Old News

वेळणेश्वर जि. प. गटात हळदीकुंकू व संगीत खुर्ची स्पर्धा

वेळणेश्वर जि. प. गटात हळदीकुंकू व संगीत खुर्ची स्पर्धा

जयेश वेल्हाळ फाऊंडेशन व भाजप गुहागरच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी  व जयेश वेल्हाळ फाउंडेशन यांच्यावतीने महिलांकरता हळदीकुंकू समारंभ...

Read moreDetails

गुहागर ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारिणी जाहीर

गुहागर ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारिणी जाहीर

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली चिखली जनसंपर्क कार्यालय येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.यावेळी पक्षवाढीसाठी गुहागर तालुक्याची नियोजन...

Read moreDetails

तवसाळ आगर समुद्र किनारी कासवाला जीवदान

तवसाळ आगर समुद्र किनारी कासवाला जीवदान

जाळ्यात अडकले होते आँलिव्ह रिडले प्रजातीचे कासव गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबीयांकडून जीवदान देण्यात आले आहे तालुक्यातील अरबी समुद्राच्या शेवटच्या टोकाला असणारे गाव...

Read moreDetails

विलास वाघे यांची जिल्हा नियोजन मंडळावर निवड

विलास वाघे यांची जिल्हा नियोजन मंडळावर निवड

गुहागर : गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती आणि आमदार भास्करराव जाधव यांचे विश्वासू सहकारी कोतळूक गावाचे सुपुत्र श्री. विलास वाघे यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे....

Read moreDetails

आरजीपीएलतर्फे सामाजिक न्याय दिनी कचरापेट्यांचे वाटप

आरजीपीएलतर्फे सामाजिक न्याय दिनी कचरापेट्यांचे वाटप

गुहागर : आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विधुत प्रकल्पाच्या वतीने स्वच्छता अभियानास प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ए. के. सामंता यांच्या हस्ते आरजीपीपीएल हाऊसिंग...

Read moreDetails

मेंदुला थंडावा देण्याचे सामर्थ्य शब्दात आहे

मेंदुला थंडावा देण्याचे सामर्थ्य शब्दात आहे

पानिपतकार विश्र्वास पाटील;  आध्यात्मिक सुख समाधान साहित्यांतून मिळते गुहागर, ता. 22 : मराठी भाषा ही ग्रंथांनी समृध्द केली आहे. मराठीच्या सर्व छटा आपल्या साहित्यात मिळतील. मेंदुला थंडावा देण्याचे सामर्थ्य शब्दात...

Read moreDetails

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

सुरळमधील घटना, वाडदईत दोन जनावरांनाही मारले गुहागर, ता. 22 :  तालुक्यातील सुरळ मोहल्ला येथे  सार्वजनिक विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. या बिबट्याला वन खात्याने चिपळूण तालुक्यातील जंगलात...

Read moreDetails

मनीषा कन्स्ट्रक्शनच्या अभियंत्यांना श्रृंगारतळीत मारहाण

मनीषा कन्स्ट्रक्शनच्या अभियंत्यांना श्रृंगारतळीत मारहाण

गुहागर पोलीस ठाण्यात चारजणांविरोधात गुन्हा दाखल गुहागर, ता. 21  : शृंगारतळी बाजारपेठेमध्ये वेळंब फाटा ते पेट्रोलपंप दरम्यान मनीषा कन्स्ट्रक्शनतर्फे गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम सुरू आहे. 20 फेब्रुवारी...

Read moreDetails

स्वछता ही ईश्वर सेवा

स्वछता ही ईश्वर सेवा

व्यवस्थापकीय संचालक असीम कुमार सामंता गुहागर : रत्नागिरी जिल्हाधिकारी  यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्र किनारे स्वछता अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत आरजीपीपीएल कंपनी व ग्रामपंचायत वेळणेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने...

Read moreDetails

महसूल देणाऱ्या कार्यालयाकडेच शासनाचे दुर्लक्ष

महसूल देणाऱ्या कार्यालयाकडेच शासनाचे दुर्लक्ष

दुय्यम निबंधक कार्यालयाची कथा, पूर्णवेळ अधिकारी नाही, इंटरनेट सेवा नाही गुहागर, ता. 19 : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात 2020-21 या आर्थिक वर्षातील 65 दिवसांच्या कामात 653 अर्जांची नोंदणी झाली. त्यातून...

