Old News

लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

गुहागर : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेचा कार्य अहवाल पुस्तक प्रकाशन सोहळा कार्याध्यक्ष साहिल आरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  आमदार श्री. शेखर निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. शेखर...

Read more

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे गरजूंना वह्या वाटप

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे गरजूंना वह्या वाटप

शृंगारतळीच्या मालाणी एम्पोरियमचे सहकार्य गुहागर : आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने संपूर्ण रत्नागिरी जिल्हात राबविण्यात येणाऱ्या कोविड पालक अभियानांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप...

Read more

नवानगरच्या शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम

नवानगरच्या शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम

गुहागर : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा वेलदुर नवानगर येथे बालभारती पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आभासी वर्गखोली अर्थात व्हर्च्युअल क्लासरूम बांधण्यात आली आहे. ही वर्गखोली पहाण्यासाठी आज गुहागरचे शिक्षणाधिकारी...

Read more

ईद ए मिलाद यावर्षी होणार साधेपणाने

ईद ए मिलाद यावर्षी होणार साधेपणाने

(खालील लेख लिहिण्यासाठी मौलाना समीर बोट, गुहागर टाईम्सचे संपादक निसार खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल गुहागर न्यूज आभारी आहे. धन्यवाद.) आज (ता. 28) पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन. खरतरं...

Read more

ग्राहकांना मिळणार डिस्काऊंट ऑफर, दसरा दिवाळीत दुहेरी फायदा

ग्राहकांना मिळणार डिस्काऊंट ऑफर, दसरा दिवाळीत दुहेरी फायदा

मर्दा ॲण्ड सन्स्‌चे शृंगारतळीत उद्‌घाटन गुहागर शहरातील कापड आणि भांड्याचे व्यापारी असलेल्या मर्दा परिवाराने शृंगारतळीतही गृहोपयोगी, विविध प्रकारातील भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, स्वच्छता उपकरणे आदी साहित्याचे दुकान सुरु केले आहे. यापूर्वी...

Read more

धोपावेच्या तरुणाची अनोखी दौड !

धोपावेच्या तरुणाची अनोखी दौड !

मंगलेश कोलथरकरने दीड तासात पार केले २७ किमी अंतर गुहागर : तालुक्यातील धोपावे येथील मंगलेश अनिल कोलथरकर या तरुणाने एक संकल्प, एक ध्येय ठेवून विजयादशमीच्या दिवशी धोपावे ते शृंगारतळी असे...

Read more

विद्यार्थ्यांनो तुमची परिक्षा तुम्हीच घ्या

online exam

एमकेसीएलचा उपक्रम : विनामुल्य नोंदणी, अगणितवेळा सराव गुहागर : कोरोनाच्या काळात शाळा अजुनही सुरु झालेल्या नसल्या तरी बहुतेक विद्यार्थी ऑनलाइन क्लास, व्हॉटसॲपवरुन पाठवलेले व्हिडिओ, सह्याद्री वाहिनिवरुन प्रसारित होणाऱ्या शैक्षणिक मालिकांद्वारे...

Read more

ओबीसींची लाट धडकणार तहसील कार्यालयावर

ओबीसींची लाट धडकणार तहसील कार्यालयावर

3 नोव्हेंबरला निदर्शने, सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग गुहागर : ओबीसींच्या प्रमुख मागण्यासाठी संघर्ष समितीच्यावतीने ३ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व तहसीलदारांना एकाचवेळी निवेदन...

Read more

दसऱ्याचा मुहूर्त साधला… अनेक व्यवसायांना सुरवात

Navlai Petrol Pump

गुहागर : साडेतिन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा, विजयादशमीचा दिवशी अनेकांनी नव्या उद्योग, व्यवसायांना सुरवात केली आहे. कोरोनामुळे आठ महिने ठप्प असलेल्या आर्थिक घडीच्या पार्श्वभुमीवर झालेले उद्‌घाटन सोहळे आम्ही पुन्हा...

