डॉ. नातूंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी, तालुकानिहाय माहिती देण्यात यावी गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील कोवीड-19 अंतर्गत आरोग्य विभागातील कामकाजामध्ये सुसूत्रता आणावी. आरोग्य विभागातील अधिकारी कमर्चाऱ्यांना दडपणमुक्त करावे. कोरोना रुग्णांकरीता स्वतंत्र हेल्पलाईन सुरु...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव यांचा लेटर बॉम्ब, व्यवहारांवर ठेवले बोट गुहागर : चिपळूण उपविभागीय कार्यालयाच्या पदभार स्वीकारल्यानंतर मौजे कालुस्ते या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केल्याचे निदर्शनास आले. परंतु...
Read moreDetailsउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आ. भास्कर जाधव यांना लेखी आश्वासन गुहागर : कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन व्हावे. यासाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या ठरावाचा राज्य सरकारकडून पाठपुरावा करण्यात येईल....
Read moreDetailsगुहागर : रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे असणारा सर्व ग्रामपंचायतींचा 14 व्या वित्त आयोगामधील निधीवरील व्याजाच्या रक्कमेचा गैरवापर झाला आहे. केंद्र सरकारच्या निधीमध्ये अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व पदाधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. तसेच...
Read moreDetailsसंजय पवार; आरोग्य विभागाचा कारभार गलथान झालाय गुहागर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून गुहागरची आरोग्य यंत्रणा कौतुकास्पद काम करीत होती. परंतु, गेले काही दिवस गुहागर आरोग्य विभागाचा गलथान कारभार दिसून...
Read moreDetailsअँटिजेन टेस्टमध्ये 15 पॉझिटिव्ह ; बाजारपेठ बंदचा निर्णय ठरला योग्य गुहागर : श्रृंगारतळी बाजारपेठेतील व्यापारी आणि त्याच्या दुकानातील कर्मचारी अशा 15 जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि...
Read moreDetailsगुहागर : गुहागर-विजापूर या महामार्गावरील पाटपन्हाळे गाव सध्या मोडकाआगर पुलाच्या कामामुळे इतर गावांशी संपर्क तुटला आहे. पुल तुटल्याने या गावात वाहने येत नसल्याने नागरिकांना शृंगारतळीमध्ये जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे....
Read moreDetailsशिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांची मागणी गुहागर : आबलोलीसह संपूर्ण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आबलोली पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच वेळीच निदान होण्यासाठी आबलोलीमध्ये अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील अडुर व पालशेतमध्ये भर वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार होऊ लागला आहे. यामुळे गेले दोन महिने येथील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे . वस्तीमध्ये अंगणापर्यंत त्याचा...
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : तालुक्यातील श्रृंगारतळीमधील कोरोना तपासणी केंद्रात पॉझिटिव्ह निदान झालेल्या, दिवसभर उपाशी असलेल्या रुग्णांना अखेर सायंकाळी ७ नंतर धरणाच्या बाजुने जंगलातून असलेल्या रस्त्यावरुन चालत गुहागरला यावे लागेल. या...
Read moreDetailsविचार व्यासपीठ - शिक्षण (शाळा) कसे सुरु व्हावे ? लेख २ कोरोना या विषाणूजन्य व संसर्गजन्य अशा आजाराची सुरुवात चीन देशात हुबई प्रांतात वुहान या शहरात डिसेंबर २०१९ ला...
Read moreDetailsसरपंच पोटनिवडणूकीत श्रावणी पागडे सरपंच म्हणून विराजमान होणारश्रावणीसाठी सरपंच अर्पिता पवार व शंकर पागडे यांनी दिला राजीनामागावाच्या सर्वागिण विकासासाठी गेली 20 वर्षे बिनविरोध निवडणूकतंटामुक्त समिती व वाडीप्रमुख यांचा पुढाकार गुहागर...
Read moreDetailsउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्ह्याचा घेतला आढावा. (जिल्हा माहिती कार्यालयाच्या सौजन्याने) रत्नागिरी : कोविड केअर सेंटरमधील वातावरण सकारात्मक असेल तर रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहील. त्यातून रुग्ण बरे...
Read moreDetailsभाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र गुहागर : कोरोना महामारी रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामधील विविध यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी यामधील अनियमिततेची सचिव पातळीवर चौकशी करुन संबंधितांविरुध्द कारवाई...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील डॉ. शशिकांत बेलवलकर यांचे 2 सप्टेंबर 2020 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, चार मुली, भाऊ, पुतणे, सुना, जावई असा परिवार आहे....
Read moreDetailsग्रामपंचायतीचा निर्णय, वाणिज्यिक आस्थापंनांमधील सर्वांची होणार अँटिजन टेस्ट गुहागर : तालुक्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शृंगारतळीही तालुक्यातील मध्यवर्ती, मोठी बाजारपेठ असल्याने येथे सातत्याने गर्दी असते. त्यामुळे कोरोना संक्रमण...
Read moreDetails10 हजाराची केली मागणी; राहूल कनगुटकर यांनी उघडकीस आणला प्रकार गुहागर : गुहागर शहरानंतर आता असगोली येथील एका युवकाचे फेसबुक अकाउंट मंगळवारी रात्री हॅक करण्यात आले. हा अकाउंटवरुन त्याच्या फेसबुक...
Read moreDetailsग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांची घेतली बैठक (जिल्हा माहिती संपर्क कार्यालयाद्वारे प्रसारित बातमी) मुंबई, दि. 9 : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर...
Read moreDetailsमहाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी (जिल्हा माहिती संपर्क कार्यालयाद्वारे प्रसारित बातमी) मुंबई : सध्याच्या जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन...
Read moreDetails20 मार्च पासून पाच महिने बंद असलेल्या शाळा आता क्रमश: सुरु करण्याचा विचार शासन करत आहे. त्याचवेळी कोकणात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी शाळा सुरु करणे योग्य आहे...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.