Adarsh Sarpanch Award to Aambekar

आंबेकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत वितरित गुहागर, ता.10 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे विद्यमान सरपंच ...

State level award to Ravanag

उदय रावणग यांना राज्यस्तरीय अपंग सेवा पुरस्कार

गुहागर, ता.10  : हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड ओगलेवाडी यांच्या वतीने राज्यस्तरीय ८ वा कोकण गौरव पुरस्काराचे वितरण ...

Music Theater Entry Competitions

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

कोपरी नारायण देवस्थानचे आयोजन; नाट्यसंस्थांना सहभागाचे आवाहन गुहागर, ता. 10 :   गुहागर  वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानने या वर्षीच्या कार्तिकोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. तरी जिल्ह्यातील संगीत नाटके सादर करणाऱ्या कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन ...

Yashassvi Bhavh Objectives of the organization

25 लाख कुटुंबाना आनंदी बनवण्याचे उद्दिष्ट

राजेंद्र कुलकर्णी,  यशस्वी भव:" संस्थेतर्फे कामाला सुरवात गुहागर, ता.10 : मुंबई येथील यशस्वी भव: (Yashassvi Bhavh) या संस्थेने जानेवारी 2028 पर्यंत 25 लाख कुटुंबाना आनंदी ...

Velneshwar College was chosen by Asia Today

महर्षी परशुराम अभियांत्रिकी ठरेल प्रशंसनीय महाविद्यालय

राज्यपालांच्या हस्ते  गौरव, एशिया टुडे संस्थेने केली निवड गुहागर, ता. 8 :  तालुक्यातील वेळणेश्वरच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला (Maharshi parshuram college of ...

Inauguration of District Office by Samant

उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरचे पहिले जिल्हा कार्यालय रत्नागिरी, ता.08  : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरचे ...

Sharadotsav at Aagashe Vidyamandir

कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सव संपन्न

रत्नागिरी, ता. 08 : कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात शारदोत्सवाची उत्साहात सांगता झाली. घटनस्थापनेपासून ९ दिवस दररोज नियोजनपूर्वक विविध कार्यक्रम, उपक्रम, ...

Sarada Utsav at Abhyankar Vidyamandir

अभ्यंकर विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त कार्यक्रम

रत्नागिरी, ता.08 : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात उत्साहात शारदोत्सव साजरा करण्यात आला. घटस्थापनेला देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दररोज देवीची ...

Success of Patpanhale School in the competition

तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाचे सुयश

समृध्दी आंबेकर, हर्षदा पालकर प्रथम तर जान्हवी विचारे द्वितीय गुहागर, ता. 08 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे ...

Wildlife Week at Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह संपन्न

गुहागर, ता.07 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वन्य जीव सप्ताह संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना ...

Navratri Festival at Karanjeshwari Temple

गुहागर करंजेश्वरी मंदीरात नवरात्रोत्सव संपन्न

गुहागर, ता. 07 : गणपती देवस्थान आणि गुरव वाडी मित्र मंडळ याच्यावतीने करंजेश्वरी मंदीरात नवरात्रोत्सव नऊ दिवस साजरा करण्यात आला. ...

Job for students from Arekar Institute

आरेकर इन्स्टिट्यूटमधील 29 विद्यार्थ्यांना नोकरी

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चिपळूणात येवून घेतल्या मुलाखती गुहागर, ता. 07 :  छोटया छोट्या कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रमाद्वारे 40 हून अधिक युवक ...

Guhagar nationalist activists upset

गुहागर राष्ट्रवादीला हवी आहे उर्जा

कार्यकर्ते अस्वस्थ, अनेक महिन्यात वरिष्ठांचा संपर्क नाही गुहागर, ता. 07 :  महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मंत्रालयांशी असलेला संपर्क ...

Inauguration of Chikhali Bus Stop

वडिलांनी बांधलेल्या बस थांब्याचा मुलांनी केला जीर्णोध्दार

चिखली साळवीवाडी;  दळवी कुटुंबियांचे योगदान गुहागर, ता.06  : गुहागर तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथील नव्या बस थांब्याचे उद्घाटन येथील दळवी कुटुंबियांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर ...

Dasara Melawa

दसरा मेळाव्यात काय म्हणाले मा. उध्दवसाहेब ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख मा. ठाकरे साहेब यांचे मार्गदर्शन (२०२२) जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, विजयादशमीच्या शुभेच्छा देत असतांना ...

Page 288 of 424 1 … 287 288 289 … 424