Read moreDetails

संघर्ष हेच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे गमक-प्रा.अमोल जड्याळ

संघर्ष हेच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे गमक-प्रा.अमोल जड्याळ

गुहागर (प्रतिनिधी): छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य हे मोठ्या संघर्षातुन निर्माण झाले आहे.अनेक वादळे या स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपतींनी झेलली आहेत.त्यामुळे  संघर्ष हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.असे प्रतिपादन प्रा.अमोल जड्याळ यांनी...

Read moreDetails

व्याडेश्र्वर देवस्थानतर्फे राममंदिरासाठी अडीच लाखाचा निधी

व्याडेश्र्वर देवस्थानतर्फे राममंदिरासाठी अडीच लाखाचा निधी

गुहागर, ता. 18 : अयोध्येतील प्रभु श्री रामचंद्राच्या मंदिर निर्माणासाठी व्याडेश्र्वर देवस्थानने दोन लाख एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे. व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे, उपाध्यक्ष शार्दुल भावे, प्रकाश भावे,...

Read moreDetails

ज्ञानरश्मी वाचनालयाच्या विविध कक्षांना देणगी द्यावी

तिरंगा फडकविण्याचा मान युवकाला

राजेंद्र आरेकर यांचे आवाहन; इमारतीचे काम पूर्ण गुहागर, ता. 18 : ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 4 हजार स्क्वेअर फुट बांधकामाला सुमारे रु. 45 लाख इतका...

Read moreDetails

साहित्यिकांचे विचार ऐकण्याची गुहागरकरांना संधी

साहित्यिकांचे विचार ऐकण्याची गुहागरकरांना संधी

ज्ञानरश्मी वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहाचे उद्‌घाटन गुहागर, ता. 18 : शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे नामकरण आणि तैलचित्र अनावरण समारंभ रविवार, 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा. होणार आहे....

Read moreDetails

अंजनवेलच्या गोपाळगडावर स्वच्छता मोहीम

अंजनवेलच्या गोपाळगडावर स्वच्छता मोहीम

आरजीपीपीएल कंपनी व अंजनवेल ग्रामपंचायतीचा पुढाकार गुहागर : अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनी व ग्रामपंचायत अंजनवेल याच्या संयुक्त विद्यमानाने येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या गोपाळगड किल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कंपनीचे...

Read moreDetails

गुहागर ग्रामीण रुग्णालयाला युटिलिटी पावरटेक प्रा. लि. तर्फे जनरेटर भेट

गुहागर ग्रामीण रुग्णालयाला युटिलिटी पावरटेक प्रा. लि. तर्फे  जनरेटर भेट

कंपनीच्या सामाजिक दायित्वातून रुग्णालयातील समस्या दूर गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील युटिलिटी पावरटेक लिमिटेड तर्फे सन २०२०/२१ च्या सीएसआर मधून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार सामंत...

Read moreDetails

छ. शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या नसानसात असले पाहिजेत

छ. शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या नसानसात असले पाहिजेत

पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांचे प्रतिपादन गुहागर : छत्रपती हे नाव ज्यांनी संपुर्ण जगावर अजरामर केले अश्या थोर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या नसानसात असले पाहिजेत. शिवाजी महाराजांनी चालवलेले प्रशासन आजच्या...

Read moreDetails

विवेकानंदालयात बुधवारी आरोग्य तपासणी शिबिर

विवेकानंदालयात बुधवारी आरोग्य तपासणी शिबिर

साथ साथ चॅरीटेबल ट्रस्ट, पिंपर फाट्यावरुन वहातूकीचीही व्यवस्था गुहागर : वेळणेश्र्वर येथे ग्रामविकास प्रकल्प उभा करत असलेल्या साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर बुधवारी...

Read moreDetails

राज्यातील आघाडी सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र

राज्यातील आघाडी सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र

शिवसेना नेते अनंत गीते यांचे स्पष्टीकरण, शृंगारतळीत पदाधिकाऱ्यांची बैठक गुहागर : राज्यातील आघाडी सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही आहोत, असे स्पष्ट मत माजी...

Read moreDetails

तेली सेवा समाज संघाची सर्वसाधारण सभा संपन्न

तेली सेवा समाज संघाची सर्वसाधारण सभा संपन्न

विविध विषयांवर चर्चा गुहागर :  रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे पार पडली. संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्ती पूजनाने सभेची...

Read moreDetails
Page 60 of 82 1 59 60 61 82