Old News

एक दिवा शहीदांसाठी आणि भारतीय जवानांसाठी

एक दिवा शहीदांसाठी आणि भारतीय जवानांसाठी

गुहागरात शिवतेज फाउंडेशनचा उपक्रम गुहागर : येथील शिवतेज फाउंडेशन संस्थेच्यावतीने शहीद झालेल्या भारतीय जवानांना व सीमेवर लढणाऱ्या आणि कुटुंबापासून दुर राहून कर्तव्य बजावणाऱ्या सर्व जवानांप्रती कृतज्ञता म्हणून दीपावलीच्या पूर्वसंध्येला शहरातील...

Read moreDetails

विदर्भ ग्रामीण बँकेला 14 लाखाला फसवले

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

नकली दागिने ठेवले गहाण, शाखा व्यवस्थापकांची पोलीसांत तक्रार गुहागर, ता. 13 : वेलदूरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून नऊजणांनी 14 लाख 63 हजार 703 रुपयांची फसवणूक केली....

Read moreDetails

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

वेलदुरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील प्रकार गुहागर : गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेत नेमलेल्या बँकेच्या सराफाने संगनमत करून बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची...

Read moreDetails

मतसंग्राम बिहारसह 8 राज्यातील निवडणूक निकालावर दृष्टीक्षेप

मतसंग्राम बिहारसह 8 राज्यातील निवडणूक निकालावर दृष्टीक्षेप

झारखंड2 जागांपैकी 1 जागेवर भाजप व 1 जागेवर काँग्रेसचे पारडे जड. उत्तरप्रदेश7 जागांपैकी 6 जागांवर भाजप व 1 जागेवर समाजवादी पक्षाचे पारडे जड गुजराथ8 जागांपैकी 8 जागांवर भाजपचे पारडे जड...

Read moreDetails

ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग पाते

ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग पाते

सचिवपदी निलेश सुर्वे यांची निवड गुहागर :  काही दिवसांपूर्वीच ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी गुहागर तहसील कार्यालयावर यशस्वी मोर्चा काढल्यानंतर या मागण्यांचा पाठपुरावा व याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी नुकत्याच झालेल्या ओबीसी संघर्ष...

Read moreDetails

महामार्गाच्या उंचीवरून शृंगारतळी व्यापारी आक्रमक

महामार्गाच्या उंचीवरून शृंगारतळी व्यापारी आक्रमक

ग्रामस्थ, व्यापार्‍यांचे समाधान होत नाही तोपर्यंत काम करून न देण्याचा इशारा गुहागर :  गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे शृंगारतळी बाजारपेठेतून काम करताना या रस्त्यांची उंची किती याबाबत ग्रामस्थ व...

Read moreDetails

भुमि पॉटरीसारखे उद्योग कोकण समृध्द करतील – राज्यमंत्री आदिती तटकरे

Aditi Tatkare at Bhumi Pottary

गुहागर : मातीची भांडी बनविण्याचा वेगळा उद्योग गुहागरमध्ये आकाराला येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. असे पर्यावरण पुरक आणि प्रदुषण विरहीत  प्रकल्प कोकणातील पर्यटन समृध्द करतील. शिवाय त्यातून उत्पन्न होणाऱ्या रोजगारामुळे...

Read moreDetails

राज्यमंत्री आदिती तटकरे उद्या धोपावेत

भूमि पॉटरी अँड क्ले स्टेशन येथे भेट व पहाणी रत्नागिरी : उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे...

Read moreDetails

खा. तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादीत सक्रीय होणार !

राजेश बेंडल राष्ट्रवादीत सक्रिय तर प्रदिप बेंडल यांचा पक्षप्रवेश

राजेश बेंडल : शहर विकास आघाडीचे अस्तित्व अबाधित गुहागर : मी आजही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. मध्यंतरीच्या काळात पक्षापासून लांब होतो, पक्षासोबत असलेली नाळ कधीच तुटली नव्हती. खासदार सुनील तटकरे साहेबांच्या...

Read moreDetails

गुहागरात प्रधानमंत्री पिक विमा योजना रथाचा शुभारंभ

गुहागरात प्रधानमंत्री पिक विमा योजना रथाचा शुभारंभ

तालुक्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा - सुनिल पवार गुहागर : तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती पोहोचावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने पीक विम्याची गावोगावी फिरून माहिती...

