Guided by Bavdhankar at Regal College

रिगल कॉलेजमध्ये काव्यवाचन व कथाकथन विषयावर मार्गदर्शन

गुहागर, ता. 09 : शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन व कथाकथन विषयावर प्रा. सौ. मनाली बावधनकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे ...

Ganga Vilas' is the longest cruise

‘गंगा विलास’ या सर्वात लांब रिव्हर क्रूझ शुभारंभ

भारतात 13 जानेवारी रोजी  रिव्हर क्रूझ पर्यटनाचा प्रारंभ करणार: सर्बानंद सोनोवाल गुहागर, ता. 09 : वाराणसी येथे 13 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  एमव्ही गंगा विलास या जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ करण्यात येणार ...

Various programs on Kiran Samant birthday

किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

गुहागर, ता. 07 : उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुहागर तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने पालपेणे येथील जीवन ज्योती ...

Guhagar School Success in Scholarship Exam

शिष्यवृत्ती परीक्षेत जीवन शिक्षण शाळेचे यश

कु. स्वराज शिंदे गुहागर तालुक्यात प्रथम गुहागर, ता. 07 : जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती ...

Savitribai Phule Jayanti at Regal College

रिगल कॉलेज सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

वक्तृत्व स्पर्धा व यशस्वी महिला वेशभूषा स्पर्धेचे आयोजन गुहागर, ता. 06 : नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये ...

On press day, 40 donors donated blood

पत्रकार दिनी 40 दात्यांनी केले रक्तदान

गुहागर तालुका पत्रकार संघाचा उपक्रम गुहागर, ता. 06 : नववर्षाची सुरवात कंपनीच्या आवारात रक्तदानासारख्या पवित्र कार्याने होत आहे. पत्रकार दिनाच्या ...

Cricket tournament at Kotaluk Udamewadi

कोतळूक उदमेवाडी येथे क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये ३२ संघांचा सहभाग गुहागर, ता. 06 : राजा हिंदुस्थानी कला क्रिडा ...

Dam campaign at Pangari by welamb

पांगारी तर्फे वेळंब येथे बांधले २ बंधारे

महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत  मिशन बंधारे मोहीम गुहागर, ता. 06 : पंचायत समिती गुहागरच्या वतीने महात्मा फुले जलभूमी संधारण ...

Election of Palkot Trishul uncontested

ग्रा. पालकोट त्रिशुळची बिनविरोध निवडणूक

सरपंचपदी रविंद्र वेद्रे तर उपसरपंचपदी सुशील वेद्रे गुहागर, ता. 31 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत पालकोट त्रिशुळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली ...

मुंढर येथे कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

मुंढर येथे कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

गुहागर, ता. 06 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास प्रशिक्षणाचे (Skill ...

Savitribai Phule Jayanti at KDB College

KDB महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

गुहागर, ता. 06 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) मंगळवार दि.०३ जानेवारी २०२३  रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न झाली. डॉ.बाबासाहेब ...

अंतराळवीर आरती पाटील आज शृंगारतळीत

अंतराळवीर आरती पाटील आज शृंगारतळीत

गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आज उद्घाटन Guhagar News : राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जिल्हा परिषद रत्नागिरी पंचायत समिती गुहागर शिक्षण ...

People's representatives beat the villagers

पालशेत सरपंच व सदस्याची ग्रामस्थांना मारहाण

विजय नागवेकरची गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेत गावातील एका शाळेच्या शौचालय दुरुस्तीसंदर्भात ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये ...

Gold medal in shooting for Pushkaraj

रत्नागिरीच्या पुष्कराज ला नेमबाजीत सुवर्ण पदक

रत्नागिरी, ता. 05 : येथील पुष्कराज इंगवले याने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स स्पर्धेवर आपली छाप सोडली. बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या ...

Page 256 of 411 1 255 256 257 411