Old News

मंडलीवर भरली मत्स्यजत्रा

Fish Market on Sea

02.09.2020गुहागर :  अनंत चतुदर्शीला गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर बुधवारी (ता. 2)  मत्स्याहारी लोकांचे पाय स्वाभाविकपणे मच्छीमार्केटकडे वळले. त्याचाच फायदा घेवून गुहागर समुद्रकिनाऱ्यावर स्मशानभुमीशेजारी मंडलीवर मच्छीमारांनी आपल्या होड्या लावून ताजी मच्छी...

Read moreDetails

मुंढर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

01.09.2020गुहागर : तालुक्यातील मुंढर शिरबार वाडीत राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार सुरु होता. या अड्ड्यावर गुहागर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धाड टाकली. घटनास्थळावरुन पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे.   मुंढर शिरबारवाडी...

Read moreDetails

वीज बिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी

Nilesh Surve

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी 1.9.2020 गुहागर :  तालुका कार्यालयातील वाढत्या गर्दीमुळे कोरोना पार्श्‍वभूमीवर वीज बिलांमधील त्रुटी सुधारण्याकरता महावितरणने स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यासाठी गुहागर तालुक्यातील महावितरणच्या सहा शाखा कार्यालयांमध्ये...

Read moreDetails

वाढीव वीज बिले रद्द करा – मनसेचे निवेदन

MNS Guhagar Nivedan

कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा 2.9.2020गुहागर : तालुक्यातील वीज ग्राहकांना पाठवलेली भरमसाठ वीज बिले रद्द करावीत. असे  निवेदन गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरणला दिले. यावर...

Read moreDetails

गुहागरात वाढीव वीज बिलांविरोधात संताप

Mob in Mahavitran

ग्राहकांची महावितरणवर धडक; सुरक्षेसाठी पोलिस धावले 30.08.2020गुहागर : सर्वसामान्य जनता कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेली असतानाच महावितरण कंपनीने भरमसाठ वीज बिले माथी मारल्याने तालुक्यातील सुमारे साडेतीनशे संतप्‍त ग्राहकांनी सोमवारी शहरातील...

Read moreDetails

चोरांच्या उलट्या बोंबा; भाजप तालुकाध्यक्षांचे सेना तालुकाप्रमुखांना जोरदार प्रत्युत्तर

Nilesh Surve

31.08.2020 गुहागर : भाजपच्या आंदोनलावर टिका करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी भाजपने आंदोलन करायला हवे होते असा टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप तालुकाध्यक्षांनी ही...

Read moreDetails

समुद्रकिनाऱ्यावरील जेटी तोडण्यास सुरवात

Guhagar Jetty

पतन विभागातर्फे कार्यवाही, हरित लवादाच्या आदेशांची अंमलबजावणी 31.08.2020 गुहागर : तीन समुद्र दर्शनी पाडल्यानंतर गुहागर समुद्रकिनाऱ्याची ओळख बनलेली जेटी तोडण्याच्या कामाला आज (ता. 31) सुरवात झाली. सीआरझेड 1 मध्ये केलेले अनधिकृत...

Read moreDetails

विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी घंटानाद करा

sachin Bait

शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा भाजपला टोला 30.08.2020 गुहागर : भाजपाने घंटानाद करून राज्यातील विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी आग्रह धरावा असा टोला शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी लगावला आहे. कोरोना महामारीमुळे...

Read moreDetails

सामान्य महिलेची कोरोना योद्ध्यांना मदत

Shalaka Khare giving apron to docters

शहरातील डॉक्टरांना दिले ॲप्रनचे सुरक्षा कवच 29.8.2020 गुहागर : कोरोनाच्या संकट काळात गुहागर तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेचे सर्वांनीच कौतुक केले. पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, महसुल प्रशासन यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक...

Read moreDetails

धार्मिक स्थळे उघडण्यासाठी भाजपकडून राज्यात घंटानाद आंदोलन

Ghantnad at Durgadevi

29.08.2020 कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. देशात ॲनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कार्यालये, दुकाने, कारखाने आदी गोष्टी सुरु होवू लागल्या.  परंतु अजुनही राज्यातील धार्मिक स्थळे बंद...

Read moreDetails

दोघांचे मृतदेह मिळाले, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Aniket & Vaibhav

28.8.2020 गुहागर : गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी (ता. 27) बोऱ्या समुद्रात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह आज (ता. 28) बोऱ्या समुद्रकिनारीच आढळून आले. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. साश्रुनयनांनी...

