Old News

मनसेच्या सभासद नोंदणी उस्फुर्त प्रतिसाद

मनसेच्या सभासद नोंदणी उस्फुर्त प्रतिसाद

गुहागर : तालुक्यातील रानवी येथील राजगड हॉटेल येथे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या हस्ते मनसेच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील नागरिकांचा सदस्य नोंदणी अर्ज भरण्यासाठी चांगला प्रतिसाद लाभला.यावेळी तालुकाध्यक्ष...

Read moreDetails

शासनाच्या नियमावलीने नमन मंडळे संभ्रमावस्थेत

शासनाच्या नियमावलीने नमन मंडळे संभ्रमावस्थेत

उद्यापासून शिमगोत्सवाला सुरुवात गुहागर : कोकणातील पारंपारिक आणि कोकण वाशियांचा आवडता सण म्हणजे शिमगोत्सव. हा शिमगोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. या शिमगोत्सवात संकासुर अर्थात खेळे हे परंपरेनुसार गावोगावी गावभोवनीसाठी फिरतात....

Read moreDetails

कुडली माटलवाडी शाळेत महिलांचा सन्मान

कुडली माटलवाडी शाळेत महिलांचा सन्मान

गुहागर : महिला दिन सप्ताहाचे औचित्य साधून जिल्हा परिषद आदर्श शाळा कुंडली नंबर 3 माटलवाडी तालुका गुहागर या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गावातील कर्तुत्ववान महिला व आदर्श मातांचा सन्मान सरपंच...

Read moreDetails

बायोमेट्रीक थम्बवरुन प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांत वाद

बायोमेट्रीक थम्बवरुन प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांत वाद

आरजीपीपीएल : व्यवस्थापनाबरोबरच्या चर्चेतून निघाला तोडगा गुहागर, ता. 16 : सुरक्षेच्या कारण पुढे करुन सोमवारपासून (ता. 15) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात बायोमेट्रीक थम्ब अनिवार्य करण्यात आले. मात्र या सुविधेचा...

Read moreDetails

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

सभापतीपदी पूर्वी प्रथमेश निमुणकर, शिवसैनिकांचे स्वप्न साकार गुहागर, ता. 16 : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. पूर्वी प्रथमेश निमुणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखेरच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून...

Read moreDetails

आरसा’ कादंबरीमुळे मराठी साहित्याचा परीघ समृद्ध

आरसा’ कादंबरीमुळे मराठी साहित्याचा परीघ समृद्ध

ज्येष्ठ लेखक डॉ. आसाराम लोमटे यांचे मत गुहागर : डान्सबार आणि त्या अनुषंगाने येणारे मुंबईतील विश्व; तिथे होणारी स्त्रियांची पिळवणूक आणि त्यांचे प्रश्न. घरातला कर्ता पुरुष डान्सबारमध्ये वाहत गेल्यानंतर कुटुंबाची...

Read moreDetails

मारुती छाया क्रिकेट संघाच्या नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

मारुती छाया क्रिकेट संघाच्या नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने दोन दिवस चालणाऱ्या नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका स्नेहल रेवाळे यांच्या हस्ते फीत...

Read moreDetails

शनिवारी रात्री घडले थरार नाट्य

गोपनियता इतकी की रविवार सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनाही होते अंधारात गुहागर, ता. 14 : शहरानजिकच्या एका गावात शनिवारी (ता. 13) रात्री धाड पडली. सदर घरात संशयास्पद काहीच मिळाले नाही. म्हणून त्या...

Read moreDetails

जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही

जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही

पालकमंत्री परब; पोमेंडीमध्ये भक्तनिवास, व्यायामशाळा, ग्रंथालय व रस्त्याचे भूमिपूजन गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही. तो याच जिल्ह्यात खर्ची पडेल. असे आश्र्वासन राज्याचे परिवहन मंत्री...

Read moreDetails

खालचापाट येथे रंगणार ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

मारुती छाया क्रिकेट संघातर्फे नगरसेवक चषकाचे आयोजन गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने दि. १४ व १५ मार्च २०२१ रोजी खालचापाट भाटी येथे गुहागर नगरपंचायतीचे स्वच्छता आणि आरोग्य...

Read moreDetails

बालभारतीच्या विद्यार्थ्यांनी केले रस्ता सुरक्षा प्रबोधन

बालभारतीच्या विद्यार्थ्यांनी केले रस्ता सुरक्षा प्रबोधन

गुहागर : "सडक सुरक्षा जीवन सुरक्षा" या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील बालभारती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा विषयक प्रत्यक्ष वाहनचालकांचे लोकांचे प्रबोधन केले. बालभारती पब्लिक स्कूल मध्ये आरजीपीपीएलचे व्यवस्थापकीय...

