रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

इंडियन टेलिव्हिजनच्या वनवारींचा गुहागरमध्ये सत्कार

गुहागर, ता. ६ : गेले दोन महिने इंडियन टेलिव्हिजनचे सीईओ अनिल वनवारी दररोज दोन तास गुहागरच्या समुद्रकिनार्‍याची स्वच्छता करत आहेत. ...

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

पोलीस निरीक्षक बोडके, 43 व्यक्तींनी केले रक्तदान गुहागर : रक्तदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून गुहागर तालुका पत्रकार संघाने समाजाचे उद्‌बोधन ...

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फ़े ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फ़े ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

गुहागर : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने  राष्ट्रमातांंच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी ...

कोकणातील पर्यटन म्हणजे सुखद आनंदाचा ठेवा

कोकणातील पर्यटन म्हणजे सुखद आनंदाचा ठेवा

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांचे प्रतिपादन गुहागर : आपले बालपण व सध्याचे जीवन पुण्यासारख्या शहरात गेलेले असून त्यानंतर मला कोकणचे विशेष ...

महाविद्यालयीन विद्यार्थिनी बेपत्ता

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली १४ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची नोंद गुहागर पोलिस स्थानकात करण्यात आले आहे.तालुक्यातील ...

खोडदे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

खोडदे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

गुहागर : तालुक्यातील खोडदे येथे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीमध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी पहाटे सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या ...

अखेर मोडकाआगर रस्ता वहातुकीस खुला

अखेर मोडकाआगर रस्ता वहातुकीस खुला

गुहागर : मोडकाआगर पुलाजवळ राहीलेला भराव टाकून आज ठेकेदाराने गुहागर शृंगारतळी रस्ता वहातुकीसाठी खुला केला आहे. खातू मसाले पासून पाटपन्हाळे ...

35 वर्षांनी वेळणेश्र्वर ग्रामपंचायत बिनविरोध

35 वर्षांनी वेळणेश्र्वर ग्रामपंचायत बिनविरोध

गुहागर : तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून विकसीत झालेली, मोठी ग्रामपंचायत वेळणेश्र्वर आज बिनविरोध झाली. येथील चार प्रभागातून 11 जागांसाठी 18 उमेदवारी ...

महिला सरपंचांना भयमुक्त स्वातंत्र द्या

महिला सरपंचांना भयमुक्त स्वातंत्र द्या

सचिन बाईत : बिनविरोधचे वाढते प्रमाण आनंद देणारे गुहागर : ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे वाढते प्रमाण निश्चितच आनंद देणारे आहे. ...

RRPCL

कोकणातील रोजगाराची मोठी संधी गमावली…..?

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात होणार्‍या रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे भवितव्य  आजतरी अंधारात आहेत. प्रकल्पाला समर्थन देणारा आवाज अजूनही शासनकर्त्यांपर्यंत ...

गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिर

गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिर

गुहागर, ता. 02 : मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो. ...

सेल्फीच्या मोहात बामणघळीत पडून पतीपत्नीचा मृत्यू

सेल्फीच्या मोहात बामणघळीत पडून पतीपत्नीचा मृत्यू

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील हेदवीच्या समुद्रकिनारी बामणघळीचे सौंदर्य पहाण्यासाठी ठाण्यातून पर्यटक आले होते. त्याच्यापैकी सौ. सुचिता माणगावकर (वय 33) ...

दगडदेवाचे (गडगोबा) स्थान न हलविण्याचा निर्णय

दगडदेवाचे (गडगोबा) स्थान न हलविण्याचा निर्णय

गुहागर  : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग रस्ता रुंदीकरणात चिपळूण-गुहागर मार्गावरील लहान मंदिरे हलवावी लागत आहेत. मात्र मोडकाआगर शृंगारतळी दरम्यान श्रृंगारतळीच्या वेशीवर ...

मातीला आकार देणाऱ्या कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ

मातीला आकार देणाऱ्या कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ

कोरोना आपत्तीमुळे गाडगी, मडकी विक्रीविना 8 महिने पडून गुहागर : कोरोना आपत्तीच्या कालावधीत  गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील नांदगावकर कुटुंबियावर ...

अल्पवयीन गर्भवती प्रकरण : 36 वर्षीय तरुणाला अटक

अल्पवयीन गर्भवती प्रकरण : 36 वर्षीय तरुणाला अटक

गुहागर, ता. २९ : तालुक्यातील अल्पवयीन गर्भवती विवाहितेच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्हात 36 वर्षीय तरुणाला बालकांवरील लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली ...

ऑलिव्ह रिडले : विणीचा हंगाम लांबला

ऑलिव्ह रिडले : विणीचा हंगाम लांबला

गुहागर : हिवाळा सुरु झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला ...

Page 278 of 296 1 277 278 279 296