्यातील प्रमुख सागरी महामार्ग (Sagarmala Highway) म्हणून गणल्या गेलेल्या रेवस रेड्डी ...

चाकरमान्यांसाठी लालपरी धावणार

चाकरमान्यांसाठी लालपरी धावणार

परिवहनमंत्री परब, गणेशोत्सासाठी कोकणात २२०० जादा बसेस मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती ...

‘नीट’च्या प्रश्नपत्रिका रचनेत बदल

‘नीट’च्या प्रश्नपत्रिका रचनेत बदल

२०० गुणांची प्रश्नपत्रिका, प्रश्न निवडण्याची मुभा मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) प्रश्नपत्रिकेच्या रचनेत बदल करण्यात आला असून आता ...

आज राज्य मंत्रिमंडळात अनलॉकबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?

आज राज्य मंत्रिमंडळात अनलॉकबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?

मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २८ जूनपासून तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम ठेवण्यात आले होते. ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

मुसळधार पावसातही आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच …!

जिल्हा प्रशासन मात्र निद्रीस्त ? रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक  विलास देशमुख व त्यांच्या कुटुबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ...

खा. तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात वृक्षारोपण

खा. तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात वृक्षारोपण

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जामसुत येथील तरुणाच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत

भाजपा ओबीसी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर व गुहागर भाजपा कार्यकर्त्यांचा पुढाकार गुहागर : गुहागर तालुक्यातील जामसूत येथील उदय दुसार या ...

Drown in River

आरेगावातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील आरेगांव येथील केतन भोसले या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार ...

अर्जेंटिना २८ वर्षानंतर विजेता

अर्जेंटिना २८ वर्षानंतर विजेता

गतविजेत्या ब्राझीलला चारली धूळ अमेरिका : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनानं कोपा अमेरिका ...

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

पुणे : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात ८५ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार आहे. त्यातही ...

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

मुंबई : विधानसभेत गोंधळ घालणार्‍या भाजप आमदारांना वठणीवर आणणारे शिवसेनेचे आमदार आणि पावसाळी अधिवेशनातील तालुका सदस्य भास्कर जाधव यांना अध्यक्षपदाचे ...

Page 364 of 409 1 363 364 365 409