Read more

जनतेतील योद्ध्यांचा भाजपतर्फे सन्मान

जनतेतील योद्ध्यांचा भाजपतर्फे सन्मान

गुहागर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोना संक्रमण काळात तसेच अन्य वेळीसुद्धा सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविणारे, शृंगारतळी, पालशेत, वेळंब भागातील डॉक्टर तसेच समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. विशेष...

Read more

विजेचा शॉक लागून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

गुहागर : शृंगारतळी येथील प्रसिद्ध मीना बाजार येथे एका दुकानावर ग्रीननेट बांधण्यासाठी चढलेल्या १७ वर्षीय तरुणाला ११ केव्ही विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या...

Read more

ते सध्या काय करतात ?

ते सध्या काय करतात ?

1999 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे पराभुत झालेले अनेक उमेदवार आजही राजकारणात सक्रिय आहेत. अपवाद आहे तो दोन उमेदवारांचा. एक विजयराव भोसले. ज्यांनी 2014...

Read more

पं. स. उपसभापतींनी केली नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी

पं. स. उपसभापतींनी केली नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी

गुहागर : परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतीची पूर्णतः वाताहत झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पंचायत समिती उपसभापती सुनिल पवार यांनी नुकतीच पाहणी करून या शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच शासनाने जाहीर...

Read more

शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी आवाहन

शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी आवाहन

श्री शनेश्वर फाउंडेशन मुंबई संस्थेचा पुढाकार गुहागर : श्री शनेश्वर फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाराष्ट्रातील तेली समाजातील विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी समाजातील...

Read more

संगणक कौशल्य अभियानाचा लाभ घ्यावा

संगणक कौशल्य अभियानाचा लाभ घ्यावा

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजी जाधव यांचे आवाहन गुहागर : रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू संपूर्ण रत्नागिरी जिल्हा मध्ये संगणक कौशल्य अभियान सुरू...

Read more

त्वं हि दुर्गा लेखमाला

त्वं हि दुर्गा लेखमाला

सर्वांना विजयादशमीच्या गुहागर न्यूज कडून मन:पूर्वक शुभेच्छा.गेले नऊ दिवस आपण त्वं हि दुर्गा या नावाने लेखमाला प्रसिध्द केली. या लेखमालेला आपल्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. काहींनी फोन, मेसेजद्वारे या लेखमालेच्या लिंक...

Read more

जयंती देवी शक्तिपीठ

जयंती देवी शक्तिपीठ

देवभूमी अशी ओळख असणाऱ्या हिमाचल प्रदेशातील जिंद (पूर्वीचे नाव जयंतापुरी) या जिल्ह्याच्या ठिकाणी  51 शक्तिपीठापैकी जयंती देवी हे एक शक्तिपीठ आहे. कांगरा किल्ल्यापासून 3.5 कि.मी. अंतरावर एका डोंगरावर हे स्थान...

Read more

हक्कभंग तातडीने स्वीकृत करावा – खासदार तटकरे

MP Sunil Tatkare

गुहागर  : माझ्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज संदेश जाता कामा नये म्हणुन मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले याना विनंती करणार आहे की त्यांनी हा हक्कभंग तातडीने स्वीकृत...

Read more

शक्तिपीठ : देवीकूप अर्थात भद्रकाली मंदिर

शक्तिपीठ : देवीकूप अर्थात भद्रकाली मंदिर

हे शक्तिपीठ हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्र जिल्ह्यात आहे. दिल्लीपासून ५५ कि.मी. आणि कुरुक्षेत्र रेल्वेस्थानकापासून झाशी मार्गावर ४ कि.मी.वर हे शक्तिपीठ आहे. हे मंदीर द्वेपायन सरोवराजवळ असून मंदीर परिसरात दक्षिणमुखी हनुमान, गणेश,...

Read more

श्री वराती देवी एक जागृत देवस्थान

श्री वराती देवी एक जागृत देवस्थान

गुहागर : शहरातील खालचापाट भंडारवाडा येथील एक जागृत देवस्थान म्हणजे श्री वराती देवी. या देवीच्या प्रकटनाला फार मोठी अख्यायिका आहे. या अख्यायिकेतच या देवीचे महात्म्याबाबत खूप मोठी प्रचिती येते. वराती...

Read more
Page 58 of 68 1 57 58 59 68