Govt. media House in Nerul

माहिती भवन प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सिडको व जनसंपर्क यांच्यात करार मुंबई, दि. 28 : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता ...

Ban on plastic use in the district

जिल्ह्यात १ जुलैपासून प्लास्टिकच्या वापरावर बंदी

रत्नागिरी ता. 27 : रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एकल प्लास्टिक वापराबाबत नुकतीच जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक डॉ. बी. एन. पाटील यांच्या ...

INS Kolkata Affiliated with Mahar Regiment

आयएनएस कोलकाता महार रेजिमेंटशी संलग्न

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केल्या संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या मुंबई, ता. 27 ; भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित -क्षेपणास्त्र स्टेल्थ विनाशिका, आयएनएस कोलकाता, बुधवारी 25 ...

Shigwan receives Samaj Gaurav Award

महेश शिगवण यांना समाज गौरव पुरस्कार

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवलीचे सुपुत्र आणि दुबईमधील व्यावसायिक महेश शिगवण यांना सूनिर्मल फाऊंडेशनतर्फे समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईचे नगरपाल ...

Confusion of Bhairi Bhavani Devi in Guhagar

रहाटे कुलस्वामींनी भैरी भवानी देवीचा गोंधळ साजरा

गुहागर, ता. 26 :  तेलीआळी येथील रहाटे परिवाराच्या वतीने कुलस्वामिनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम श्री संत संताजी जगनाडे महाराज ...

Competition at Hatis

हातिस येथे नारळ खाद्यपदार्थ स्पर्धा

आदिती नागवेकर हिला प्रथम आणि चौथे उत्तेजनार्थ बक्षीस रत्नागिरी, ता. 26 : हातिसमध्ये कल्पवृक्षाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित नारळ खाद्यपदार्थ ...

Parashuram Ghat is still in poor condition

परशुराम घाटची दुरूस्तीनंतरही सुरक्षेची हमी नाही

71 कुटुंबीयांच्या स्थलांतराची तयारी   गुहागर, ता. 25 : येत्या पावसाळ्यात परशुराम घाटाच्या दुरूस्तीच्या कामानंतर सुरक्षेबाबत कोणतीही हमी नाही. त्यामुळे ...

Publication of a book on the threshold of femininity

कथासंग्रहाला विदारक वास्तवाची बैठक

डॉ. यशवंत पाटणे, बाईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाचे प्रकाशन गुहागर, ता. 25 : ओघळलेल्या मोत्यानंतरचा बाईपणाच्या उंबरठ्यावर हा कथा संग्रह म्हणजे घडवलेले मोती आहे. यातील कथा पिढ्यानपिढ्या ...

The Bhandari community felicitated Arekar

भंडारी समाजाच्या वतीने श्री.पद्माकर आरेकर यांचा सत्कार

गुहागर, ता. 25 : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. पद्माकर सदानंद आरेकर ...

Eye check-up camp at Guhagar

सदानंद आरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिर

गुहागर, ता. 25 : भंडारी समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्व , गुहागरचे माजी सभापती आदरणीय स्व.सदानंद गोविंद आरेकर साहेब यांचा स्मृतिदिन नूकताच ...

Chief of Naval Staff meets Chief Minister

नौदलाच्या प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

गुहागर, ता. 25 : नौदलाच्या पश्चिम कमांडचे (WNC) प्रमुख, व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी 24 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  उद्धव ...

Rehabilitation of widows and orphans

विधवा महिला व अनाथ बालकांचे पुनवर्सन आवश्यक

रत्नागिरी, दि. 24 : कोविडमुळे पती गमावलेल्या एकूण महिलांची संख्या जिल्ह्यात  257  आहे.  यातील  225  महिला विविध बचत गटात समाविष्ट आहेत.  दोन्ही पालक ...

Dr. Gorhe visited historical places

प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करुया

विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे : पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा रत्नागिरी, दि. 24 : भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन ...

schizophrenia

स्किझोफ्रेनिया

डॉ अतुल ढगे, मनोविकारतज्ञ 24 मे म्हणजे जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस या निमित्ताने या रोगाविषयी माहिती देणारा लेख मनिष म्हणजे ...

Page 306 of 410 1 305 306 307 410