Read moreDetails

कोरोना पार्श्वभुमीवर शिधापत्रिका तपासणीचे निकष बदला

कोरोना पार्श्वभुमीवर शिधापत्रिका तपासणीचे निकष बदला

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे : मोहिम योग्य मुदतवाढ द्यावी गुहागर : शासनाकडुन तहसील कार्यालयामार्फत चालु करण्यात आलेली शिधापत्रिका तपासणी मोहीम अतिशय योग्य आहे. यामुळे रेशनकार्डधारकांची सत्यता समोर येणार असून धान्य...

Read moreDetails

पेट्रोलपंपासाठी गुहागरचा प्राधान्याने विचार करु

पेट्रोलपंपासाठी गुहागरचा प्राधान्याने विचार करु

पालकमंत्री अनिल परब, अडचणी दूर झाल्यावर बीचशॅक्स योजना होणार कार्यान्वित गुहागर, ता. 12 : एस.टीने स्वत:चे पेट्रोलपंप लोकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी या संदर्भात तेल कंपन्यांबरोबर आम्ही...

Read moreDetails

शिमगोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर

शिमगोत्सवासंदर्भात  मार्गदर्शक सुचना जाहीर

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे परिपत्रक प्रसिध्द जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) 10 मार्च ला जाहीर केलेले आदेश खालीलप्रमाणे आहेत. सर्व मंदिर विश्र्वस्त व पालखीधारक यांनी कोरोनाची टेस्ट (Corona Test) करुन घ्यावी.पालखीला रुपये लावणे,...

Read moreDetails

प्रा. रामेश्वर सोळंके यांना विद्या वाचस्पती पदवी प्रदान

प्रा. रामेश्वर सोळंके यांना विद्या वाचस्पती पदवी प्रदान

चार देशांतील लघु कादंबऱ्यामधील जैविक रुपकांवर केले संशोधन गुहागर : प्राध्यापक रामेश्वर सुरेशराव सोळंके यांना विद्या वाचस्पती ही पदवी मिळाली आहे. ते गुहागरमधील खरे ढेरे महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. ...

Read moreDetails

विद्यार्थी बनला त्याच शाळेचा मुख्याध्यापक

Manoj Jogalekar, Palshet

पालशेतच्या मनोज जोगळेकर यांचा प्रेरणादायी प्रवास गुहागर : एखादा विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत तो अध्यापन करतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. मात्र अध्यापन करता करता त्याच शाळेचे मुख्याध्यापक...

Read moreDetails

महाशिवरात्रीला श्री देव व्याडेश्र्वरांचे दर्शन घेता येणार

श्री देव व्याडेश्र्वर देवस्थान

व्याडेश्र्वर देवस्थान : कोरोनाची त्रिसुत्री बंधनकारक गुहागर, ता. 10 :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. त्यामुळे गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्र्वर (Vyadeshwar) देवस्थानमध्ये होणारा उत्सव यावर्षी...

Read moreDetails

स्त्रियांची प्रगती हीच खरी देशाची शान

स्त्रियांची प्रगती हीच खरी देशाची शान

सभापती सुनील पवार यांचे प्रतिपादन गुहागर : आपल्या देशात महिलांचा प्राचीन काळापासून सन्मान केला जात होता. महिलांचा आदर करून त्यांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. सावित्रीच्या लेकी आज कर्तुत्ववान बनल्या...

Read moreDetails

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आणि निराधार मातांचा सन्मान

निराधार महिलेला साडीभेट देताना भातगांवचे सरपंच सुशांत मुंढेकर

भातगांव ग्रामपंचायत : अंगणवाड्यांना धान्य साठवणूक साहित्याची भेट गुहागर ता. 10: संजय गांधी निराधार योजनेचा लाभ गावातील निराधार महिलांना देण्याचा संकल्प जागतिक महिला दिनाचे दिवशी भातगांव ग्रामपंचायतीने केला आहे. अशी...

Read moreDetails

आंबा बागायदारांसाठी राज्याची बाजारपेठ खुली

आंबा बागायदारांसाठी राज्याची बाजारपेठ खुली

मालवहातुकीद्वारे आंबा पोचविण्यासाठी एस.टी. सज्ज गुहागर : एस.टी. महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून राज्यात कुठेही आंबा (Ratnagiri Hapus) पोचविला जाणार आहे. परिणामी राज्यातील जनतेपर्यंत थेट बागेतून स्वस्त दरात, सहजतेने रत्नागिरी हापूस उपलब्ध...

Read moreDetails
Page 58 of 83 1 57 58 59 83