Sky lanterns from bamboo

उमराठ येथे बांबू पासून आकाश कंदिल प्रशिक्षण

ग्रा. पं. उमराठ तर्फे आकाश कंदिल प्रशिक्षण व शेतीशाळा संपन्न गुहागर, ता. 01 : तालुक्यातील उमराठ ग्रामपचायतीतर्फे गावातील नवलाई देवीची ...

Monsoon will return early this year

यावर्षी मान्सून वेळेआधी परतणार

नागपूर, ता.01 : दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. आणि ३० सप्टेंबरपर्यंत तो महाराष्ट्रातून ...

Pakistan government released Yadav

कुलदिप यादव 28 वर्षांनी भारतात परतले

भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय, कुटुंबियांनी मानले मोदींचे आभार गुहागर ता. 01: गेली 28 वर्षे हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले कुलदिप ...

In Palshet High School students merit list

NMMS मध्ये पालशेतचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गुहागर, ता. 01 : एनएमएमएस परीक्षेमध्ये गुहागर तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखूमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयातून दोन विद्यार्थी ...

Ganeshotsav Decoration Competition

मनसे तर्फे ऑनलाईन गणेशोत्सव सजावट स्पर्धा

गुहागर, ता.30 :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय पर्यावरणपूरक ऑनलाईन गणेश सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ...

Folk Songs and Folk Art Competitions

भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धां

लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी ‘मसाप’ चिपळूण तर्फे आयोजन गुहागर, ता.30 : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने भव्य ‘लोकगीते व लोककला’ ...

Notbook distribution by Sambhaji Smriti Foundation

श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान तर्फे वह्या व खाऊ वाटप

गुहागर, ता. 30 : श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नं. ...

Success of Ratnagiri sub-centre

युवा महोत्सवाच्या विभागीय फेरीत रत्नागिरी उपकेंद्राचे यश

रत्नागिरी, ता.30 : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव येथे 55 व्या युवा महोत्सव विभागीय फेरी पार पडली. या फेरीत रत्नागिरी ...

Triple fares for private travels

गणेशोत्सवामध्ये खाजगी ट्रॅव्हल्सची तिप्पट भाडे आकारणी

एसटी रिकामी तर ट्रॅव्हल्स फुल ; गुहागरची स्थिती गुहागर, ता.30 : दोन वर्षांनंतर गावी गणेश उत्सवासाठी मोठ्या संख्येने येत असलेल्या ...

A private bus hit Dili ST in Pimper

एसटीला धडक देवून खासगी बससह चालक पळाला

पिंपरमधील घटना : 3 लहान मुलांसह 13 गणेशभक्त जखमी गुहागर, ता. 29 : सोमवारी (ता. 29) तालुक्यातील जामसूद पिंपर सीमेवर सकाळी  7.15 वा. मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसने  उमराठकडे जाणाऱ्या एस.टीला धडक दिली.त्यानंतर  खासगी बसचालकाने गाडीसह तेथून पोबारा केला. या धडकेमध्ये एस.टी. मधील 16 ...

Ganesh idol pricey stable

वेळंब येथील गुहागरकरांची तिसरी पिढी मूर्तीकला व्यवसायात

महागाईचा फटका ; गणेश मूर्तींच्या किंमती स्थिर गुहागर, ता. 29 : गुहागर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातून मूर्ती शाळा आहेत. सद्या ...

Initiative for use of organic manure

सेंद्रीय खताच्या वापरासाठी विकास संस्थेचा पुढाकार

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदारांना उत्तम प्रतिचे सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यात असगोली वरवेली विविध कार्यकारी सेवा सहकारी ...

Anganwadi workers' letter to Tehsildar

आधी शासनात समाविष्ट करा मग धान्य बंद करा

सारिका हळदणकर, अंगणवाडी सेविकांचे तहसीलदारांना पत्र गुहागर, ता. 29 : अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबांना रास्त धान्य दुकानांमधुन मिळणारे धान्य चालु ठेवावे. असे ...

Court to be held in Mandangad

डॉ. आंबेडकरांचे गावी मंडणगडमध्ये होणार न्यायालय

रत्नागिरी, ता. 27 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदा मंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे ...

Free travel for citizens above 75 years

७५ वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास

महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. शेखर चन्ने यांनी दिली माहिती मुंबई, ता. 27 : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ...

Award announced for Sanskrit subject

संस्कृत विषयासाठीचा डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार जाहीर

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वरूप आणि प्रियांकाला प्राप्त रत्नागिरी, ता.27 : दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी ...

Page 297 of 424 1 … 296 297 298 … 424