Maharashtra Bhushan Award to Dharmadhikari

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले जाहीर मुंबई ता. 08 ;  ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 ...

Staged plays for body donation awareness

देहदान जागृतीसाठी तिसंगकर सरसावले

भातगांव तिसंग डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांनी बसवले नाटकं गुहागर, ता. 8 : देहदानाविषयी जागृती व्हावी म्हणून गुहागर तालुक्यातील भातगांव तिसंग डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांनी ...

Maharashtra's progress towards medal century

महाराष्ट्राची पदक शतकाकडे दमदार वाटचाल

गुहागर, ता. 08 :  महाराष्ट्राने खेलो इंडियाच्या नव्या पर्वातही पदकांच्या शतकाकडे कूच केली आहे. स्पर्धेत मंगळवारी जलतरणपटूंच्या तीन सुवर्णपदकांनी महाराष्ट्राचे ...

Guardian Minister gave funds to Guhagar Constituency

पालकमंत्र्यांनी गुहागर मतदार संघाला दिला पाच कोटीचा निधी

तालुकाध्यक्ष कनगुटकर यांनी आ. जाधवांवर व्यक्त केली नाराजी गुहागर, ता. 08 : राज्याच्या नगरोत्थान योजनेतून गुहागर नगरपंचायतीला पालकमंत्री उदय सामंत ...

Leprosy Awareness in Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती ...

Launch of water taxi service on Mumbai route

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ

बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ठाणे, दि. 8 : महाराष्ट्र  सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते ...

"Social Activities" by Swami Datt Foundation

श्री स्वामी दत्त फाऊंडेशन तर्फे “सामाजिक बांधिलकी उपक्रम”

गुहागर, ता.  08 : श्री स्वामी दत्त फाऊंडेशन(रजि.) अंतर्गत प्रत्येक महिन्याला "सामाजिक बांधिलकी उपक्रम" राबविण्यात येतो. हा कार्यक्रम दि. 05 ...

Gift of the book to Gnanarashmi Library

‘नवी दिशा नवे उपक्रम’ पुस्तकाचे ज्ञानरश्मी वाचनालयाला भेट

गुहागर, ता. 07 : नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम ...

Free training through Sarthi

सारथी मार्फत कुणबी, मराठा समाजाला मोफत प्रशिक्षण

युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू गुहागर, ता. 07 : सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे छत्रपती संभाजी ...

Establishment of 'Mango Board'

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार

पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन मुंबई, दि. 07 : आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या ...

A party is a means of working

युवा महोत्सवामुळेच राजकारणात यशस्वी; मंत्री उदय सामंत

पक्ष हे काम करण्याचे माध्यम गुहागर, ता. 06 : राजकीय पक्ष हे काम करण्याचे माध्यम आहे. निवडणूका लागल्यावर राजकारण करु, एकमेकांचे कपडे फाडू. मात्र त्यानंतर विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे. गुहागर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी वारंवार गुहागरमध्ये येत राहीन. असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांनी केले. ते गुहागरमध्ये किनारा युवा महोत्सवात बोलत होते. A party is a means of working रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत आंगणेवाडीतील दौरा संपल्यावर रात्री उशिरा गुहागरमध्ये किनारा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. यावेळी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान यांच्यावतीने साहिल आरेकर व सिद्धेश आरेकर यांनी सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक करताना साहिल आरेकर म्हणाले की, किनारा युवा महोत्सवाची प्रेरणा उदय सामंत यांच्या बहर युवा महोत्सवातून घेतली. तरुणांना सोबत घेवून जाणारा नेता म्हणून उदय सामंत यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच पहिल्या युवा महोत्सवाचे उद्‌घाटन उदय सामंत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा होती. परंतु गेली तीन चार वर्ष गुहागरमध्ये कोणी नेते सहज येण्यास तयार नसायचे. आज मात्र चित्र बदलले. आमदार शेखर निकम आणि मंत्री उदय सामंत दोघेही किनारा युवा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. A party is a means ...

Prize distribution of sports events in Ratnagiri

करसल्लागार, सीए ब्रॅंचच्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण

रत्नागिरी, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण करण्यात आले. ...

Shore Youth Festival

किनारा युवा महोत्सवचा शानदार शुभारंभ

लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता. 06 : येथील लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित किनारा युवा महोत्सव २०२३ ...

Page 246 of 411 1 245 246 247 411