Read moreDetails

बोगस ई-पास प्रकरणी गुहागरातून मनसेच्या तालुका संपर्क सचिवाला अटक

बोगस ई-पास प्रकरणी गुहागरातून मनसेच्या तालुका संपर्क सचिवाला अटक

28.08.2020 गुहागर : लॉकडाऊनच्या काळात बोगस ई पास देण्यात येत असल्याची तक्रार मनसेचे नेते संदीप देशपांडे केली होती. मात्र मनसेच्याच एका पदाधिकाऱ्याला नाशिक पोलीसांनी थेट गुहागरात येवून अटक केली.  राकेश...

Read moreDetails

ठेकेदाराला भर रस्त्यात चाबुकाने झोडले पाहिजे : जिल्हाप्रमुख सचिन कदम

sachin kadam

28.8.2020 गुहागर : मुंबई-गोवा महामार्गावरील पर्शुराम ते लांजा पर्यंतचे 120 किमीच्या रस्त्याची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे महामार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. आपल्या सोयीनुसार काम करणार्‍या आणि जनतेच्या जीवाशी...

Read moreDetails

गौरी गणपती विसर्जनाला गालबोट, बोऱ्या समुद्रात दोनजण बुडाले

Aniket & Vaibhav

27.8.2020 गुहागर : तालुक्यातील बौऱ्या गावात समुद्रात विसर्जनसाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता झाले. वैभव वसंत देवाळे आणि अनिकेत हरेश हळ्ये अशी या तरुणांची नावे असून ते अडूर भाटलेवाडी येथे रहातात....

Read moreDetails

मंडणगड ते गुहागर – सागरी पर्यटन

Suvarndurga

कोकणातील पर्यटन समुद्रावरील दंगामस्ती शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.  त्यातही रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे हे पर्यटकांचे खास आकर्षण असते.  त्याचसाठी पर्यटक मुरूड, हर्णै, कर्दे, आंजर्ले, केळशी, कोळथरे, गुहागर,...

Read moreDetails

स्वतंत्र आरोग्य यंत्रणा निर्माण करावी – डॉ. नातू

Niramay Hospital

25.8.2020 गुहागर : दाभोळ वीज कंपनीने सुरु केलेले निरामय हॉस्पिटल सध्या वापराविना पडून आहे. याबाबत शिवतेज फाऊंडेशनने मोहीम सुरु केली. मात्र अनेक वर्ष पडून असलेल्या इमारतीचा देखभाल खर्च मोठा असल्याने...

Read moreDetails

रस्ता रुंदीकरणात नाल्यांची कामे अद्यापही अपूर्णच !

guhagar chiplun road

24.08.2020 गुहागर – गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात गुहागर तालुक्यातील देवघर-चिखली गावाच्या दरम्यान, लहान मोठ्या नाल्यांची कामे अद्यापही अपूर्णच असल्याचे दिसून येत आहेत. ठेकेदाराने काँक्रीटचा रस्ता चिखलीपर्यंत बऱ्यापैकी मार्गी लावला पण नाल्यांची...

Read moreDetails

प्रवासासाठी आता ई पासची गरज नाही

kashedi-ghat checkpost

वहातुकीवरील सर्व बंधने संपुष्टात - केंद्रीय गृह सचिवांचे पत्र महाराष्ट्रात कोणालाही प्रवास करण्यासाठी आजपर्यंत ई वहातूक परवाना आवश्यक होता. मात्र आता या ई - पासची गरज भासणार नाही. केंद्रीय गृह...

Read moreDetails

वंचितांचे मायबाप – श्री. भिकुजी (दादा) इदाते

Dada Idate with RSS ChiefMohan Bhagwat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम, अनेक संस्थांचा व्याप, भटक्या विमुक्त मागास ज्ञातीसंस्थाचे काम यामध्ये अविरत मग्न असणारे आमचे दादा खर्‍या अर्थाने कर्मवीर. त्यांनी उभारलेल्या कामांच्या वटवृक्षाच्या छायेत लहानाचे मोठे होताना खरतरं...

Read moreDetails

कोरोना विरुध्दच्या लढाईत पाटपन्हाळे ग्रामपंचायत प्रथम

Patpanhale GMPT

कोरोना आपत्तीत उत्तम कामगिरी बजावलेल्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये गुहागर तालुक्यात पाटपन्हाळे प्रथम, आबलोली द्वितीय तर कोळवली ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना अनुक्रमे 1...

Read moreDetails
Page 68 of 69 1 67 68 69