• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गादी कारखान्याचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी

by Mayuresh Patnakar
November 3, 2022
in Guhagar
19 1
0
fire, factory, mattress, cisf,  firefighter, godown, आग, कारखाना, गोदाम, गादी, अग्निशामक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, सीआयएसएफ, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Mattress factory in gutted by fire,

fire, factory, mattress, cisf,  firefighter, godown, आग, कारखाना, गोदाम, गादी, अग्निशामक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, सीआयएसएफ, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Mattress factory in gutted by fire,

38
SHARES
109
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शृंगारतळीतील घटना,  जीवितहानी नाही, 20 लाखाचे नुकसान

शृंगारतळी बाजारपेठेत विरेंद्र चौघुले यांचे जोगळेकर गादी कारखाना संचलित ओम एंटरप्रायझेस नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मोठे गोदाम शृंगारतळीमधील गणेश नगर परिसरात आहे. गोदामाला  गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास आग लागली. गोदामातील सर्व माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.Mattress factory in gutted by fire

Tags : fire, factory, mattress, cisf,  firefighter, godown, आग, कारखाना, गोदाम, गादी, अग्निशामक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, सीआयएसएफ, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Mattress factory in gutted by fire,

Share15SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.