• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सैन्यदलात भरती होण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन

by Ganesh Dhanawade
February 2, 2023
in Ratnagiri
247 3
0
Guidance for Army Recruitment
485
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरीत मराठा बिजनेसमन फोरम चॅप्टरच्या वतीने आयोजन

गुहागर, ता. 02 :  रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सशस्त्रसेनेमध्ये ( Army, Navy, Airforce) अधिकारी पदावर निवड होण्यासाठीची (NDA , NA ,TES इ. प्रवेश परीक्षा) परिपूर्ण माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी मराठा बिजनेसमन फोरमने प्रमुख मार्गदर्शक म्हणून, रिटायर्ड मेजर जनरल डॉ. विजय पवार (AVSM,VSM) उपस्थित राहणार आहेत. तरी रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत हॉटेल विवेक, रत्नागिरी येथे मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. Guidance for Army Recruitment

यावेळी माजी मुख्य आयकर आयुक्त व एम्. बी. एफ. चे एक्झिक्युटिव्ह चेअरमन श्री. अरुण पवार उपस्थित रहाणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधित संस्था यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा बिजनेसमन फोरम रत्नागिरी चॅप्टरच्या वतीने आयोजकांनी केले आहे. Guidance for Army Recruitment

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: Guidance for Army Recruitment
Share194SendTweet121
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.