बारा कोंड बक्षिस देणारी तळवलीची सुकाई देवी

बारा कोंड बक्षिस देणारी तळवलीची सुकाई देवी

जागृत देवस्थान, नवसाला पावणारी, माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी देवी असा तळवलीच्या (ता. गुहागर) श्री सुकाई देवीचा महिमा आहे.  देवदीपावलीचा उत्सवाच्या निमित्ताने ...

कार्यक्षम बचतगट संघटक रश्मी पालशेतकर

कार्यक्षम बचतगट संघटक रश्मी पालशेतकर

महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या गप्पा न मारता महिलांना एकत्र करणे, बचतगट स्थापन करणे, अशा बचतगटांना काम देणे, उत्पादनांची निर्मिती करणे, उत्पादित ...

गुहागर तालूका नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश शिंदे

गुहागर तालूका नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश शिंदे

गुहागर : गुहागर तालुका नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी वेळणेश्वर गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष, श्री स्वयंभू विकास मंडळ वेळणेश्वर अध्यक्ष व ...

बहुआयामी सौ. मनाली बावधनकर

बहुआयामी सौ. मनाली बावधनकर

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करताना, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:च्या छंदाना न्याय देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येकाला हे जमतचं ...

नरवणची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवी

नरवणची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवी

नरवणला सुमारे 500 वर्षांपुर्वीचे श्री व्याघ्रांबरीचे मंदिर आहे. या मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे. एक मुस्लीम व्यापारी घरबांधणीच्या साहित्याने भरलेली सहा ...

शृंगारतळीत रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु

शृंगारतळीत रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु

जनकल्याण समितीचा प्रकल्प, अत्यल्प भाड्यात साहित्य मिळणार गुहागर, ता. 21 : तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी येथे रा. स्व. संघ ...

ओंकार इंजीनियरिंग सोल्युशन वर्कशॉपचा शुभारंभ

ओंकार इंजीनियरिंग सोल्युशन वर्कशॉपचा शुभारंभ

ओंकार वरंडे याचे नव्या व्यवसायात प्रदार्पण गुहागर : तालुक्यातील प्रसिद्ध विमा प्रतिनिधी संतोष वरंडे व गुहागर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहा ...

आबांच्या जीवन आदर्शांची जपणूक करूया – आ.भास्कर जाधव

गुहागर : गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ चंद्रकांत बाईत आणि आपली ओळख असून त्यांच्या आणि आपल्या घरचे घरोब्याचे संबंध होते.गुहागर ...

आबलोलीची ग्रामदेवता आई नवलाईदेवी

आबलोलीची ग्रामदेवता आई नवलाईदेवी

          निसर्गरम्य परिसर आणि निरव शांततेत वसलेले ग्रामदेवता श्री नवलाई देवीचे मंदिर म्हणजे समस्त आबलोलीवासियांचे श्रध्दास्थान. उंचावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी ...

यांत्रिकी क्षेत्रात कार्यरत सौ. सुरेखा प्रसाद वैद्य

यांत्रिकी क्षेत्रात कार्यरत सौ. सुरेखा प्रसाद वैद्य

आपल्या आवडीप्रमाणे शिकता येणं, मोठ्या कंपनीत अनुभव घ्यायची संधी मिळणं आणि लग्नानंतरही शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात स्वायत्तपणे काम करायला मिळणं. असे ...

रक्तदात्यांनी गरजूंच्या जीवनात प्रकाश आणावा – चंद्रकांत बाईत

रक्तदात्यांनी गरजूंच्या जीवनात प्रकाश आणावा – चंद्रकांत बाईत

गुहागर : रक्तदान हे पवित्र दान असून त्या माध्यमातून कित्येकांचे प्राण वाचवले जातात.आपल्या हातून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवले जाणे यापेक्षा ...

भातगावात सुरु होणार एस.टी.च्या फेऱ्या

भातगावात सुरु होणार एस.टी.च्या फेऱ्या

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सक्रिय; विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष दीपक जाधव यांचा पुढाकार. गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष दीपक जाधव ...

नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत

नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत

भाजपची मागणी, तहसीलदार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन गुहागर :  तालुक्यात परतीच्या पावसाने शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे ...

कोरोनासोबत सापडले सारी आणि इलीचे रुग्ण

कोरोनासोबत सापडले सारी आणि इलीचे रुग्ण

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत 100 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण गुहागर : रत्नागिरी जिल्हयात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत ...

फेरीबोटीची कर्तबगार नायिका – ज्योती महाकाळ

फेरीबोटीची कर्तबगार नायिका – ज्योती महाकाळ

चुकीचे वागणाऱ्यांना ताडफाड बोलणारी, वाहनचालकांना मार्गदर्शन करणारी , नोकरी असली तरी स्वत:चा व्यवसाय असल्यागत काम करणारी एक तरुणी दाभोळ फेरीबोटीवर ...

राज्यस्तरीय स्पर्धेत गुहागरची ऊर्वी बावधनकर प्रथम

राज्यस्तरीय स्पर्धेत गुहागरची ऊर्वी बावधनकर प्रथम

नाशिकमधील संस्थेने केले होते फेसबुक लाईव्ह बालकवी स्पर्धेचे आयोजन गुहागर, ता. 19 : ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ, नाशिक आयोजित राज्यस्तरीय ...

मानस शक्तीपीठ

मानस शक्तीपीठ

मानस शक्तीपीठ हिंदू धर्मातील 51 शक्तीपीठांमधील एक आहे. पुराणानुसार जिथे जिथे माता सतीच्या देहाचे तुकडे, धारण केलेले वस्त्र, अलंकार पडले, ...

भैरव शक्तीपीठ

भैरव शक्तीपीठ

दक्ष राजाची कन्या सतीदेवी हिने शंकराशी विवाह केला. त्यानंतर झालेल्या एका यज्ञाच्यावेळी राजा दक्षाने सतीदेवींना आणि श्री शंकरांना आमंत्रण दिले ...

आडिवरेची महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती

आडिवरेची महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती

नवरात्रौत्सव म्हणजे आदीमाया, आदीशक्तीचा उत्सव. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली ही देवीची तीन मुळे रुपे.  एकाच मंदिरात या ...

Page 285 of 294 1 284 285 286 294