तिल्लोरी कुणबी बांधवांना ओबीसी दाखले देण्याचे निर्देश
आ. राजन साळवी यांच्या लक्षवेधीची शासनाकडून दखल गुहागर, ता. 25 : मुंबई येथील चालू असलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील तिल्लोरी ...
आ. राजन साळवी यांच्या लक्षवेधीची शासनाकडून दखल गुहागर, ता. 25 : मुंबई येथील चालू असलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील तिल्लोरी ...
(प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यात ज्याप्रमाणे फळशेती व भातशेती होते. त्याचप्रमाणे येथे मत्स्यशेती अर्थात मासेमारी देखील उपजिविकेचा एक महत्वाचा ...
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर गुहागर, ता. 24 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मधील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटद्वारे नियुक्ती झाली ...
९० वा वर्धापनदिनी २७ मार्च रोजी सायं. ४.३० ते ७ या वेळेत रत्नागिरी, ता. 24 : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण ...
विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात सतत बदल होत असले तरी कडाक्याची थंडी संपल्यानंतर उन्हाळा सुरु ...
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील कर्दे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्या वतीने परिसरातील महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी ...
रत्नागिरी, ता 24 : आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी रत्नागिरीत २८ मार्च रोजी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती ...
गुहागर, ता. 24 : टीडब्ल्यूजे – द सोशल रिफॉर्म्सच्या भावार्थमध्ये गुहागरातील जेष्ठ साहित्यिक कविवर्य, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे व ज्ञानरश्मी ...
अधिवेशनात लक्षवेधीला सरकारकडून सकारात्मक उत्तर गुहागर, ता. 23 : कोकणासाठी महत्त्वाचा असलेला, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण ते कऱ्हाड रेल्वेमार्ग Karad-Chiplun railway line प्रकल्पासंदर्भातील बैठक ...
वरवेली चिरेखाण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन गुहागर, ता. 23 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ ...
Guhagar News, 23 : बाहरेनमधील कोकण कमिटीतर्फे 7 एप्रिलला ईफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या ईफ्तार पार्टीला बाहरेनसह आजुबाजुच्या परिसरात ...
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने; जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा रत्नागिरी ता. 23 : शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 24 ते 26 मार्च ...
शीर भाटले आंबेकर वाडीची व्यथा गुहागर, ता. 23 : निवडणुका झाल्यावर नेते आश्र्वासने विसरतात. त्याचप्रमाणे वाडीचा पक्षप्रवेश झाल्यावर नारळ का फोडला हे पण नेते विसरले. मात्र त्याचा भुर्दंड आज तेथील कार्यकर्ता भोगत आहे. नेत्याच्या शब्दांवर विश्र्वास ठेवून, उधारीवर माल आणून बांधकाम झाले. पण गेल्या दोन वर्षात हा हिशोब पूर्ण करायचाच नेते विसरुन गेलेत. व्यापारी आणि कामगार मात्र उधारी आणि मेहनतान्यांच्या पैशांसाठी या कार्यकर्त्यामागे लागले आहेत. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi ही कथा आहे गुहागर तालुक्यातील शीर भाटले आंबेकरवाडीची. शृंगारतळी आबलोली रस्त्यावर भाटले आंबेकरवाडी आहे. या वाडीला प्रवासी निवारा शेड बांधुन हवी होती. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका पक्षाच्या तालुका आणि जिल्हाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आंबेकर वाडीला पक्षप्रवेशाची गळ घातली. प्रवासी निवारा शेडचा संपूर्ण खर्च देतो असे गाजर दाखवले. आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आजपर्यंत ज्या पक्षाच्या पाठीशी कायम उभे होते त्यांनी असे काहीच दिले नव्हते. आपले काम होत असेल, आपल्या मुलाबाळांना, लेकी सुनांना गाडीची वाट पहात उन्हात थांबावे लागणार नसेल तर या पक्षात जायला काय हरकत आहे. असा सूर बहुतेक वाडकऱ्यांनी लावला आणि प्रवासी निवारा शेडच्या बदल्यात वाडीचा पक्षप्रवेश निश्चित झाला. आंबेकर वाडीतील बबन सोनु आंबेकर यांनी जमीन देण्याचे कबुल केले. Sadness of Sheer Bhatle ...
महाज्योती अंतर्गत पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने नागपूर ता. 23 :- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष ...
धीरज वाटेकर, चिपळूण. मो. ९८६०३६०९४८ पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील ...
गुहागर, ता. 21 :महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना येत्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण-उत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत ...
रत्नागिरी, ता. 21 : महिला घरसंसार सांभाळून लघुउद्योग करत आहेत. महिलांना एकत्र आणून व्यासपीठ देण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे करत ...
नगराध्यक्ष राजेश बेंडल, हरकती व सूचनांची संधी गमावली असती गुहागर, ता. 21 : नगरपंचायतीने प्रसिध्द केलेल्या विकास आराखड्यामुळे विकासाच्या मर्यादा कमी ...
गुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष श्रेयस नर्सिंग होमद्वारे डॉ. सुरेश भाले आणि सौ. स्वप्नाली भाले रुग्णसेवा देत आहेत. आता याच दांम्पत्याने गुहागर तालुकावासीयांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. श्रेयस सोनाग्राफी सेंटरचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शृंगारतळीत होत आहे. Inauguration of Sonography Center at Sringaratali गुहागरमध्ये गेली 25 वर्ष वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुरेश भाले व डॉ. सौ. स्वप्नाली भाले यांनी गरोदरपणात आवश्यक असणारी सोनोग्राफी प्रथमगुहागरमध्ये सुरु केली. आता 3 डी, 4 डी, अल्ट्रा सोनोग्राफीची सेवा डॉ. भाले शृंगारतळीत सुरु करत आहेत. ...
गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुका पतसंस्था फोरम व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.