Read moreDetails

राजेश बेंडल राष्ट्रवादीत सक्रिय तर प्रदिप बेंडल यांचा पक्षप्रवेश

राजेश बेंडल राष्ट्रवादीत सक्रिय तर प्रदिप बेंडल यांचा पक्षप्रवेश

गुहागर : गुहागर शहराचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी अखेर शहर विकास आघाडीची झुल उतरवून स्वपक्षाचा झेंडा पुन्हा खांद्यावर घेतला. तसेच काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रदिप बेंडल यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये...

Read moreDetails

कोरोना संकटात कुटुंब सांभाळणार्यांची आज वर्षपूर्ती- डॉ. विनय नातू

कोरोना संकटात कुटुंब सांभाळणार्यांची आज वर्षपूर्ती- डॉ. विनय नातू

गुहागर : कोरोना काळात - निसर्ग चक्रीवादळात सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनी फारशी फिरती केली नाही. ते आता मात्र आपली वर्षपूर्ती साजरी करत आहेत. शिवसेनेचे गुहागरमधील शाखांची स्थापना आणि...

Read moreDetails

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांवर कारवाई !

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांवर कारवाई !

घेतलेले पैसे परत करण्याचे तहसीलदारांचे लाभार्थ्यांना पत्र गुहागर : पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा शासनाने उगारला आहे. दरम्यान, घेतलेली रक्कम येत्या सात दिवसात...

Read moreDetails

आबलोलीचा संतोष फटकरे छोट्या पडद्यावर

आबलोलीचा संतोष फटकरे छोट्या पडद्यावर

'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतून पदार्पण गुहागर : तालुक्यातील आबलोली खालील पागडेवाडी येथील युवा कलाकार संतोष फटकरे याने कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर...

Read moreDetails

पालशेत समुद्रात बोटीला जलसमाधी

पालशेत समुद्रात बोटीला जलसमाधी

त्रिशुळ साखरीतील तिघांसह सर्व खलाशी सुखरुप गुहागर : तालुक्यातील पालशेत समुद्रात किनार्यापासून 5 वाव खोल समुद्रात श्री सोमनाथ नावाची बोट बुडाली. मात्र यातील तांडेलसह सहा खलाश्यांनी सुखरूपपणे पालशेतचा समुद्रकिनारा गाठला....

Read moreDetails

पालशेत समुद्रात मच्छीमार बोट बुडाली

पालशेत समुद्रात मच्छीमार बोट बुडाली

गुहागर : समुद्रातील खराब हवामानामुळे गेली दोन महिने जयगड येथे अडकलेली नौका मुंबईच्या दिशेने जात असताना पालशेत समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. मात्र या दुर्घटनेतील सर्व खलाशी सुखरूप आहेत.जयगड...

Read moreDetails

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी सुहास गायकवाड

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी सुहास गायकवाड

सचिवपदी प्रकाश गोरे यांची निवड गुहागर : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागरची नूतन कार्यकारिणी नुकतीच संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे व जिल्हा सचिव संतोष मोहिते, माजी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ...

Read moreDetails

गिमवीतील विहीरीत सापडला मृतदेह

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील गिमवी वरचीवाडी येथे नारळी पोफळीच्या बागेमधील विहीरीत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह अजय रामचंद्र जाधव (वय 45) रा. गिमवी वरचीवाडी यांचा आहे. सदर घटनेची...

Read moreDetails

वादळग्रस्तांना फराळ देवून दिवाळी साजरी करुया

वादळग्रस्तांना फराळ देवून दिवाळी साजरी करुया

गुहागर न्यूज आणि शिवतेज फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी व्हा आपल्या सर्वांना माहिती आहेच निसर्ग वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले. कित्येकांचे घरसंसार उध्वस्त झाले. बागा भुईसपाट झाल्या....

Read moreDetails

जाग आली नाही तर ओबीसी रस्त्यावर उतरतील

जाग आली नाही तर ओबीसी रस्त्यावर उतरतील

श्रीकृष्ण वणे : गुहागरमध्ये ओबीसी समाजाचा आक्रोश मोर्चा गुहागर, ता. 03 : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आम्ही राज्य सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदने दिली. आज राज्यातील प्रत्येक तहसीलदारांना आपण भेटतो आहोत. हिवाळी अधिवेशनातही...

Read moreDetails
Page 70 of 82 1 69 70 71 82