Deputy Chief Minister Ajit Pawar

शिवमराठी साहित्य संमेलनाला उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, ता. 02 : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव महाराष्ट्र आणि प्रागतिक विचार मंच पणजी- गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Invention Writing Competition

रत्नागिरीच्या उपपरिसराला सर्वसाधारण विजेतेपद

रत्नागिरी, ता. 02 : आविष्कार प्रकल्प लेखन स्पर्धेत विद्यापीठ विभाग प्रवर्गामध्ये सर्वसाधारण विजेतेपद रत्नागिरीच्या उपपरिसराला मिळाले आहे.  मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी ...

Success to Mhapsa police

गोवा ब्लॅकमेल प्रकरणात तिघांना अटक

चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना मारहाण करून केले होते ब्लॅकमेल चंदगड, ता.01 : गोव्यात फिरायला गेलेल्या चंदगडच्या तरुणांना मारहाण आणि ब्लॅकमेल ...

Turmeric cultivation in 5 acres

5 एकरात हळद लागवडीचे लक्ष्य

पं.स.गुहागरचा उपक्रम; 50 हजार हळदीचे  रोपे तयार गुहागर, ता. 01: जिल्हा परिषद  रत्नागिरी कृषी  विभागाच्या सहकार्याने पंचायत  समिती  गुहागरमार्फत यावर्षीच्या ...

Gavgada Award to Prof. Gonbare

प्रा. गोनबरे यांच्या कथासंग्रहाला “गावगाडा” पुरस्कार प्रदान

चिपळूण, ता. 01 : येथील प्रा. संतोष गोनबरे यांच्या "माकडहाड डाॅट काॅम" या कथासंग्रहाला या वर्षीचा गावगाडा पुरस्कार नुकताच प्रदान ...

Disaster control room alert

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष ३० सप्टेंबरपर्यंत सतर्क

चिपळूण नगर परिषद कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या सूचना गुहागर, ता. 01 : चिपळूण आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नियुक्त असताना सतर्क रहा, सर्व ...

Action on electricity bill arrears

वीज बिल थकबाकीदारांवर कारवाई

कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे निर्देश रत्नागिरी, ता. 01 : ग्राहकसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या महावितरणची आर्थिक भिस्त ग्राहकांकडून दरमहा ...

रत्नागिरी जिल्हयातील नागरी भाग हगणदारीमुक्त

रत्नागिरी जिल्हयातील नागरी भाग हगणदारीमुक्त

केंद्रीय समितीने केले सर्वेक्षण, स्वच्छता गृह उभारणी 100 टक्के रत्नागिरी दि. 01 : रत्नागिरी जिल्हयातील नगरपरिषद/ नगरपंचायतींना मिळालेल्या एकूण 2272 उद्दिष्टांपैकी सर्व उद्दिष्ट पूर्ण केले ...

आशियाना अपार्टमेंटमधील ब्लॉकला आग

आशियाना अपार्टमेंटमधील ब्लॉकला आग

जीवितहानी नाही, आगीचे कारण अस्पष्ट गुहागर, ता. 31 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत हद्दीतील, शृंगारतळी बाजारपेठेच्या मागच्या बाजुला असणाऱ्या आशियाया (Ashiyana) ...

The Center assisted the orphans

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना केंद्राची मदत

रत्नागिरीतील 7 मुलांना केंद्रीय मंत्री दानवे पाटील यांच्या हस्ते वाटप रत्नागिरी, दि. 31 :   कोविड मुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांशी मा. प्रधानमंत्री नरेंद्र ...

BJP's statement to the Nagarpanchayat

पोलिस परेड मैदानावरील स्वच्छतागृह दुरुस्त करा

गुहागर शहर भाजपाचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन गुहागर, ता. 31 : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पोलिस परेड मैदान येथील स्वच्छतागृह दुरुस्त व ...

Response to Shiv Sampark Mission

तालुक्यातील शिवसेनेचे शिवसंपर्क अभियानाला प्रतिसाद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचे निर्देश ; खा. प्रतापराव जाधव गुहागर, ता.31 :  तालुक्यात अंजनवेल, पडवे, पालशेत, वेळणेश्वर या जिल्हा ...

Racer Bike Accident

रेसर बाईकला अपघात

दोघेही वाचले, ॲक्टिवाचे नुकसान गुहागर, ता. 30 : हातात काचेची बाटली घेवून रेसर बाईक  भरधाव वेगाने चालवणारा दुचाकीस्वार उभ्या असलेल्या ...

Afroh Statement to Collector

अधिसंख्य पदाबाबत सकारात्मक निर्णय घ्या

ऑफ्रोहची मागणी, निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 28  : अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या  कर्मचाऱ्यांना सेवानिवृतीचे  लाभ मिळावेत. तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरवून सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना ...

State level award to Jogle from Narwan

नरवण मधील दत्ता जोगळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक गौरव पुरस्कार गुहागर, ता. 30 : तालुक्यातील नरवण गव्हाणवाडी येथील सुप्रसिद्ध श्री दत्ताराम उर्फ ...

Honoring senior citizens in Hatis

हातिस अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

रत्नागिरी, ता. 30 : हातिसमधील अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत कल्पवृक्षाचे सानिध्यात वाढलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार हातिस ग्रामस्थांच्या वतीने ...

Page 319 of 424 1 … 318 319 320 … 424