नाशिकमधील संस्थेने केले होते फेसबुक लाईव्ह बालकवी स्पर्धेचे आयोजन गुहागर, ता. 19 : ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ, नाशिक आयोजित राज्यस्तरीय फेसबुक लाईव्ह स्पर्धेत किलबिल गटात गुहागरच्या उर्वी बावधनकर हिने प्रथम...
Read moreमानस शक्तीपीठ हिंदू धर्मातील 51 शक्तीपीठांमधील एक आहे. पुराणानुसार जिथे जिथे माता सतीच्या देहाचे तुकडे, धारण केलेले वस्त्र, अलंकार पडले, तिथे तिथे शक्तीपीठ अस्तित्त्वात आले. सर्व शक्तीपीठांचे धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व...
Read moreदक्ष राजाची कन्या सतीदेवी हिने शंकराशी विवाह केला. त्यानंतर झालेल्या एका यज्ञाच्यावेळी राजा दक्षाने सतीदेवींना आणि श्री शंकरांना आमंत्रण दिले नाही. तरीही माहेरीच यज्ञ आहे. मग बोलावणे कशाला हवे असे...
Read moreनवरात्रौत्सव म्हणजे आदीमाया, आदीशक्तीचा उत्सव. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली ही देवीची तीन मुळे रुपे. एकाच मंदिरात या तिन्ही रुपांचे दर्शन घेणे जणू पर्वणीच. कोकणवासीयांच्या भाग्याने राजापूरमधील आडिवरे...
Read moreकाही माणसं नेहमीच्या परिचयातील असून अनोळखी असतात. असंच काहीसं यांना भेटल्यावर आमचं झालं. गुहागर तालुक्यातील पहिले मॅटर्निटी होम सुरु करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ. वासंती ओक हे माहिती होतं....
Read moreप्रदेश चिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांचे आवाहन गुहागर : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची पहिली जिल्हा कार्यकारणी ब्राह्मण सहाय्यक संघच्या कै. बाबासाहेब बेडेकर हॉल चिपळूण येथे संपन्न झाली....
Read moreपक्षाने आणि नेत्यानेही खबर ठेवली आहे गुलदस्त्यात गुहागर : तालुक्यातील एक नेता पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवरात्रोत्सवाच्या दिवसात हा प्रवेश व्हावा म्हणून जोरदार...
Read moreनगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी एमसीझेडएमएच्या अध्यक्षांकडे केली मागणी गुहागर : येथील नगरपंचायत क्षेत्रात सीआरझेड २ लागू व्हावा. अशी मागणी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी महाराष्ट्र सागरी क्षेत्र नियमन समितीच्या अध्यक्षा श्रीमती...
Read moreहुतात्मा जवानांच्या पत्नी आणि मुलांसाठी आधारवड ठरलेल्या सौ. सुमेधा चिथडे पुण्यातील रेणुकास्वरुप गर्ल्स हायस्कुलध्ये शिक्षिका आहेत. जगातील सर्वात उंच रणभूमी सियाचेन जिथे विरळ प्राणवायूत आपले सैनिक सीमेचे रक्षण करतात अशा...
Read moreप्रति गोवा व कोंदणात बसविलेला हिरा असे पर्यटकांनी व विविध मासिकांमधून ज्या गावाचे अव्दितीय असे वर्णन केले आहे. हे गाव म्हणजे गुहागर तालुक्यातील तवसाळ. या गावची महामाई सोनसाखळी देवी ही...
Read moreआमदार जाधव, मतदारसंघातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनाही केले आवाहन गुहागर : कापलेल्या भाताबरोबरच उभ्या पिकातील दाणा देखील पोचा असु शकतो. त्यामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा योग्य पध्दतीने व्हावेत. यासाठी मतदारसंघातील...
Read moreजिल्हाधिकार्यांचे आदेश; सोमवारपासून महसुल आणि कृषी करणार पंचनामे, ग्रामसेवकांचाही सहभाग गुहागर : पावसाळा संपतानाच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. परतीच्या पावसाने या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे...
Read moreगुहागर : लोक शिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाईत कुटुंबीय, लोक शिक्षण मंडळ आणि सर्व ज्ञानशाखांचा वतीने चंद्रकांत बाईत यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे.या...
Read moreनवसाला पावणारी श्री दुर्गादेवी अशी आई जगदंबेची किर्ती आहे. तिच्या कृपेनेच येथील प्रत्येकजण जीवनात सुखी आहे. असा सर्व भक्तांचा गाढ विश्वास आहे. त्यामुळेच भक्तगण मनोभावे या देवीची आराधना करतात. श्री...
Read moreमुलांना लहानपणापासूनच एखादे धैर्यपूर्ण करण्याची दिशा दिली तर ते सहजरित्या पूर्ण करतात. मात्र याकरिता तेथील सोई-सुविधा, वातावरण व मार्गदर्शन या घटकांचा परिणाम मुलांच्या उद्देशपुर्ती करिता होत असतो. असाच एक छोटा...
Read moreखासदार तटकरेंसह पर्यटन व्यावसायिकांनी घेतली एमसीझेडएमच्या अध्यक्षांची भेट गुहागर, ता. 16 : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मधील सीआरझेड प्रश्र्नांबाबत एमसीझेडएमच्या अध्यक्ष व पर्यावरण समितीच्या कार्यकारी सचिव श्रीम. मनिषा म्हैसकर यांच्या...
Read moreगुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व अडचणीच्या काळात पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे तालुक्यातील रोहिले गावातील विजय मोहिते यांची नुकतीच राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारणी सरचिटणीस पदी निवड करण्यात आली....
Read moreगुहागर : प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय सेवा केंद्र गुहागरचा ४ था वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा करतात आला. गेल्या चार वर्षात या सेवा केंद्राच्यावतीने अनेक सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम राबविण्यात आल्याची...
Read moreजुळी मुल होणार याचा आनंद होता. पण तो महिनाभरच टिकला. आपला एक मुलगा अंध आहे हे कळलं. त्यादिवसापासून दोघांच्या संसाराची दिशा बदलली. डोळस शिकेलच पण अंध मुलगाही कर्तृत्ववान झाला पाहिजे...
Read moreरत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, रेवस बंदरातील बोटी दाभोळ खाडीत गुहागर : राज्यासह तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तसेच येत्या काही तासात कोकण किनारपट्टीला वेगवान वाऱ्याचा तडाखा बसणार असल्याने हवामान...
Read moreCopyright © 2020-2023 Guhagar News.