Health camp completed at Varveli

वरवेली येथे आरोग्य शिबिर संपन्न

आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत गुहागर, ता. 20 : तालुक्यातील प्रा.आ.केंद्र चिखली अंतर्गत उपकेंद्र वरवेली येथे आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत वरवेली येथील ...

Women's Reservation Bill presented in Lok Sabha

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर

दिल्ली, ता. 20 : भारताच्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षणाचं विधेयक ...

Changes in the planning of Divyang camp

दिव्यांग शिबिराच्या नियोजनात बदल

दि. 25/09/2023 रोजी ग्रामिण रुग्णालय, गुहागर गुहागर, ता. 20 : तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू- भगिनींना कळविण्यात येते की, समाज कल्याण विभागतर्फे दिव्यांगांच्या दारी या ...

The NCP's bang filled the pits in Guhagar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दणक्याने गुहागरातील खड्डे भरले

गुहागर, ता. 18 : गुहागर शहर झिरो पॉईंट ते गुहागर शासकीय विश्रामगृह या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. पडलेले ...

Varveli Tantamukt Samiti meeting concluded

वरवेली तंटामुक्त समितीची सभा संपन्न

गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे आवाहन गुहागर, ता. 18 : तालुक्यातील वरवेली तंटामुक्त समितीची बैठक वरवेली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात समितीचे ...

Sculptors clothed the Ganesha idol

गणेशमुर्तीला वस्त्रांकित करणारे घुमे बंधु

गुहागरातील पहिलाच प्रयोग, मुर्तीकारांनी केले कौतुक मयूरेश पाटणकरगुहागर, ता. 18 : तालुक्यातील असगोलीतील विनय घुमे आणि विनायक घुमे या भावांनी ...

All India Science Drama Competitions

अखिल भारतीय विज्ञान नाट्य स्पर्धां सपन्न

गुहागर, ता. 18 : गुहागरात अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व जाणीव जागृती ...

Inauguration of Abhyasika and Virtual Classroom

अभ्यासिका व व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर गुहागर, ता. 16 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता घरी पोषक वातावरण ...

PM Skill Run Marathon Competition at Ranvi

रानवी येथे पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.17 सप्टेंबर रोजी रानवी येथे सकाळी 7  ते 8  या वेळेत पीएम स्कील रन मॅरेथॉन ...

"Mayur Pankh 2023" under Dapoli Agricultural University

दापोली कृषी विद्यापीठ अंतर्गत “मयुरपंख २०२३”

आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवात शरदचंद्रजी पवार  कृषी महाविद्यालयाचे यश संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 16 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, ...

The plane will land even in cloudy weather

रत्नागिरीत ढगाळ वातावरणातही विमान उतरणार

अत्याधुनिक यंत्रणा असलेले महाराष्ट्रातील पहिले विमानतळ ठरणार रत्नागिरी, ता. 16 : रत्नागिरीत पावसाचे प्रमाण अधिक आहे. आकाशात ढग अधिक असतील ...

Reciprocal sale of watch tower at Velneshwar

वेळणेश्वर येथील टेहळणी मनोऱ्याची परस्पर विक्री

वेळणेश्वर सरपंचांविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार गुहागर, ता. 16 : पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळणेश्वर समुद्रकिनारी वादळाने जमीनदोस्त ...

Rashtriya Swayamsevak Sangh co-ordination meeting begins

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीला प्रारंभ

पुणे, ता. 15 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी 9 वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि ...

Page 205 of 425 1 … 204 205 206 … 425